चित्ताकर्षक गोष्टी -१
दर्शनांवरील लेखमालेने डोके गरगरत असणारच; त्यावर उतारा म्हणून दोन तीन सुरस व चमत्कारिक गोष्टी सांगणार आहे सुरवात माधवीपासून.
गालव हा विश्वामित्रांचा शिष्य.अनेक वर्षे गुरूची सेवा केल्यानंतर त्यांनी गालवाला प्रेमाने निरोप दिला.गालव गुरूदक्षिणा घ्याच असा आग्रह करू लागला. आग्रहाचा हट्टाग्रह झाल्यावर विश्वामित्र चिडले व म्हणाले " श्वेत वर्णाचे व एक कान काळा असलेले ८०० घोडे मला दक्षिणा म्हणून दे." गालव हताश झाला. आपल्याकडे पैसे नाहीत, कोणी मित्र नाही, आता काय करावयाचे ? ही अट कशी पुरी करावयाची ?
याद्या
2129
मिसळपाव
येत्या गुरवारी इथे थॅक्सगिव्हिंग आहे. या थॅक्सगिव्हिंगच्या टेबलवर क्रॅनबेरी सॉस हवेच. आमच्या इथे मात्र या सॉस पेक्षा क्रॅनबेरीची चटणीच आवडते. जालावर शोधल्यास बर्याच कृती सापडतील.