पहिली रात (धुवांधार द्वंद्व)
लेखनविषय:
देवद्वार छंदात कविता करणार्या कवींची लाट पाहुन केशवटुकाराला जाग आली अन त्याला आठवली त्याच्या प्रातःस्मरणीय सदगुरु केशवसुमारांनी दिलेली धुवांधार द्वंद्वाची दिक्षा. अन उत्स्फुर्त द्वंद्व झाले ते रामजींच्या या सुरेख कवितेबरोबर : पहिली रात (देवद्वार)
छंद कवितांची |
झुल पांघरली |
कवींची टोळी |
आली सखे ||
मंद त्या बेण्यांची |
लावतो मी वाट |
बस तु मुकाट |
कवियत्री ||
केश्याचा टुकार |
आता बहकेल |
कविता फाडेल |
वैतागुन ||
लाट ही सरेल |
छळ ही थांबेल |
मन सुखावेल |
मिपावरी ||
-
आपलाच
(सर्वसामान्यांसाठी धाउन आलेला)
केशवटुकार
वाचने
4457
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
(सर्वसामान
अरे सह्ही
In reply to अरे सह्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो
उसनी लाट ...
In reply to उसनी लाट ... by मनीषा
कल्पनांची टिमकी
In reply to कल्पनांची टिमकी by केशवटुकार
आमची टिमकी...
In reply to आमची टिमकी... by मनीषा
नियम पाळावेत
In reply to नियम पाळावेत by आजानुकर्ण
हाण
In reply to नियम पाळावेत by आजानुकर्ण
क्षमा ..
In reply to क्षमा .. by मनीषा
जमल्यास ??
In reply to जमल्यास ?? by आनंदयात्री
पाडल्या
In reply to पाडल्या by आजानुकर्ण
_/\_
In reply to _/\_ by आनंदयात्री
व्व्व्व्व्व्वा!
मस्त
हाण रे टुकारा!
कवींची