टॅलेंट सर्च कंटिन्यूज.. मॅसेच्युसेट्स मधली दाक्षिणात्य अनुषा
या वेळी सापडलीय मॅसेच्युसेट्सची एक बहुतेक कानडी सात-एक वर्षांची चिमुरडी, अनुषा (ती कदाचित तामीळही असू शकेल, इथली 'विकास' वगैरे मंडळी बहुतेक खात्री करू शकतील).
मला ती सापडली, ते लता मंगेशकरांचं मोगरा फुलला यू ट्यूब वर load होत नव्हतं म्हणून 'दुधाची तहान ताकावर' या न्यायाने समोर आलेल्या व्हिडिओवर क्लिक केल्यावर.
मिसळपाव
सर्व गणेशभक्तांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
लालबागच्या राजाच्या कृपेने मिपाची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत..
आपणा सर्व मिपाच्या मायबाप सभासदांच्या, वाचकांच्या, हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच केवळ मिपाची आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे. यापुढेही मिपावर आपले असेच प्रेम राहो हीच त्या गजाननाचरणी प्रार्थना..
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा!