विदेश यांनी 02/08/2011 - 09:06 या दिवशी प्रकाशित केले. लेखनविषय: मुक्तक समाज जीवनमान राजकारण मौजमजा मंत्री तुपाशी बळीराजा उपाशी घोडे कागदी - पाऊस धारा वर्दळ सैरावैरा छत्र्या उत्साही ! घास हातात बाळ परदेशात पाणी डोळ्यात .. रात्र काळोखी अंधार अनोळखी दिवे चोरांचे ! अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण भांडी .. Log in or register to post comments गणेशा छान छान Log in or register to post comments 02/08/2011 - 19:30 Permalink गणपा अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण भांडी .. घरो घरी स्टिलची भांडी... ;) Log in or register to post comments 02/08/2011 - 19:44 Permalink शुचि >> पाऊस धारा वर्दळ सैरावैरा >> पाऊस धारा वर्दळ सैरावैरा छत्र्या उत्साही ! >> आवडले Log in or register to post comments 02/08/2011 - 20:41 Permalink नगरीनिरंजन हायकू आवडले, पण वेगवेगळ्या हायकू आवडले, पण वेगवेगळ्या मूडचे सगळे एकत्र टाकायला नको होते असे वाटले. Log in or register to post comments 02/08/2011 - 20:50 Permalink पाषाणभेद छान लिखाण छान लिखाण Log in or register to post comments 03/08/2011 - 13:47 Permalink परिकथेतील राजकुमार मस्त हे छोटे छोटे हायकू वाचायला मज्जा आली. *शक्य झाल्यास एखादा धागा काढून 'हायकू' म्हणजे नक्की काय आणि त्याविषयी अजुन काही सोप्या शब्दात माहिती देता येईल काय ? गुगलल्यास माहिती नक्की मिळेल, पण मिपावरच्या मराठीत ती ज्या प्रकारे समजेल ते जास्ती आवडेल. Log in or register to post comments 03/08/2011 - 14:45 Permalink शानबा५१२ मी पण,मी पण बुड वर्गात, लक्ष बाहेर, गालावर चमाट. Log in or register to post comments 03/08/2011 - 14:48 Permalink जागु छान. छान. Log in or register to post comments 03/08/2011 - 14:55 Permalink
गणपा अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण भांडी .. घरो घरी स्टिलची भांडी... ;) Log in or register to post comments 02/08/2011 - 19:44 Permalink
शुचि >> पाऊस धारा वर्दळ सैरावैरा >> पाऊस धारा वर्दळ सैरावैरा छत्र्या उत्साही ! >> आवडले Log in or register to post comments 02/08/2011 - 20:41 Permalink
नगरीनिरंजन हायकू आवडले, पण वेगवेगळ्या हायकू आवडले, पण वेगवेगळ्या मूडचे सगळे एकत्र टाकायला नको होते असे वाटले. Log in or register to post comments 02/08/2011 - 20:50 Permalink
परिकथेतील राजकुमार मस्त हे छोटे छोटे हायकू वाचायला मज्जा आली. *शक्य झाल्यास एखादा धागा काढून 'हायकू' म्हणजे नक्की काय आणि त्याविषयी अजुन काही सोप्या शब्दात माहिती देता येईल काय ? गुगलल्यास माहिती नक्की मिळेल, पण मिपावरच्या मराठीत ती ज्या प्रकारे समजेल ते जास्ती आवडेल. Log in or register to post comments 03/08/2011 - 14:45 Permalink
शानबा५१२ मी पण,मी पण बुड वर्गात, लक्ष बाहेर, गालावर चमाट. Log in or register to post comments 03/08/2011 - 14:48 Permalink
छान
अबोल पती भांडकुदळ पत्नी हैराण
>> पाऊस धारा वर्दळ सैरावैरा
हायकू आवडले, पण वेगवेगळ्या
छान लिखाण
मस्त
मी पण,मी पण
छान.