पनीर टिक्का
- Read more about पनीर टिक्का
- 22 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
साहित्य :
पनीर टिक्का : पनीर - २५० ग्रॅम
लाल , पिवळी, हिरवी सिमला मिरची
आले लसुण पेस्ट - १ चमचा
मीठ
लाल मिरची पावडर - १ चमचा
गरम मसाला - १/२ चमचा
आमचुर पावडर - १ चमचा
लिंबाचा रस - १ चमचा
घट्ट दही - १/२ वाटी
तंदुरी कलर
चाट मसाला - १ चमचा
तेल - १ चमचा
चटणी : दही - १/२ वाटी
कोथिंबीर
हिरवी मिरच्या - २
तार मनाचे दे झंकारून
लेखनविषय:
- Read more about तार मनाचे दे झंकारून
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
तार मनाचे दे झंकारून
सूर शब्दांचे अलगत छेडून
तार मनाचे दे झंकारून ....!!
भावबंध हे मनगर्भिचे
उधळण करतील चितरंगाचे
सुप्तभाव ते पुलकित होता
हात मोकळे तू द्यावे सोडून ....!!
मेघ गर्जुनी करतील दाटी
सुसाट वारा रेटारेटी
मनी विजाही करता लखलख
थेंब टपोरे तू जावे वर्षून ....!!
मनफ़ुलांनी गंधीत वारा
दे दरवळूनी भावफ़ुलोरा
बोल अभय जे कानी येते
तन्मयतेने घ्यावे ऐकून ....!!
गंगाधर मुटे
..........................................
पानगळ सुरु झाली आहे !!
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about पानगळ सुरु झाली आहे !!
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हाडे गोठवणारी थंडी सुरु झाली आहे नुकतीच
हलक्या फुलक्या पिसासारखा बर्फ भुभुर्तोय
कधीचा!!
हाडाची सापळे दिसावी अशी
झाडे दिसू लागली आहेत
पोपटी गर्द श्रीमंती हरवून गेली आहे स्वप्नात ...
झाडाच्या फाद्यावर रोग पडावा तशी
दिसू लागलीत ही झाडे
कुठे दूर उडून गेलीय ही पक्ष्याची जमात ??
आपली पिलावळ घेऊन उबदार प्रदेशात
सातासमुद्रापलीकडे...
तुम्हाला अमेरीका कशी वाटते?
एका रूक्ष माईंड मॅपमध्ये मला अमेरीका आतापर्यंत कशी वाटली ते आपल्यापुढे मांडते आहे. हे जितकं अमेरीकेचं प्रतिबिंब आहे अर्थात तितकच माझ्या स्वभावाचंदेखील प्रतिबिंब आहे. एखाद्या लेखकाला, वैज्ञानिकाला, अभियंत्याला, एखाद्या कवीला हीच अमेरीका खूप खूप वेगळी भासू शकेल, चांगल्या अथवा वाईट कोणत्याही रीतीने.
- Read more about तुम्हाला अमेरीका कशी वाटते?
- 77 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
बिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२
- Read more about बिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२
- 15 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
जिन्नस
* चार वाट्या भिजवून मोड आणून सोललेल्या डाळिंब्या-कडवे वाल
* चार चमचे तेल भाजीसाठी व वरून घालावयाच्या फोडणीसाठी दोन चमचे तेल
* चवीपुरते मीठ, गुळाचे चार-पाच मध्यम खडे ( किसलेला गुळ पाच चमचे )
* दोन चमचे ओले खोबरे व मूठभर कोथिंबीर
* तीन चार सुक्या लाल मिरच्या व फोडणीचे साहित्य
मार्गदर्शन
कडवे वाल बारा-चौदा तास भिजवून नंतर मोड येण्यासाठी पंधरा-सोळा तास बांधून ठेवून नंतर सोलून घ्यावेत. थंड प्रदेशात मोड येण्यास थोडा जास्त वेळ लागू शकतो. कढई/पातेले मध्यम आचेवर ठेवून चांगले तापले की चार चमचे तेल घालावे.
आवळ्याचे लोणचे----
- Read more about आवळ्याचे लोणचे----
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
साहित्य :- वीस-पंचवीस मोठे आवळे, एक वाटी मीठ, एक वाटी तेल, पाव वाटी मोहरीची डाळ, अर्धी वाटी मिरची पावडर, तीन टे.स्पुन जिरे, तीन टे. स्पुन ओवा, दोन टे. स्पुन पांदेलोण.
कॄती :- प्रथम आवळे चाळणीवर ठेवुन सात-आठ मिनिटे वाफ़वून घ्या, नंतर त्यातील बिया काढून टाका,
प्रत्येक आवळ्याच्या चार फ़ोडी हलक्या हाताने करा, नाहितर लगदा कराल, मोहरीची डाळ थोडावेळ उन्हात
ठेवावी, व नंतर त्याची पुड बनवा, पुड खुप बारीक नको. त्यात थोडे म्हणजे अर्धी वाटी पाणी घालुन ती चांगली फ़ेसुन घ्यावी.ओवा-जिरे न भाजता पूड बनवा,आता हे सगळे एकत्र करा.
लेमन ट्री
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about लेमन ट्री
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
लेमन ट्री.
चित्रपटा बद्द्ल मी प्रथमच लिहित आहे.
सिनेमाचे नाव_ लेमन ट्री(२००८)
दिग्दर्शक_ इरान रिकिल्स
कलाकार_ हैना अब्बास, अली सुलेमान,डोरॉन टॅवोरी, रोना लिपाझ-मिशेल.
मराठी, हिन्दि, इग्लिश चित्रपट आपण नेहमीच बघत असतो. या वेळेल जर्मनीत आल्यावर ठरवले की दुसऱ्या भाषेतील चित्रपट पहायचे, अर्थात इंग्रजीत डब केलेले.त्यामुळे असे चित्रपट मिळतात का हे बघायला सुरवात केली. तसे निरनिराळ्या भाषेतील चित्रपट होते खूप, पण फ़क्त मूळ भाषा आणि जर्मन भाषेत डब केलेले, त्यामुळे ते सर्व बाद. मग एक मिळाला हिब्रू आणि अरब भाषेतील व जर्मन सबटायटल्स असलेला. तो मी घेऊन आले.
राजसगाणी
लेखनविषय:
- Read more about राजसगाणी
- 22 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आमचा लाडका रजनी
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about आमचा लाडका रजनी
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आमचा लाडका चतुरस्त्र अभिनेता रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड हा आज ६१ वर्षाचा झाला (आश्चर्य आहे नाही). त्याबद्दल लाडक्या रजनीचे सर्व मिपाकर चाहत्याकडुन अभिनंदन. नुकताच रजनीने एश्वर्या रॉय बच्चन सोबत रोबोट नावाचा सुपरहिट्ट सिनेमा केला होता. भविष्यातही तो आपल्या सर्वाचे मनसोक्त मनोरंजन करील अशी आशा करतो.परत एकदा त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तसेच अजुन एक देशाचे लाडके नेत्रुत्व मा. शरदचंद्र रावजी पवार साहेब उर्फ साहेब ह्याचा देखिल वाढदिवस आहे. त्याना देखिल हार्दिक शुभेच्छा. देव त्याना उदंड आयुष्य देवो.
परत एकदा दोन्ही मराठी माणसांचे हार्दिक अभिनंदन.
मी तत्क्षणी त्याच्याजवळ जाऊन
In reply to मी तत्क्षणी त्याच्याजवळ जाऊन by शिल्पा ब
म्हणजे राष्ट्रगीत चालू
In reply to म्हणजे राष्ट्रगीत चालू by अवलिया
हो...असा त्याग करावाच लागतो.
In reply to हो...असा त्याग करावाच लागतो. by शिल्पा ब
राष्ट्रगीत चालु असतांना अशी
In reply to राष्ट्रगीत चालु असतांना अशी by अवलिया
बॉर!! आता थोडं गंभीरपणे... जर
In reply to बॉर!! आता थोडं गंभीरपणे... जर by शिल्पा ब
आणि हे नुसतं लिहिण्यातले
In reply to आणि हे नुसतं लिहिण्यातले by टारझन
साधारणपणे फालतू लोकांना चाप
In reply to साधारणपणे फालतू लोकांना चाप by शिल्पा ब
ह्म्म्म .. म्हणजे खात्री करुन
In reply to ह्म्म्म .. म्हणजे खात्री करुन by टारझन
कराच...आम्ही पन तेहरानमधुन एक
In reply to कराच...आम्ही पन तेहरानमधुन एक by शिल्पा ब
बोला मॅडम, फोन पायजे, अव,
In reply to आणि हे नुसतं लिहिण्यातले by टारझन
गुड न्युज, टार्या आनि मी
In reply to आणि हे नुसतं लिहिण्यातले by टारझन
आपण अल्यालाल्याच रोडीज मिळवले
पहिले उत्तर
तो कट्टर पाकिस्तानी आहे याची
In reply to तो कट्टर पाकिस्तानी आहे याची by अवलिया
http://timesofindia.indiatime
In reply to http://timesofindia.indiatime by नरेशकुमार
म्हातारी माणसं
In reply to तो कट्टर पाकिस्तानी आहे याची by अवलिया
कडक प्रतिसाद. जियो.
In reply to कडक प्रतिसाद. जियो. by बबलु
मी असे केले तेव्हा त्यांनी
In reply to तो कट्टर पाकिस्तानी आहे याची by अवलिया
सहमत
सगळ्यात आधी , राष्ट्रगीताला
In reply to सगळ्यात आधी , राष्ट्रगीताला by टारझन
बाकी आपण सौता णुसतं उभंच
गल्लत होते आहे ...
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
एकंदरीत लोकांची राष्ट्रभक्ती,
In reply to एकंदरीत लोकांची राष्ट्रभक्ती, by अवलिया
आपल्यापेक्षा वयाने मोठ्यांना
In reply to आपल्यापेक्षा वयाने मोठ्यांना by शिल्पा ब
माझा प्रतिसाद नीट वाचला तर
जन गण मन हे राष्ट्रगीत आहे
In reply to जन गण मन हे राष्ट्रगीत आहे by परिकथेतील राजकुमार
जन गण
In reply to जन गण by रणजित चितळे
शंका
राष्ट्रगीताचा मान सगळेच
In reply to राष्ट्रगीताचा मान सगळेच by पर्नल नेने मराठे
http://www.misalpav.com/node/
In reply to http://www.misalpav.com/node/ by नरेशकुमार
थन्क्स
** मला थोडा राग येईल पण मी
माझ्या समोरचा बसल्याने काही
जर थेटर
पन..
In reply to पन.. by मी-सौरभ
मग काय वंदे मातरम लावतात?
सिनेमागृहात राष्ट्रगीत का