कडेगावची भानामती : दुसरी बाजू
अगदी मागच्या वीकांताला मनात विचार आला की मिपा वर काही लिहावे.
पहिल्यांदा सुचलेल्या काही विषयांमध्ये हाही एक होताच पण आता तो कालबाह्य झाला असे वाटून टाळला होता, तोच......(असो!)
त्यावेळी मी पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजात शिकायला असल्याने खडे प्रकरण प्रत्यक्ष पाहिले नाही पण सुट्टीत गावी आल्यावर चर्चेतून नंतर पूर्ण माहिती मिळाली.
या लेखावर अर्थातच माझी मते आहेत कारण ही माझ्याच गावातली घटना आहे .
सदर खडे येण्याचा प्रकार अशास्त्रीय वाटल्याने सुरुवातीला नेत्ररोग तज्ञ आणि लगेचच शंका असल्याने अंनिस लाही बोलावले गेले.
मिसळपाव