सेंचुरी राईड व पेठ किल्ला दर्शन २३/०६/१७
सेंचुरी राईड व पेठ किल्ला दर्शन २३/०६/१७
misalpav.com वर सक्रिय असलेल्या जगभरातील सायकलिंग प्रेमी मराठी माणसांचा एक व्हॉट्स गृप *सायकल सायकल* त्यावर एक आव्हान ..
जुन महीन्यात ५००किमी करा . जसे होतील तसे कळवत रहा . ज्यामुळे इतरानाही स्फूर्ती मिळेल .
३/४ जून ला अनायासें दोन सेंचुरी राईड झालेल्या .
उरलेले ३००करायला हाताशी पुरेसा वेळ .
म्हणून मी ही सहभागी झालो .
स्पर्धा , पैज ,इर्शा या पासुन दूर रहायचं .. हा खरतर माझा पिंड .
मिसळपाव