सिनेमापूर्वी थेटरमधे राष्ट्रगीत लागते तेव्हा आपल्याला जर एखादी व्यक्ती बसून राहिलेली किंवा खाताना इ. दिसली तर काय कराल?
In reply to मी तत्क्षणी त्याच्याजवळ जाऊन by शिल्पा ब
In reply to म्हणजे राष्ट्रगीत चालू by अवलिया
In reply to हो...असा त्याग करावाच लागतो. by शिल्पा ब
In reply to राष्ट्रगीत चालु असतांना अशी by अवलिया
In reply to बॉर!! आता थोडं गंभीरपणे... जर by शिल्पा ब
आणि हे नुसतं लिहिण्यातले आम्ही नाहीत याची खात्री कुर्ल्यात जाऊन करू शकता...अजुन काही?ही खात्री कुर्ल्यात गेल्यावर कशी होईल ह्याबाबद कृपया ब्रिफ मधे सांगावे .. औत्सुक्य ताणाना प्रतिसाद. येत्या रैवारी कुर्ल्यात जाण्याचा योग आहे :) चलो कुर्ला .. (निळा हत्ती)
In reply to आणि हे नुसतं लिहिण्यातले by टारझन
In reply to साधारणपणे फालतू लोकांना चाप by शिल्पा ब
In reply to ह्म्म्म .. म्हणजे खात्री करुन by टारझन
In reply to कराच...आम्ही पन तेहरानमधुन एक by शिल्पा ब
In reply to आणि हे नुसतं लिहिण्यातले by टारझन
In reply to आणि हे नुसतं लिहिण्यातले by टारझन
In reply to तो कट्टर पाकिस्तानी आहे याची by अवलिया
http://timesofindia.indiatimes.com/city/patna/Laloo-Rabri-sit-through-national-anthem/articleshow/810900087.cms
In reply to http://timesofindia.indiatime by नरेशकुमार
In reply to तो कट्टर पाकिस्तानी आहे याची by अवलिया
In reply to कडक प्रतिसाद. जियो. by बबलु
In reply to तो कट्टर पाकिस्तानी आहे याची by अवलिया
In reply to सगळ्यात आधी , राष्ट्रगीताला by टारझन
In reply to गल्लत होते आहे ... by छोटा डॉन
In reply to एकंदरीत लोकांची राष्ट्रभक्ती, by अवलिया
In reply to आपल्यापेक्षा वयाने मोठ्यांना by शिल्पा ब
मात्र असा बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लागु असलेल्या तरतुदी जाहिररित्या पाळणे भाग असते.माझ्या मते ते पुरेसे बोलके आहे.
In reply to जन गण मन हे राष्ट्रगीत आहे by परिकथेतील राजकुमार
In reply to जन गण by रणजित चितळे
पंचम १९१९ मध्ये आले होते. हे गीत १९११ मध्ये लिहीले होते.पंचम जॉर्ज हिंदुस्थानच्या सम्राट्पदी आपल्या स्वतःच्या राज्यारोहण/मुकुटधारणसमारंभप्रसंगी दिल्ली दरबारास जातीने उपस्थित राहिले नव्हते काय? आणि त्याच दौर्यात हिंदुस्थानची राजधानी अधिकृतपणे कलकत्त्याहून दिल्लीस हलवण्यात आली नव्हती काय? पंचम जॉर्ज यांचा राज्यारोहणसमारंभ १९११ साली झाला होता, असे वाचल्याचे आठवते. (चूभूद्याघ्या.) अर्थात, केवळ यावरून रबीन्द्रनाथ ठाकुर यांनी 'जनगणमन' हे 'भो पंचम जॉर्ज भूपा'स उद्देशून(च) लिहिले होते अथवा नव्हते, असे काहीही निर्विवादपणे सिद्ध होऊ नये. रबीन्द्रनाथांचा तसा उद्देश होता अथवा नव्हता हे केवळ रबीन्द्रनाथच सांगू शकतील. त्यांचा तसा उद्देश असेलही अथवा नसेलही; कदाचित तसा उद्देश असू शकेल, उलटपक्षी त्यांनी हे गीत 'भारतभाग्यविधात्या ईश्वरा'स उद्देशूनही लिहिले असू शकेल आणि 'भो पंचम जॉर्ज भूपा'चा नेमक्या त्याच वेळी दौरा हा एक योगायोग - आणि 'त्यांनी हे गीत भो पंचमास उद्देशून लिहिले' ही एक वावडी - असेही असू शकेल. नेमके काय ते तेच जाणोत - त्याने काहीही फरक पडू नये. आणि समजा अगदी त्यांनी ते 'भो पंचमा'स उद्देशून लिहिले (आणि काँग्रेसच्या अधिवेशनात सादर केले) असले, तरी त्यातही काही गैर आहे असे वाटत नाही. खुद्द काँग्रेसच्या तत्कालीन अधिवेशनांत 'राजनिष्ठेचा ठराव' हा एक भाग असे, असे वाटते. आणि 'हिंदुस्थानच्या रहिवाश्यांची ब्रिटिश साम्राज्यांतर्गत न्याय्य हक्कांसाठी प्रातिनिधिक सभा आणि चळवळ' असे काँग्रेसचे त्या सुरुवातीच्या काळातले स्वरूप लक्षात घेता, हेही साहजिकच होते. 'संपूर्ण स्वराज्याच्या मागणी'पर्यंतचा काँग्रेसचा प्रवास हा त्यामानाने बर्याच नंतरचा असावा. (चूभूद्याघ्या. आणि काहीश्या वेगळ्या विषयावर बोलायचे झाल्यास, गांधींचीही अगदी सुरुवातीची भूमिका ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठतेची - परंतु ब्रिटिश साम्राज्यांतर्गत समान वागणुकीच्या अपेक्षेची आणि हिंदी लोकांच्या ब्रिटिश साम्राज्यांतर्गत न्याय्य हक्कांच्या मागण्यांची आणि त्यासाठी प्रसंगी लढ्याची - होती, असे वाटते. आणि तत्त्वतः त्यात काही गैर होते, असेही नाही. परंतु हे होत नाही आणि होणे नाही असे अनेक प्रयत्नांती लक्षात आल्यावर मग 'चले जाव'च्या मागणीप्रत येणे प्राप्तच होते. असो.) दुसरी गोष्ट म्हणजे, रबीन्द्रनाथांनी हे गीत 'भो पंचमा'स उद्देशून लिहिलेले असण्याची शक्यता जरी मानली, तरी 'भारतभाग्यविधात्या ईश्वरास' उद्देशून असण्याचा अर्थही फिट्ट बसतो हे लक्षात घेता, त्या (दुसर्या) अर्थाने हे गीत भारताचे राष्ट्रगीत म्हणून योजण्यातही काही गैर नसावे. तसे पहायचे झाल्यास 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' या गीतासही भारतात राष्ट्रगीताच्याच तोडीचा मान आहेच की! आणि त्या एका गीताचा अर्थ लक्षात घेता त्यात काहीही गैर नाही. मग भले त्या गीताच्या कर्त्याचे जागतिक इस्लामवादाबद्दल (Pan-Islamism अशा अर्थी) आणि ('पाकिस्तान' हा शब्द त्याने भलेही वापरला असो-नसो, पण) 'पाकिस्तान-संकल्पने'च्या मागणीबद्दल काही का विचार आणि भावना असोत. मग 'सारे जहाँ से अच्छा' चालते, तर 'जन गण मन'नेच काय घोडे मारले आहे? (अवांतरः रबीन्द्रनाथांनी हे गीत 'भो पंचम जॉर्ज भूपा'स उद्देशून लिहिलेले नव्हते, तर ते एक देशभक्तिपर गीत होते, हे दाखवू पाहणारा श्री. पु.ल. देशपांडे यांचाही एक लेख पूर्वी वाचनात आल्याचे आठवते. बहुधा 'वंगचित्रे'मध्ये. खात्री नाही.)
In reply to राष्ट्रगीताचा मान सगळेच by पर्नल नेने मराठे
In reply to http://www.misalpav.com/node/ by नरेशकुमार
In reply to पन.. by मी-सौरभ
मी तत्क्षणी त्याच्याजवळ जाऊन