मिपाचा दुसरा वर्धापन दिन....
लालबागच्या राजाच्या कृपेने मिपाची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण होत आहेत..
आपणा सर्व मिपाच्या मायबाप सभासदांच्या, वाचकांच्या, हितचिंतकांच्या आशीर्वादामुळेच केवळ मिपाची आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली आहे. यापुढेही मिपावर आपले असेच प्रेम राहो हीच त्या गजाननाचरणी प्रार्थना..
सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या अनेकानेक शुभेच्छा! आपल्या सर्वांना सुखसमृद्धीचे, भरभराटीचे व समाधानाचे आयुष्य लाभो हीच त्या विघ्नहर्त्या, सुखकर्त्या-दुखहर्त्या चरणी प्रार्थना..!
बोला,
गणपतीबाप्पा मोरया..
लालबागच्या राजाचा विजय असो....!
आपला,
(कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.In reply to गणपतीबाप्पा मोरया.. by mamuvinod
In reply to गणपतीबाप् by दशानन
In reply to हेच म्हणतो! by समंजस
In reply to अभिनंदन by विनायक प्रभू
In reply to +१ by नंदन
In reply to +१ by नंदन
In reply to हार्दिक शुभेच्छा!! by पिवळा डांबिस
In reply to +१ by नंदन
In reply to गणपती by मदनबाण
In reply to इतके सुंदर by परिकथेतील राजकुमार
In reply to इतके सुंदर by अवलिया
In reply to इतके सुंदर by गणपा
In reply to इतके सुंदर by सहज
In reply to इतके सुंदर by टारझन
In reply to इतके सुंदर by निमीत्त मात्र
In reply to इतके सुंदर by अनामिक
In reply to सर्व मिपाकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा . by भाग्यश्री कुलकर्णी
In reply to शुभेच्छा! by प्रमोद देव
तरीही माझ्या सदिच्छा आणि शुभेच्छा खास करून तात्याला आणि इतर समस्त मिपाकरांना.काका, आपला आशीर्वाद हवाच.. तो माझा हक्क आहे! त्याचप्रमाणे आपल्याकडून माझे हवे ते आणि हवे तसे लाड पुरवून घेण्याचाही माझा हक्क आहे आणि तो मी बजावणारच! :) आपला, (प्रमोदकाकांकडून प्रसंगी आऊट ऑफ द वे जाऊनही सपोर्ट मिळण्याची खात्री असलेला) तात्या.
इवलेसे रोप लावियले दारी तयाच वेलू गेला गगनावरीएक सुधारणा - मूळ शब्द, इवलेसे रोप लावियले दारी तयाच वेलू गेला गगनावेरी असे आहेत. या बाबतीत बर्याच जणांचा घोटाळा होतो. हृदयनाथ मंगेशकरांनी याचं एकदा फार सुंदर विवेचन केलं होतं. ते म्हणाले होते की माउली इतकी नम्र आहे की ती 'वरी' च्या ऐवजी मुद्दाम 'वेरी' हा शब्द वापरते. गगनापेक्षा मोठं दुसरं काही नाही याची जाणीव त्यांना होती आणि म्हणूनच ते वरी (गगनाच्याही वर) या पेक्षा वेरी (गगनापर्यंत!) असा शब्द मुद्दाम वापरतात! शेवटी 'वेरी' हा शब्द वापरताना माउलीलाही 'स्काय इज द लिमिट' हेच अभिप्रेत असावं! :) आपला, (ह भ प) तात्या.
In reply to तरीही by विसोबा खेचर
In reply to तरीही by विसोबा खेचर
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा by दिपाली पाटिल
In reply to हॅप्पी by ऋषिकेश
In reply to अभिनंदन by मन
In reply to मस्त प्रतिक्रिया by अमोल खरे
In reply to मिपाच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त by चतुरंग
In reply to मिपाच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त by चतुरंग
गणपतीबाप्पा मोरया..