प्रेरणा
विचारवंत हवे आहेत...
या देशाला हवे आहेत विचारवंत,
अस्सल विचार करणारे विचारवंत,
मेंदू चालत असूनही वैचारिक षंढत्व बाळगून
लाठ्याकाठ्या, दगडफेकी करणाऱ्या
स्नायूप्रतापींच्या घोळक्यात अचल रहाणारे विचारवंत,
अडाणीपणाला अन आडमुठेपणाला आपल्या बलदंड निर्धारांनी,
तिलांजली देणारे विचारवंत
विचारांची धार असलेल्या कणखर
लेखणीपुढे तलवार वाकवणारे विचारवंत
सडकेपणावर थुंकणारे विचारवंत,
वादळांना फुंकणारे विचारवंत,
शून्यात स्वर्ग पाहू शकणारे विचारवंत,
राष्ट्रासाठी मरण्याऐवजी राष्ट्र जगवणारे, जागवणारे विचारवंत,
कुठे मिळतील असे विचारवंत?,
इतिहासात अंधारच होता
काही तेजःपुंज पुंजक्यांनी थोडासा उजळलेला
पण वर्तमानातल्या उठवळ निऑनी झगमगाटात,
तेजाचे दीपस्तंभ झाकोळून चालले आहेत,
अंतर्मुख अंधारात ते उठून दिसावेत म्हणून रोज एक तास दिवे बंद करावे लागतील, कदाचित...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4073
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
for (;;) {-/\-; -\ /-;}
हा हा हा
In reply to for (;;) {-/\-; -\ /-;} by पंगा
किरवंत
हे राम!
कविता आवडली. फक्त. "उठवळ" हा
कविता आवडली.
दोन्हीही कविता आवडल्या :)
राष्ट्र नको मज
मुद्दा चांगला आहे, पण...
In reply to राष्ट्र नको मज by चिंतातुर जंतू
खरे आहे
In reply to मुद्दा चांगला आहे, पण... by पंगा
इमॅजिन
In reply to खरे आहे by सहज
बहुदा नसावे
In reply to इमॅजिन by राजेश घासकडवी
छ्या:!
In reply to बहुदा नसावे by सहज
नेशन-स्टेट ही कल्पना मोडून
In reply to राष्ट्र नको मज by चिंतातुर जंतू
"भारत" हा यांच्यापैकी सफल प्रयोग
In reply to नेशन-स्टेट ही कल्पना मोडून by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे वा, आजकाल विडंबनांचा सुकाळ दिसतोय!
वा, वा
हं
ओक्के
काय?
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
खरंच?
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
विसरा हो आता...