मिपा अस का झाल?
मिपा अस का झाल? हो आज खुप दीवसांनी मिपावर आलो आणि काय मजा नाही आली!!शप्पथ वैतागायला झाल.......हे पहील अस नाही व्हायच.हा व्ययक्तिक अनुभव असु शकतो पण काहीजण सहमत असतील अस वाट्त.
हे लिहण्यात उद्देश वगैरे काही नाही.सहज लिहतोय,जे जानवल ते.पहील प्रतिसाद वाचायला पण मजा यायची.आज ते लेख काय आणि काय त्या प्रतिक्रिया!!सर्वच पचपचीत वाटल.
आणि ते युयुत्सु असे लेख कोणत्या उद्देशाने लिहतात ते काय कळत नाही.आज 'नवे लेख' मधली दोन पाने वाचली व हे लिहावसे वाटले.
आपल्याला मंगे..पाव...
मिसळपाव