नमस्कार लेखक मित्र-मैत्रिणींनो,
'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात…
आपण विनोदी साहित्य लिहीत असाल...जसे की विनोदी कथा, चुटकुले, नाटुकले इत्यादी तर आपण आपले स्वलिखित 'अप्रकाशित साहित्य' आम्हांला देऊ शकता. (फार ओढून ताणून केलेले विनोद नकोत, तसेच व्हॉट्सअप विनोद नकोत. कुठलेही कमरेखालचे विनोद नकोत.) निखळ फॅमिली ड्रामा हवा. उदा. वागळे की दुनिया, तारक मेहता का उल्टा चष्मा...आपल्या पुलंचं साहित्य.
निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळेल.) ...आणि नामांकित पॉडकॉस्टवर त्याचे प्रसारण होईल.....!
अट एकच....साहित्य अप्रकाशित हवे...कुठल्याही माध्यमात ते प्रकाशित नको. तसा करार केला जाईल.
लगेच संपर्क साधा…
विनिता - ७७०९०७३००८
वाचने
5324
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा !
चालायचंच.....राजकारणी निखळ
In reply to शुभेच्छा ! by प्रसाद गोडबोले
साहेब
In reply to शुभेच्छा ! by प्रसाद गोडबोले
मी इथेच वाचलेले देतो .....
ब्रिटिश, चांगले विनोदी लिहायचे
विनिता जी,
नक्कीच!
In reply to विनिता जी, by सौन्दर्य
नमस्कार
In reply to विनिता जी, by सौन्दर्य
सगळे प्रतिसाद पाहीले.
अप्रकाशित विनोद असे काही नसते हो.
अप्रकाशित विनोदी साहित्य
In reply to अप्रकाशित विनोद असे काही नसते हो. by धर्मराजमुटके
उदाहरणार्थ -
In reply to अप्रकाशित विनोदी साहित्य by चेतन सुभाष गुगळे
अप्रकाशित म्हणजे जो ऐकणार्
In reply to अप्रकाशित विनोद असे काही नसते हो. by धर्मराजमुटके
निवड झालेल्या साहित्याचे
नक्कीच आहे :)
In reply to निवड झालेल्या साहित्याचे by चेतन सुभाष गुगळे
लेख पाठवलाय. बघा जमतं का.