हेलीओस..
माझ्या वाचकांपैकी विमानात खूपदा बसणारे किती असतील माहीत नाही. पण पूर्वीपेक्षा विमान प्रवास आता सहज केला जातो. मला आज तथाकथित साहित्यिक मूल्य नसलेलं काहीतरी लिहिण्याची खूप इच्छा होतेय. म्हणून माझा आवडता विषय विमानाचे अपघात (शुभ बोल ना-या..) घोळवत होतो डोक्यात. त्यात मला काही अपघात असे आठवले की जे खूप विचित्र किंवा वेगळे आहेत.
साउंड्ज इंट्रेस्टिंग..??
सायप्रस देशात हेलीओस एअरवेज नावाची विमान कंपनी होती.
याद्या
15755
मिसळपाव
" alt="" />