नमस्कार मिपाकरहो,
कसं काय? बरं चाल्लय का? त्याचं काय आहे, मला बरेच दिवस वेळ झाला नाही इकडे डोकवायला. :)
असो, तर हा धागा काढायचे प्रयोजन नवे असे नाही. मिपाकरांना कट्टे आणि गाठीभेटी यांची फार गोडी आहे, त्यामुळे यावेळी मेलबर्न, सिडनी (ऑस्ट्रेलिया) मधील मिपाकरांना भेटण्याची संधी मिळावी म्हणून हा प्रपंच. तसा मी इथे किती मिपाकर असतील याबद्दल साशंक आहे पण जाहीर आवाहन करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने हा धागा सुरु करत आहे. (पुन्हा एकदा इथे काहीही दाखवण्याचा कोणताही क्षीण प्रयत्न नाही. :) )
कुणी मिपाकर मेलबर्न किंवा जवळपासच्या भागात असल्याचे माहिती असल्यास आणि त्यांच्यापर्यंत हा धागा नक्की पोहोचवावा ही विनंती.
मागच्या वेळीया धाग्यामुळे भरभरुन उसातले मिपाकर भेटले होते. चला तर मग तात्पुरत्या ऑसी मिपाकरांनो, होऊन जाऊ देत एक झकास झणझणीत कट्टा. :)
पुढील तपशीलासाठी कृपया व्यनितुन संपर्क साधावा.
आपला,
मराठमोळा
वाचने
3096
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यायची कटकट ... जिथे बघाव
टारझन ला शोधा....
In reply to च्यायची कटकट ... जिथे बघाव by गणपा
जाहिरात
आधी बोलला असतास
एक करा
मला यायचय...
अगदी!
In reply to मला यायचय... by मन१
येणार
शिवनेरी
चला..
डेडलाइन असल्यामूळे यावेळी उपस्थित राहता येणार नाही,
मी येईन ...