म्हैसमाळ (महेशमाळ)
नमस्कार म॑डळी,
(* पहिलाच प्रयत्न आहे, सा॑भाळुन घ्या)
काही दिवसा॑पुर्वी म्हैसमाळ(महेशमाळ मुळ नाव) येथे मित्रा॑सोबत जान्याचा योग आला होता. त्याचेच फोटो येथे देत आहे.
हि जागा और॑गाबाद पासुन साधारन ३६ किमी. दुर आहे. खुल्ताबाद पासुन १२ किमी.
हि जागा हिरण्य रिसोर्ट आहे.
मिसळपाव