माझी कविता माझ्या आवाजात....मला नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली ते?
पुरुष हवे आहेत...
या देशाला हवे आहेत पुरुष,
मानसिक पुरुषत्व असलेले पुरुष,
शारिरीक पुरुषत्व असुनही मानसिक शंढत्व
असलेल्या पुरुषांच्या या काळ्या ढगात,
वीजेसारखे आसमंत उजळवणारे पुरुष,
निराशा अन निशेला आपल्या बलदंड खांद्यांनी,
स्मशानात पोहचवणारे पुरुष
समरांगणात मारिता मारिता,
तलवार वाकवणारे पुरुष
सहानुभुतीवर थुंकणारे पुरुष,
वादळांना फुंकणारे पुरुष,
शुन्यातुन स्वर्ग निर्माण करणारे पुरुष,
राष्ट्रासाठी हसत हसत मरणारे पुरुष,
कुठे मिळतील असे पुरुष?,
इतिहासात खुप होते,
वर्तमानात दुर्मिळ झाले आहे,
उज्वल भविष्यासाठी ह्या वाघांसाठीही एखादा व्याघ्रप्रकल्प उघडावा लागेल, कदाचित...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5499
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे सर्व गुण बायकांमधे नसतातच
मी हसुन हसुन जमिनीवर लोळत आहे....:)
"पुरुषत्व" म्हणजे काहीतरी
In reply to मी हसुन हसुन जमिनीवर लोळत आहे....:) by अभिजीत राजवाडे
अवांतर
In reply to मी हसुन हसुन जमिनीवर लोळत आहे....:) by अभिजीत राजवाडे
:)
In reply to अवांतर by पंगा
कृपया अर्थाचा विपर्यास करु नका.
अर्र पुन्हा तेच!
In reply to कृपया अर्थाचा विपर्यास करु नका. by अभिजीत राजवाडे
शंका
In reply to अर्र पुन्हा तेच! by ३_१४ विक्षिप्त अदिती
"खूब लडी मर्दानी" किंवा
In reply to शंका by पंगा
?
In reply to "खूब लडी मर्दानी" किंवा by ३_१४ विक्षिप्त अदिती
... म्हणून तो विचार
In reply to ? by पंगा
>> इथले चार-दोन प्रतिसाद
In reply to ... म्हणून तो विचार by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुरेख!!!
थ्रेड ओपन केला आणि कंपणीचा
थोडा +१, थोडा -१
In reply to थ्रेड ओपन केला आणि कंपणीचा by गणेशा
काही हरकत नाही
थोडीशी जुन्या वळणाची
घ्या लिंगनिरपेक्ष आवृत्ती
सुडंबन आवडले.
In reply to घ्या लिंगनिरपेक्ष आवृत्ती by धनंजय
लिंगनिरपेक्ष तितकी मूळ रूपके ठेवण्याचा प्रयत्न
In reply to सुडंबन आवडले. by ३_१४ विक्षिप्त अदिती
भाषाशुद्धी कशाला?
In reply to घ्या लिंगनिरपेक्ष आवृत्ती by धनंजय
नाही
In reply to भाषाशुद्धी कशाला? by राजेश घासकडवी
नीट कळलं नाही
In reply to नाही by धनंजय
"पोलिटिकली करेक्ट" म्हणजे काय?
In reply to नीट कळलं नाही by राजेश घासकडवी