तो खून, ती बाई आणि 'ते' पत्र
सन २०२१च्या जून ते ऑगस्ट या कालावधीत वाचकांना विदेशी साहित्यातील काही गाजलेल्या निवडक कथांचा आणि कथा लेखकांचा परिचय लेखमालेतून करून दिला होता. या लेखातून अशाच एका गाजलेल्या विदेशी दीर्घकथेचा परिचय करून देतो.
शतकापूर्वीच्या त्या कथेपर्यंत जायला काही निमित्त घडले.
सध्याचे मलेशियातील लेखक Tan Twan Eng या लेखकांचे 'द हाऊस ऑफ डोअर्स' हे पुस्तक बहुचर्चित असून संभाव्य आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी त्याचा बोलबाला झाला आहे.
हाक
रानात आली कुणाची हाक
डोळ्यांत उतरली माझ्या रूपेरी झाक
वळूनी बघता दिसे न कोणी
पाखरांच्या मुखी आली कशी गाणी
कसा होतो कळेना हा भास
प्राणावर माझ्या फिरवीत जातो मोरपीस
दूर-दूर मी भांबावूनी पाहते
नजरत माझ्या चांदण्यांचे आभाळ जुळते
आला शिवारी दरवळत रानगंध
वेडावले मी झाली ही काया धुंद
काव्यरस
कावळ्यांची फिर्याद -२
कावळ्यांची फिर्याद
पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरली होती सभा....
चला,चला,चला...समोर मास भादव्याचा उभा.
संतप्त सारे काक होते,काकरव आसमंती गुजंला....
पितृपक्षी दुर जाऊ,प्रस्ताव त्यांनी मांडला.
कर्म कुणाचे फळं कुणाला, का दर्भ मागे लावला ?
क्रुद्ध होऊनी प्रभूने, पूर्वजांचा एक चक्षू फोडला.
लंपट,लुब्ध,छद्मवेषी गंधर्व होता ,काकवेष धारूनी.....
काव्यरस
अमेरिक-10 निसर्ग गुणगान
शितावरून भाताची परीक्षा करता येते, पण सुगरणीची करता येईलच असं नाही. त्याच धर्तीवर इथं एका भूभागावरून देशाची परीक्षा होऊच शकत नाही. प्रत्यक्ष भारतात ज्याप्रमाणे एका राज्यावरून सार्वत्रिक मत भारताबद्दल करताच येणार नाही. काहीसे तसेच इथेही आहे. अमेरिकेतल्या लोकांनी उत्सुकतेपोटी 'भारतात कुठे राहता?' या प्रश्नाला आम्ही 'सांगली-महाराष्ट्र..10 अवर्स फ्रोॅम मुंबई..बाॅम्बे!' असं सांगितल्यावर 'तुमच्याकडे बर्फ पडतो का?' असा प्रश्न विचारून गार केलं. हिमाचल-काश्मीर-लेह लडाख आणि महाराष्ट्र शेजारीच असल्यासारखे जसं त्यांना वाटू शकतं, तसंच काहीसं आपलेही होते.
रिपोर्ट (कथा - पात्रे व प्रसंग काल्पनिक)
रिपोर्ट
दीपक पळत पळत एकत्र जमायच्या ठिकाणी आला. वर्गातली मुलं वाट पाहतच होती. आणखी एक दोघं बाकी होती. ते आल्यावर सगळे बसमधे बसले. सरांनी मोजणी केली. दहाच्या दहा हजर होते. केशरी सूर्य हळहळू वर सरकू लागला व बसही वेगाने धावू लागली.
भेंड्या खेळताना प्रवास लवकर संपला. बस वाडीच्या आधी असलेल्या गावाशी पोचली. सरांनी आधीच गावातल्या लॉजचं बुकिंग केलं होतं. उतरल्या उतरल्या सगळ्यांनी चहा घेतला आणि आपापल्या खोल्यांमधे जाऊन बॅगा टाकल्या. दीपक, शेख, हरवंदे, गोखले यांचं सूत जास्त जमलेलं होतं. सगळे लॉजमधून बाहेर आले व सरांच्या पुढच्या सूचनेची वाट पाहू लागले.
मिसळपाव