रामरक्षा फक्त महाराष्ट्रातच..?
रामरक्षा ही केवळ महाराष्ट्रातच म्हटली जाते असा अनुभव आहे..
इतर प्रांतातले लोक ती का म्हणताना दिसत नाहीत?
जसे हनुमान चालिसा किंवा रामचरितमानस फक्त उत्तरेकडील लोकंच वाचतात/म्हणतात, तसेच आहे का हे?
महाराष्ट्रात मात्र बरेचसे लोक, त्यात बहुत करून आम ब्राह्मण समाज हमखास रामरक्षा म्हणताना आढळतो. ही रामरक्षा अगदी ल्हानपणापासूनच मुलांकडून पाठ करून घेतली जाते असेही निरिक्षण आहे..
मिसळपाव
मदुराईला रहाणार्या नारायणन कृष्णन हा एक पंचतारांकीत हॉटेलात काम करणारा शेफ/आचारी. त्याला परदेशी हॉटेलात जाण्याचा योग आला होता आणि जाणारही होता.