लोकसत्तेमध्ये मागील ३/४ दिवसात फारच सुंदर अग्रलेख आले आहेत. जगातून जातीयवादी शक्तींना नाहीसे करण्याचा लोकसत्तेने जो विडा उचलला आहे तो खरोखर स्पृहणीय आहे. जगात घडत असणाऱ्या सर्व वाईट गोष्टीना सर्वस्वी संघपरिवार उत्तरदायी आहे यात काहीही दुमत असण्याचे कारणच नाही. लोकसत्तेचा २५ ऑक्टोबरचा भगवे दहशतवादी हा अग्रलेख हा याच मालिकेतील एक दुवा आहे. संघाचे कोणालाही माहित नसलेल्या छुपे अतिरेकी मनसुब्यांचा लोकसत्ताने या अग्रलेखात पडदाफाश केला आहे. गुजरात मध्ये विकासाचे ढोंग करणाऱ्या नरेंद्र मोदींना यात चांगलेच झोडपले आहे. त्सुनामी, भूज चा भूकंप आणि लेह मधील ढगफुटी यात देखील संघाचा हात आहे का यावर लोकसत्तेने शोधपत्रकारिता करण्याची आता गरज आहे. आजच्या (२९ ऑक्टोबर) च्या अग्रलेखातसुद्धा ओबामा कर्नाटकात न जाण्याला तेथील भाजप सरकार कसे जबाबदार आहे ते सांगितले आहे. अमेरिकेच्या आतल्या गटातील बातम्या फक्त आणि फक्त लोकसत्तेला काळात असल्याने त्यांचे कौतुक करण्याची गरज आहे. जगातील सर्वात जातीयवादी संघटन म्हणजे संघपरिवार आणि सर्वात दुष्ट व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी या लोकसत्तेच्या मोहिमेला लवकरच यश येवो. म्हणजे सच्चर, अरुंधती रॉय, तीस्ता सेटलवाड अश्या धर्मनिरपेक्ष लोकांचा विजय होईल. यातच भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे यश सामावलेले आहे.
संदर्भासाठी दोन्ही अग्रलेखांचे दुवे खाली देत आहे.
१) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=110117:2010-10-24-15-22-50&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=७
२) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=111098:2010-10-28-15-18-30&catid=29:2009-07-09-02-02-07&Itemid=7
वाचन संख्या
9893
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी... कालचं अग्रलेखाचं पान
एरव्ही ही मी लोकसत्ताचे
In reply to अगदी... कालचं अग्रलेखाचं पान by स्वानन्द
लोकसत्तापेक्षा सकाळ १००
In reply to एरव्ही ही मी लोकसत्ताचे by मृत्युन्जय
>>ब्राम्हणी विचारांचे
In reply to लोकसत्तापेक्षा सकाळ १०० by विजुभाऊ
+१
In reply to >>ब्राम्हणी विचारांचे by स्वानन्द
+२
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
+३
In reply to +२ by छोटा डॉन
+४
In reply to +२ by छोटा डॉन
+५
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
पवाराष्ट्रवादी
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
>>आपण कशाला कोणत्या भानगडीत
In reply to पवाराष्ट्रवादी by विजुभाऊ
क्षात्रियी
In reply to >>आपण कशाला कोणत्या भानगडीत by स्वानन्द
आपण कशाला कोणत्या भानगडीत
In reply to पवाराष्ट्रवादी by विजुभाऊ
मटा राज्याचे प्रतिनिधित्व?
In reply to पवाराष्ट्रवादी by विजुभाऊ
छे:
In reply to लोकसत्तापेक्षा सकाळ १०० by विजुभाऊ
कोणी सांगितले थत्ते चाचा तुम्हाला?
In reply to छे: by नितिन थत्ते
"सकाळ निष्पक्ष आहे " हा एक
In reply to लोकसत्तापेक्षा सकाळ १०० by विजुभाऊ
मी कुठे बरे असे म्हणले आहे की
In reply to "सकाळ निष्पक्ष आहे " हा एक by मृत्युन्जय
दादा कमाल आहे. तुम्हाला
In reply to मी कुठे बरे असे म्हणले आहे की by विजुभाऊ
लोकसत्तेचं...
लोकसत्तेला प्रत्युत्तर
बकवास
माझ्यामते...... 70% मराठी
काही
In reply to माझ्यामते...... 70% मराठी by स्पा
पत्र नवे स्मार्ट
In reply to काही by चिरोटा
नवे?
In reply to पत्र नवे स्मार्ट by स्पा
कठीण आहे!
प्रचार
In reply to कठीण आहे! by स्वैर परी
सकाळ -> काँग्रेस व
In reply to कठीण आहे! by स्वैर परी
सध्या द हिंदु बरा वाटतो. बाकी
'अशोक'वन
चावके...
आवरा...!
सध्याच्या
भीती
शत प्रतिशत राज्य मिळाल्यास
In reply to भीती by नितिन थत्ते
साम्य
In reply to भीती by नितिन थत्ते
चालायचेच.
In reply to साम्य by विकास
चालायचेच नाही.....
In reply to चालायचेच. by नितिन थत्ते
थत्ते
In reply to साम्य by विकास
.
In reply to थत्ते by अवलिया
ती एक
In reply to थत्ते by अवलिया
अगदी अगदी. सहमत आहे.
In reply to साम्य by विकास
भा.ज.पा व बहूजन समाज.
In reply to भीती by नितिन थत्ते
लोकसत्तेच्या शनिवार,
लोक्सत्त्तेची निस्प्रुह पत्रकारिता
खप
In reply to लोक्सत्त्तेची निस्प्रुह पत्रकारिता by Parag Purandare
सुमार..
इतका विचार करण्यापरीस काही
असेच एक उदाहरण
माफ करा.
In reply to असेच एक उदाहरण by हुप्प्या
हेच
In reply to माफ करा. by अडगळ
कोणते सर ?
In reply to हेच by प्रिया देशपांडे
:)
In reply to कोणते सर ? by पंख
-१
In reply to माफ करा. by अडगळ
चला, सुमारांचा टिआरपी थोडा
+१
In reply to चला, सुमारांचा टिआरपी थोडा by इनोबा म्हणे
राज्यसभेच्या जागेसाठी ...
मुळात
अलभ्य लाभ!
In reply to मुळात by विकि
तपशीलात चुक झाली आहे.
उप्स!
In reply to तपशीलात चुक झाली आहे. by चिंतामणी