सहित्य -
राजमा १ वाटी (कॅन असतील तर १५ oz चे २ )
२ लहान कांदे - बारिक चिरलेले
१ टोमॅटो- बारिक चिरलेला
१ चमचा धने-जीरे पावडर
अर्धा चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा आल-लसूण पेस्ट
पाउण वाटी आंबट दही
चवीनुसार मीठ
२ मोठे चमचे तेल
बारीक कापलेली कोथिंबीर
फोडणीचे साहित्यः- मोहरी, जिरे, हिंग, हळद,
१) राजमा अधल्या दिवशी भिजत घालावा (कॅन असतील तर ही स्टेप टाळावी हे सांगण्याची गरज नाही)
२) राजमा दु प्पट पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्यावा
३) कढईमध्ये तेल गरम करुन मोहरी, जिरे घालावे
४) बारिक चिरलेला कांदा फोडणीत टाकावा, गुलाबी होईस्तोवर परतावा, आल-लसूण पेस्ट,