पण मिपाच्या वाचकान्चे यावर मत घ्यायला आवडेल म्हणुन हा खट्याटोप...
कदाचित हि गोष्ट तुम्ही कुठेतरी, कधितरी ऐकली असेल,
तुर्तास तरि ती वाचुया ....उ म्मिच्या स्टाइलमध्ये....
मिपाच्या वाचकान्चे यावर मत घ्यायला मला नक्कीच आवडेल,
गोष्ट सुरु.......................................
एकदा एक मनिमाऊ आपल्या उन्दिरमामान्च्या मागे लागते. पाठलाग सुरु होतो, उन्दिरमामा पुढे, मनिमाऊ मागे.....
मनिमाऊ मागे.....उन्दिरमामा पुढे,
उन्दिरमामा पुढे.....मनिमाऊ मागे,
उन्दिरमामा चलाख असल्याने मनिमाऊच्या तावडित सापडत नव्हता.
मिसळपाव