भारताची "रहमदिल" न्यायालये
http://www.saamana.com/2011/August/03/AGRALEKH.HTM
हा अग्रलेख वाचा.
उच्च न्यायालयाने म्हणे असा आदेश काढला आहे की रोझे पाळणार्या कैद्यांना "उचित" आहार देणे हे तुरुंगाच्या अधिकार्यांचे "कर्तव्य" आहे. लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून मुस्लिम कैद्यांना शीरकूर्मा, खजूर, फळे, सुकामेवा वगैरे दर्जेदार आहार रमजानच्या काळात मिळेल.
हेच न्यायालय गणेश चतुर्थीला तमाम मराठी हिंदू कैद्यांना उकडीचे मोदक खायला घाला असा आदेश काढेल काय?
तमाम ख्रिस्ती कैद्यांना ख्रिसमसला केक आणि भेटवस्तू द्या असा आदेश निघणार काय? आणि मग होळी आणि दिवाळीचे काय?
मिसळपाव
(मुद्दाम हे नाव दिले कारण यातील रेसेपी इतक्या सोप्प्या अन कमी साहित्य वापरून केल्या आहेत कि कुणीही (ज्यांना स्वयपाक येत नाही,अथवा कन्टाळा आहे ) बॅचलर्स/कामानिमित्त /शिक्षणानिमित्त बाहेर राहणारे लोक्स हि अगदी सहज बनवू शकतील,आणि या थाळीचा आस्वाद घेऊ शकतील )
शेवई खीर :
साहित्य ";- काश्मिरी शेवईचे पाकीट ,काजू - बदामाचे काप ३ चमचे ,मनुके ,हिरवी इलायची पूड छोटा अर्धा चमचा , दुध १ लिटर ,तूप २ चमचे ,साखर २ वाट्या ( तुमच्या आवडीप्रमाणे ),केसर (आवडीनुसार )
कृती : श