नमस्कार,
आताच बातमी ऐकली की, धुळे दंगलीतील प्रमुख आरोपीनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेत. तेही न्यायालयीन कोठडीत असताना. उमेदवारी अर्ज भरताना काही नियम असतात की नाही ? हा प्रश्न मला पडलाय कुणी उत्तर शोधण्यास मदत करेल का?
मतदान करणार्याना आता सगळ्यात जास्त गुन्हे करणार्यास निवडुन द्यावे लागेल. ( हा विनोद म्हनावा की ....?)
---- संतप्त चिखलू
वाचने
2136
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक मन असे
निवदनुकित
युवा नेते जरा मराठी कडे लक्ष द्या.
पण .....
विषय निघाला म्हणून सांगतो...