प्रेरणा खरेतर वेगळे सांगणे न लगे. पण तरीही लिङ्क देतोच.
लिङ्क.
धनाजीरावांनी शिरेस लिहिलेल्या लेखाचे स्मरण करून, धनाजीराव अन बुवा दोघांची माफी मागोन ही कविता सादर केल्या गेली ऐसीजे.
नकळितां न्हाण आलें ग बायें
म्हैसरु झट्या घेवों लागलें ग मायें
म्हैशीसि लागियलें जुगतपिसें
नुमगे मज कैसे हे अपैसें
नेवोनि रेडा जवळी, येर्हवीं ओरडा हाकाळोंनि का वो
परिं भादवियाते नलगे, लागतां जुगणियाचा लाहो का वो
जुगतां पहिलेया वारी रेडा लागितां म्हयशीसी
समापणी होतां हरिखे, दाबियलें कैसें तिजशी
रेडियासि जरि हंबरैल महिशी देखुनिया "सह्ह्ह्ह्ही!!"
तर्हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!''
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11777
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
खपल्या
१० मिनीटे झाली...
रेडियासि जरि हंबरैल महिशी
रेडियासि जरि हंबरैल महिशी देखुनिया "सह्ह्ह्ह्ही!!" तर्हीं म्या निजमनीं हासेन 'ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' हॅ.हॅ.हॅ... ;) रेड्याला आयता पिकलेला फणस मिळतो. ;)भाषाप्रभू आहेस रे. _/\_
वा माउली वा.
In reply to भाषाप्रभू आहेस रे. _/\_ by प्रचेतस
@तर्हीं म्या निजमनीं हासेन
(No subject)
कहर
बॅट्मॅन 'वेडा' (इथे खरा वेगळा
इथे खरा वेगळा शब्द आहे
In reply to बॅट्मॅन 'वेडा' (इथे खरा वेगळा by प्यारे१
"जुगतपिसें" हा शब्दालाच १०
नकळत
महाकवि,
होय
In reply to महाकवि, by पैसा
(No subject)
In reply to होय by तिमा
किंवा
In reply to होय by तिमा
एवढं सगळं काव्य झाल्यावर पद
In reply to किंवा by सूड
धन्यवाद तिमा सर
In reply to होय by तिमा
ए ए हम्मा
In reply to धन्यवाद तिमा सर by बॅटमॅन
.
:)
रसाळ कविता
(No subject)
In reply to रसाळ कविता by चित्रगुप्त
कविता क विता?
In reply to रसाळ कविता by चित्रगुप्त
क्या बात!
विता कविता
(No subject)
In reply to विता कविता by चित्रगुप्त
बघुनी कविता साची, लेखणी
In reply to विता कविता by चित्रगुप्त
बाकी ते महिष च्या जागी महिषी
In reply to विता कविता by चित्रगुप्त
बलीवर्ददुग्धदानासमवेत मगधवासी
In reply to बाकी ते महिष च्या जागी महिषी by प्रचेतस
हो. आता नेमकी आठवत नै पण.
In reply to बलीवर्ददुग्धदानासमवेत मगधवासी by बॅटमॅन
सकलगोपालचमूत कवणाची धेनू
In reply to हो. आता नेमकी आठवत नै पण. by प्रचेतस
(No subject)
In reply to सकलगोपालचमूत कवणाची धेनू by बॅटमॅन
हा हा हा
In reply to सकलगोपालचमूत कवणाची धेनू by बॅटमॅन
मग
In reply to विता कविता by चित्रगुप्त
=))
चपटी मागविता...
व्वा नरवाघूळ भाऊ !!
जबराट्ट कविता!
आईच्चा...कहर म्हणजे अगदी कहर
दुसरी गोष्ट आत्ता
@याचकांची पत्रे वाला>>
In reply to दुसरी गोष्ट आत्ता by नाखु
कविता आणि प्रेरणेची लिङ्क
(No subject)
In reply to कविता आणि प्रेरणेची लिङ्क by प्रचेतस
गेले ते दिवस.. राहिल्या त्या
In reply to कविता आणि प्रेरणेची लिङ्क by प्रचेतस
खल्लास! लै जबरी :)
निजधामाला गेलो आहे वाचुन =))!
=))=))
मग खरवसाचा बेत कधी ;)
ह्या बॅट्याला हाणा रे पकडुन.
पुन्हा हसून घेतलं
मनातल्या मनात हसलो
सर्वाञ्चे अनेक आभार