काही लँडस्केप्स...............
सध्या अमेरिकेत असल्यामुळे तेथील काही लॅंडस्केप्स टाकत आहे......
कलादालनात टाकण्यास जमत नाही त्यामुळे येथे टाकले आहे.
‘... खेडी बदलू लागली, देश स्वतंत्र झाला आणि काळाने विलक्षण वेग घेतला. खेड्याचा कायापालट झाला असे आपण म्हणतो. हा कायापालट कसा झाला आहे, काय झाला आहे. ह्याचा नीट तपास घ्यायचा तर कोट्साहेबाने जसे कुठलेतरी एक लोणी गाव घेऊन त्यांचा सांप्रत वृतांत लिहिला, तशी महाराष्ट्रातील दहा-पाच खेडी घेऊन त्यांचा लिहिला पाहिजे.