Skip to main content

हेरिटेज फॉऊंडेशन-ईशान्य भारत

गुरुवार, 18/08/2011 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्य भारतातील सात राज्यातील संस्कृतीची समस्त भारतीयांना माहीती व्हावी या उद्देशाने एक जाल निर्माण केल्यागेले आहे. माझ्या येथील मित्रांनी या जालावर अवश्य भेट द्यावी व आपला अभिप्राय कळवावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1992
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

या क्षेत्रात जितकं काम करावं तेव्हढं थोडं. छान आहे संकेतस्थळ. (ईशान्यी) अर्धवटराव