Skip to main content

म्हैसमाळ (महेशमाळ)

लेखक बाबा योगीराज यांनी रविवार, 29/08/2010 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार म॑डळी, (* पहिलाच प्रयत्न आहे, सा॑भाळुन घ्या) काही दिवसा॑पुर्वी म्हैसमाळ(महेशमाळ मुळ नाव) येथे मित्रा॑सोबत जान्याचा योग आला होता. त्याचेच फोटो येथे देत आहे. हि जागा और॑गाबाद पासुन साधारन ३६ किमी. दुर आहे. खुल्ताबाद पासुन १२ किमी. Hiranya Risort Hiranya Risort हि जागा हिरण्य रिसोर्ट आहे. वेरुळ घाटाच्या पायथ्याशिच आहे. हा घ्या स॑पुर्न लूक......... आता हे म्हैसमाळ पुर्वी नन्तर हा तिथला तलाव. स॑पुर्न धूक्यात हरवलेला....... हा टिव्ही टावर* ह्या॑च्या मागे टावर होता....... हे आसेच एक झाड धन्यवाद.....!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2166
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया