दिवाळीत अनेक ठिकाणी आनंद मेळावे भरत असतात..
मिसळ पाव समुहातिल सदस्यांचा आनंद मेळावा भरवावा काय़?
याची चाचपणी करण्या साठी धागा गुंफला आहे
सन्माननीय सभासदां कडुन मत प्रदर्शन/सुचना/मार्ग दर्शना/कार्यक्रम रुपरेशा आदी बाबत ची अपेक्षा आहे..
वाचन संख्या
2651
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुळकर्णीकाकांकडे विषयांची
कुटुया की!.... I
अविनाशकाका, मी आहेच्च! चलो
धमु!
वा!!
कुठे भरवणार आहात हा मेळावा ?
कधी आणि कुठे असेल मेळावा
काहि
अध्यक्षीय भाषण
In reply to काहि by अविनाशकुलकर्णी
काका आगे बढो.