नमस्कार!
दर मोठ्या शुभमुहूर्ताला गरजेनुसार (आणि उपलब्ध 'प' जीवनसत्व किती आहे ते चाचपूनही!) घरात काहितरी नवे घेण्याचा माझा प्रयत्न असतो. उद्या गणेशचतुर्थी आहे आणि सद्ध्याची गरज आहे घरगुती गॅसचे कनेक्शन. भारत गॅस एजन्सीकडे नाव नोंदवून आज सात महिने होऊन गेले पण कनेक्शन मिळण्याचा काहीच पत्ता दिसत नाहीय. स्वतःचे कनेक्शन तात्पुरते मला वापरायला द्यायला काही दोस्त (ज्यांचे गॅस कनेक्शन आता ते पाईप्ड गॅसची सोय असलेल्या सोसायटीत रहायला गेल्याने तसेच पडून आहे) तयार असले तरी 'परावलंबित्व जितके कमी तितके श्रेयस्कर' अशा माझ्या स्वभावाला ते पटत नाहीय. दोन-चार दोस्तांकडून पक्की सोय होईपर्यंत २ किलोची गॅसबत्ती/मिनीगॅस घेण्याबद्दल सल्ले मिळालेत. तूर्तास ही मिनीगॅसची कल्पना स्वागतार्ह वाटत असली तरीही त्यासंदर्भात काही अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा काथ्याकूट काढायचा खटाटोप केला आहे. माझे प्रश्न खाली दिले आहेत -
१. पुण्यात असा मिनीगॅस कुठे विकत मिळू शकेल?
२. नेहमीच्या गॅस सिलेंडरच्या सुरक्षिततेबाबत जशा सर्व चाचण्या झालेल्या असतात तशा याही मिनीगॅसच्या केल्या जातात का? असतील तर त्याची शाश्वती कशी तपासावी?
३. साधारण कितीपर्यंत जाईल या मिनीगॅसचे बजेट? (५००-६०० रुपयांमध्ये मिळायला हरकत नसावी असे दोस्तांचे म्हणणे पडले.)
४. या मिनीगॅसबद्दल आपणास आणखीन काही माहिती असेल जी मला उपयोगी पडू शकेल तर ती द्यावी.
घरगुती गॅसची सोय लवकरात लवकर झाल्यास माझ्या जेवणाची मी चांगली सोय करू शकेन. त्यामुळे आपल्याला याबाबत माहिती असल्यास कृपया लवकरात लवकर मदत करावी ही विनंती.
कृपाभिलाषी,
वेदश्री
वाचने
17168
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी असा
मिनीगॅस
मदत
शेगडी वेगळी घे शक्यतो
कुठल्या
पुण्यात येथे बघा
आप्पा
आभार
व्य नि
In reply to आभार by वेदश्री
.
सहमत
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
स्वयंपाकालाच..
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
भान्डी
बरे सांगितलेत...
In reply to भान्डी by JAGOMOHANPYARE
त्या मिनीगॅस मध्ये गॅस भरणे
बेकायदेशीर?
In reply to त्या मिनीगॅस मध्ये गॅस भरणे by वेताळ
@
लगेच तर नाही मिळाले...
In reply to @ by Nile
नक्की काय
In reply to लगेच तर नाही मिळाले... by वेदश्री
पुण्यातच
In reply to नक्की काय by Nile
संकोच..
In reply to पुण्यातच by ३_१४ विक्षिप्त अदिती
कारणे आणि अडचणी
In reply to नक्की काय by Nile
http://www.pgportal.gov.in/
बरे झाले ही लिंक मिळाली ते..
In reply to http://www.pgportal.gov.in/ by शाहरुख
रेनी चघळा....
रेनी सिझनमध्ये रेनीचा सल्ला?!
In reply to रेनी चघळा.... by प्रभाकर पेठकर
गणित ठार चुकतेय माझे...
भा. गॅ. चे
In reply to गणित ठार चुकतेय माझे... by वेदश्री
रेवतीताईन
In reply to भा. गॅ. चे by रेवती
शेगडीविरहीत गॅस कनेक्शन अशक्य..
In reply to रेवतीताईन by ३_१४ विक्षिप्त अदिती
खरंय तुझे..
In reply to भा. गॅ. चे by रेवती
मिनीगॅस
कळेलच..
In reply to मिनीगॅस by झकासराव
मिळाला का ???
उद्या घेणार २ किलोचा मिनीगॅस
In reply to मिळाला का ??? by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
<<<,उद्या
In reply to उद्या घेणार २ किलोचा मिनीगॅस by वेदश्री
काय झोल?
In reply to <<<,उद्या by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
<<<२ किलोत
In reply to काय झोल? by वेदश्री
हाहाहा...
In reply to <<<२ किलोत by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
बरोबर आहे...
In reply to हाहाहा... by वेदश्री
भापो
In reply to बरोबर आहे... by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
एक आगाऊ सल्ला
गॅसच्या ज्योतीचे प्रेसिजन
In reply to एक आगाऊ सल्ला by ऋषिकेश
झाली एकदाची तात्पुरती सोय..
हुश्श!!
In reply to झाली एकदाची तात्पुरती सोय.. by वेदश्री
अरे वा! आता
In reply to झाली एकदाची तात्पुरती सोय.. by वेदश्री
कालपर्यंत
अरे वा!