मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोलूपता

सतीश रावले · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
flow1 लोलूपता - Covetousness ............................ ‘सोयी-सूवीधा, इन्द्रीय-सउवेदना, समाज-ओळख यान्बाबतची लोलूपता’ हा नारी तत्वाचा गाभा असतो. ‘लोलूपता’ जागृत झाल्यानन्तरच्या पहील्या टप्प्यात ‘गैरसमजूत नीर्माण होण्याचा’ टप्पा येतो. . हावरटपणा व नीरागस आर्जवीपणा ही त्या लोलूपतेतून उत्पन्न होणारी सर्वस्वी भीन्न दीशान्मधील वळणे असतात. . कोणत्याही गूणान्मध्ये पायरीमान (इन्ग्रजी: डीगरी) वाढत जाण्याने वीकार तरी उत्पन्न होतात कीव्वा वीकास होत जात असतो. हावरटपणा ह्या गूणाचे पूढील टप्पे हपापलेपण, वखवखलेपण असतात. ‘नीरागस आर्जवीपणा’ ह्या गूणाचे पूढचे पायरीमान ‘नीशब्द एकान्त’ (Solitude) असतो, त्या पूढे बौद्धीक स्वातन्त्र व स्नेह/मायेचा ओलावा जपण्याचा गूण वीकसीत होतो. . वखवखलेपण ह्या मनोस्थीतीचा पूढचा टप्पा ‘नव्या नातेसम्बन्धात प्रवेश करताना योग्य आचरण-वीचरण न करता येण्यामूळे अवघडून जाणे’ हा असतो. व त्या मोनोस्थीतीचे पूढील पायरीमान अनूक्रमे ‘अरगळून जाणे’ (Embarassment), ‘पाणउतारा होणे’ (Humiliation), ‘हीउव्साचार होणे/करणे’ (Violence due to violation of something) ह्या मनोस्थीती असतात. . ‘नीरागस आर्जव’ ह्या मनोस्थीतीचा पूढचा टप्पा देखील ‘नव्या नातेसम्बन्धात प्रवेश’ असतो. व ह्या मोनोस्थीतीचे पूढचे पायरीमान अनूक्रमे भीती, साउव्शकता, द्वीध अवस्था ह्या मनोस्थीती असतात. अशा मनोअवस्था नीशब्द एकान्ततेत राहूनच दूर होवू शकतात. जास्त तोण्ड उघडून प्रकरणे हाताबाहेर जातात. . ‘सोयी-सूवीधान्बाबतची लोलूपता’ हा नारी तत्वाचा गाभा असल्यामूळे तो गूण तरूण स्त्रीयान्मध्ये जास्त असतो. व याच कारणान्मूळे पूरूशान्ना तरूण स्त्रीया जास्त आवडतात. नारी तत्त्वात जर सकारात्मक स्थीतीत लोलूपतेचा गूण जास्त असल्यास एखादी व्यक्ती (अथवा स्त्री) मोहक दीसते. याउलट नारी तत्त्वात नकारात्मक स्थीतीत जर लोलूपतेचा गूण जास्त असल्यास अशी व्यक्ती (अथवा स्त्री) घृणेस पात्र ठरते. (अशी लोकं कारण नसताना मोक्याच्या क्शणी आघावूपणा, वेडेचाळे करतात.) . जस-जसे व्यक्तीचे अथवा स्त्रीचे वय वाढत जाते तसतसे गूणान्चे पायरीमान वाढत जाण्याने नारी तत्वातील स्वभावात बदल होत जातात. पूरूशान्मधील नारी तत्वातील हे असे गूणान्चे पायरीमान लोलूपता सकारात्मक असताना वाढत जाणे त्यान्ना त्यान्च्या आयूश्यात लौकीक यश मीळवीण्यासाठी फायद्याचे असते. नकारात्मक स्थीतीत म्हातारे पूरूश लहान मूलीन्च्या शरीरासोबत चाळा करू पाहतात/करतात. . या उलट तरूण स्त्रीया सोयी-सूवीधान्नी भरलेले आयूश्य जगणार्‍या पूरूशाकडे ‘सहजच आकर्शीत’ होतात. लोलूपता नकारात्मक स्थीतीत असताना स्त्रीया त्यान्ना रूची वाटत असलेल्या पूरूशान्ना खाणा-खूणा करून स्वताहाकडे ‘आकर्शीत करू पाहतात/ करतात’. . नीरागस आर्जव हा गूण नवे नाते-सम्बन्ध जूळवीण्यासाठी आवश्यक असतो. नारी तत्वाचा हा गूण त्या व्यक्तीच्या आवाजातील स्वर, लय व गोडव्यातून व्यक्त होत असतो.

वाचन 10748 प्रतिक्रिया 35