माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -११
भाग अकरावा -
आज सकाळी जरा लौकर उठलो आणि आवरून नाश्ता करून निघालो कारण आज आम्हाला मादाम तुस्साद्स ला जायचे होते. तिथे खूप गर्दी असते तिकिटासाठी. त्यामुळे लौकर पोहोचणं गरजेचं होतं. आमच्या घरापासून जवळ होतं. बेकर स्ट्रीट हे सगळ्यात जवळचं ट्युब स्टेशन आहे इथे जाण्यासाठी. या स्टेशनला उतरल्यावर ३ ते ५ मिनिटे चालत जायला लागतं. आम्ही पोहोचलो तेंव्हा खूप लाईन लागलेली होती तिकिटांसाठी. आम्हाला बराच वेळ लाईन मध्ये थांबावं लागलं. माणशी ३५ पौंड तिकीट आहे इथे. तिकीट काढून आतमध्ये गेलो आणि रेड कार्पेट वरून आतमध्ये गेल्यावर आमचे स्वागत हॉलीवूड सेलिब्रिटीजने केले. एक एक मेणाचे पुतळे बघत पुढे चाललो होतो.
मिसळपाव
(चित्रात सक्रेणी देवीचे मंदिर)
हिमाचल मध्ये मंडी जिल्ह्यातील सक्रेण घाट. चहु बाजूला उंच आणि कठीण हिरवेगार पर्वतराजी. या भागात पाऊस हि भरपूर पडतो. पाऊस झाला कि पर्वत इथे नेहमीच ढासळतातच. पावसाळी दिवसात तर बाहेरच्या जगाशी संबंध हा नेहमीच तुटतो.
या भागात वसाहत विरळ आहे. इथले लोक उंचपुरे हृष्ट्पुष्ट आणि काटक शरीरयष्टीचे असतात. माझ्या लेकीचे सासर हि याच भागात आहे अर्थात मंदिरा जवळच आहे.