Skip to main content

उकडहंडी

लेखक hrkorde यांनी सोमवार, 27/09/2021 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे जिन्नस: एक कांदा, १ मोठा बटाटा, १ कच्चे केळ, लाल भोपळा १०० ग्रॅम, फरसबी ५० ग्रॅम, कांद्याची पात ४-५ कांदे, १ लहान रताळे, १ वांगे १-२ चमचे मीठ, १-२ चमचे लाल तिखट, १/२ चमचा हळद, १/२ चमचा काळा मसाला, १/२ चमचे जिरे, २ लवंगा, दालचिनी, कढीपत्ता १०-१२ पाने. साखर अर्धा चमचा. २ चमचे तेल क्रमवार पाककृती: १. सर्व भाज्या चिरून लांबलांब फोडी कराव्यात. २. नॉन्स्टिक पॅनमध्ये सगळ्या फोडी, तेल,मीठ, तिखट, मसाला, हळद, जिरे, कढीपत्ता, दालचिनी, लवंगा आणि साखर घालून व्यवस्थीत हलवून घ्यावे. ३. नंतर मंद आचेवर भांडे ठेऊन झाकण लावून शिजवावे. पाणी अजिबात घालू नये. ४.

विजेची गोष्ट ३: वीज 'वाहू' लागली, वोल्टा आणि गॅल्वानी (Electric Current and First Battery)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 26/09/2021 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
(मुख्य सूचना: या लेखात वर्णन केले गेलेले प्रयोग हे त्या क्षेत्रातील तज्ञांनी पूर्ण माहिती घेऊन आणि धोक्यांची माहिती व खबरदारी घेऊन केले आहेत. केवळ येथील प्रयोग वाचून कोणीही काहीही माहिती नसताना आणि माहितगार शिक्षकाची मदत न घेता करू नयेत. त्यांच्या परिणामांची जबाबदारी लेखकाची असणार नाही याची नोंद घ्यावी. Disclaimer: Experiments described in this story have been performed by the experts of fields in labs. Please do not try to perform those experiments just by reading here. Make sure to have proper guidance before you attempt those experiments.

अभियांत्रिकीचे दिवस-७

लेखक पाटिल यांनी शनिवार, 25/09/2021 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
होस्टेलमध्ये स्वत:ची रूम सोडून इतर कुणाच्याही रूममध्ये ढुंगण वर करून लोळत पडण्याची परंपरा आणि शिवाय धाडकन दार उघडून कुठंही कधीही घुसण्यात काही गैर आहे, असं कुणाच्या डोक्यातही येणं अशक्य असल्यामुळे तिथं प्रायव्हसीचं साधं सुख मिळण्याचा काहीच विषय नसायचा. म्हणजे समजा असाच कधीतरी मी माझ्याच रूममध्ये प्रवेश केला असता नेहमीचीच रिकामटेकडी जनता तिथं असभ्य असामाजिक वगैरे अवस्थेत अस्ताव्यस्त पसरून लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहून लाळ गाळते आहे, हे एक दृश्य तसं नेहमीचंच. कारण स्क्रीनवर चालू असलेल्या रोमॅंटिक सीनमध्ये समजा विदेशी हिरो-हिरोईन मुक्त प्रेमाचा वगैरे आविष्कार सादर करत आहेत. एवढ्यात "ह्यात काय मजा

ब्रेथलेस

लेखक पाटिल यांनी शनिवार, 25/09/2021 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्यात अचानक खड्डा आल्यामुळे समजा आपण करकचून ब्रेक मारल्यानंतर पाठीमागचा एखादा आपल्यासारखाच मध्यमवर्गीय गाडीवाला आपल्यावर येऊन चढला असता सदर घटनेमध्ये नेमकी चूक कुणाची हे निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नसतो ह्याचं साधं कारण असं आहे की आपल्याकडे कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवताना फूटभर खोल खड्डा अकस्मातपणे समोर येतच असतो, हे जनरल नॉलेज अगदी लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडत असल्याने ते एव्हाना आपल्या एकूणच जगण्याचा भाग झालेलं असतं तरीही यामागचं खरं कारण म्हणजे जनतेचं ध्यान चालू क्षणावर तल्लखपणे टिकून रहावं ह्या उदात्त भूमिकेतून मायबाप सरकार, प्रशासन आणि कंत्राटदार वगैरे

झटपट मोदकाची आमटी

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 24/09/2021 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
मोदकाची आमटी करण्यात माझा हात सफाईदारपणे बसला आहे .वेळेला कोणतीच भाजी नसेल तर २५-३० मिनिटांत ही आमटी तयार होते.ही आमटी खानदेशातली खासियत आहे .पण सुगरणीला कोठेही अगदी सहज शक्य आहे. झटपट का ?

लेना होगा जनम हमें कई कई बार

लेखक देशपांडे विनायक यांनी शुक्रवार, 24/09/2021 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
वय वाढत जाते तसे काही प्रश्न हमखास विचारले जातात. त्यातून लग्नाची चाळिशी उलटून गेली असेल आणि पन्नाशी दोन तीन वर्षावर आली  असेल तर तुमच्या सुखी संसाराचे रहस्य जाणून घेणे त्यांना हक्क वाटू लागतो. पण आज सकाळी __ _ते महान रहस्य सांगता येईल असा प्रश्न बायकोने विचारला. मी ८० त प्रवेश केला आणि दोन एक वर्षात लग्नही पन्नाशीचे होईल. गेली पाच सहा वर्षे रहस्य विचारले की मी हसून उत्तर टाळत होतो.   माझ्या मनात बायकोबद्दल फार आदर आहे.

शब्दांची कर्णफुले

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 24/09/2021 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांची कर्णफुले प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी प्रेम बरसले अवचीत अवकाळी नाहत्या ओलेत्या भोर केशांतून थेंब तयाचे अवतरले भाळी ओठी शब्द फुलून आले शब्दांचे मग मोती झाले तु ते हळूवार उचलूनी घेत कर्णफुलांसम कानी ल्याले (मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे.

पंचतत्व

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 24/09/2021 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
पंचतत्व अनंत आकाश पाहता मन माझे मोठे झाले तेच आकाश मनात कोंबले क्षणात सुक्ष्म अ‍ती लघू झाले ||१|| विस्तीर्ण जलाशय तो सागर त्यापुढती मी यकश्चित केवळ नाव घडवली फळकुट घेवून लिलया पार कराया मिळे बळ ||२|| डोंगरांचे पर्वत जाहले लंघून जाण्या उर धपापले विमानात मात्र बसता गिरिशिखर भव्य भासले ||३|| संकटांची धग आली पेटून शत्रूसमान खिंडीत गाठून वारामागून वार करून पराजीत केले त्यांना जिंकून ||४|| मार्ग समोरील नवीन अवघड चरण थकले चालून चालून उत्साहाचा झरा न थकला ध्येय समोर आले चालून ||५|| - पाभे २४/०९/२०२१