देरसूचा निरोप.............भाग-३....कोरियन गाव..
भाग-१ - निशाचर
भाग-२ - डुकराची शिकार
३
कोरियन गाव...
सकाळी मी उठलो तर काय सगळेच उठून आवराआवर करत होते. ‘जरा उशीरच झाला उठायला’ मी मनात म्हटले. पण उठल्या उठल्या माझ्या लक्षात कोणती गोष्ट आली असेल तर ढगाळ आकाश. सूर्यमहाराज त्या ढगाआड अदृष्य झाले होते. सगळे जण संभाव्य पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांचे सामान काळजीने बांधत होते. ते बघून देरसू म्हणाला,
‘घाई नाही. आज रात्री पाऊस. आत्ता नाही.’ मी त्याला विचारले हे तो कसे काय सांगू शकतो तर तो म्हणाला,
‘तुम्हीच बघा. छोटे पक्षी येतात जातात.
मिसळपाव
‘अटलांटिस’ची आठवण
हॉटेल अटलांटिस पाम
प्राचीन ग्रीक पुराणात अटलांटिस नावाचे एक संपन्न समाजव्यवस्था असलेले बेट समुद्रात बुडाल्याचा उल्लेख पाश्चात्य लोकांचा एक विरंगुळ्याचा विषय आहे. ते बेट जसेच्या तसे समुद्रातून परत अवतीर्ण झाल्याचा भास निर्माण करायचा प्रचंड खटाटोप शेखदुबईकरांनी केला नाही तरच नवल!
आमच्य़ा सफरीतील ते बेट आता हॉटेलच्या रुपात पहायला निघालो. राजू गाईडने अटलांटिसची माहिती नेहमीच्या झोकात सांगितली.