अनुभव : मिसळ आणि जीवनातले
आपल्यापैकी अनेकांनी तो चित्रपट पाहीला असेल.
त्यात अगदी सुरुवातीच्या प्रसंगात रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर कुणी चोर सुनील दत्तचे पाकीट मारतो.
बघणारे असंख्य लोक लगेच पुढे येतात, म्हणतात "याला आमच्याकडे सोपवा, आम्ही याला ठीक करू"
यावर सुनील दत्त म्हणतो," ये है मेरे देश की जनता, यहां हर आदमी किसी ना किसी चीज से परेशान है,
सरकार के भ्रष्टाचार से लेकर इंडियन क्रिकेट टीम की हार तक सब चीजों से ये लोग परेशान है ,
लेकीन ये सब चूप है, किसी की मूंह से आवाज नही आयेगी, कर दूं तुम्हे इनके हवाले, सर फोड देंगे तुम्हारा"
आणि सुनील दत्त पुढे त्या चोराला म्हणतो, " कर दूं तुम्हे इनके हवाले, सर फोड देंगे तुम्हारा,
मिसळपाव