९० डिग्री साऊथ - ५
९० डिग्री साऊथ - ४.
दक्षिण धृवाच्या दिशेने मोहीमेची तयारी चालू असताना अॅमंडसेनला एका गोष्टीची सतत काळजी वाटत होती.
स्कॉटजवळ असलेल्या मोटरस्लेज !
जानेवारीच्या महिन्यात कँपबेलशी झालेल्या भेटीतून आणि चर्चेतून मोटरस्लेज उत्तम काम करत असल्याचं अॅमंडसेनला समजलं होतं. मोटरस्लेजने प्रवास करण्याचा स्कॉटच्या मोहीमेला फायदा होईल याचा त्याला अंदाज आला होता. त्यामुळे ऑगस्ट अखेरीस सूर्योदय होताच फ्रामहेममधून दक्षिण धृवाच्या दिशेने निघण्याचा त्याने निर्धार केला होता. अॅमंडसनच्या या बेताला योहान्सनने स्पष्टपणे विरोध केला.
मिसळपाव
साहित्य
- बाळकांदे
- २ लिंबांचा रस
- लोणचे मसाला
- फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि मेथीदाणे
कृती
बाळकांदे सोलून घ्या. हे त्रासदायक प्रकरण आहे. वर दाखवलेला आख्खा गुच्छ सोलायला जवळजवळ दोन तास लागले.
लिंबाच्या रसात सोललेले कांदे, मीठ आणि लोणचे मसाला घाला. एखादी वाटी किंवा masher घेऊन या मिश्रणात कांदे ठेचून घ्या, म्हणजे कांद्याचा रस, लोणचे मसाला आणि लिंबाचा रस एकजीव होईल.