मिपावर जसे वैविध्यपूर्ण लिखाण्/विचार वाचायला मिळतात तसेच वैविध्यपूर्ण आयडी देखिल समोर येतात.
काही काळ लेख,प्रतिसाद वाचून एकेका आयडीचा अंदाज यायला लागतो. हे आयडी बदलतादेखिल येतात. त्यामुळे आयडी बदलला की त्याच्या प्रतिसाद्/लेखांची हिस्ट्री जमेपर्यंत परत अंदाज बांधता येत नाहीत. पण स्वभावाप्रमाणे लेख प्रतिसाद यांची भाषादेखिल लपवणे कठीण असते. चाणाक्ष मिपाकर खूप लवकर कुठल्या आयडीने कुठले नवे नाव धारण केलय ते ओळखतात. डुआयडी वगैरे असेल तर लोक फार काळजी वगैरे घेउन लिखाण करतात पण मिपाकरांच्या नजरेतून वाचणे तसे कठीणच. आता आयडी बदलण्यामागे नेहेमीच काही कलुषित कारणे असतात असे नव्हे. खूप वेगेवेगळे आयडीज बघून आपणही नव आयडी घ्यावा अशीही इच्छा होत असेल.
असो एवढी प्रस्तावना कशाला तर तुम्ही ओळखलेले असे नामांतरीत (अथवा एकाच व्यक्तीचे जुने नवे आयडी अथवा डुआयडी) आयडी इथे टाकणे.. चूक की बरोबर खात्री पण करुन घेता येइल..
माझ्या माहितीतीले हे काही ..
अत्रुप्त आत्मा > अत्रुप्त > आत्मबंध
गगनविहारी > गवि
धनाजी वाकडे > धन्या > सतिश गावडे
संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर
स्वॅप्स > एस
इस्पिकचा एक्का > डॉ सुहास म्हात्रे
गिरीजा > प्रसाद गोडबोले > प्रगो
माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.. अचूक यादी श्रीगुरुजीच देउ शकतील!!
.
.
.
.
.
वाचन संख्या
13311
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर
नथिंग ऑफिशिअल अबाउट इट :-)
In reply to संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर by पिलीयन रायडर
लोल
In reply to संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर by पिलीयन रायडर
हि संधी घेउन सृजा असा नावबदल
In reply to लोल by स्रुजा
नै तर सृज्जा कसं वाटतंय.. ;)
In reply to हि संधी घेउन सृजा असा नावबदल by कॅप्टन जॅक स्पॅरो
आहे तेच बरय हो. नका भलते किडे
In reply to नै तर सृज्जा कसं वाटतंय.. ;) by अस्वस्थामा
सृजाउद्दौला कसं वाटतंय?
In reply to आहे तेच बरय हो. नका भलते किडे by प्रीत-मोहर
चालणेबल आहे. लाहोर्बिलावकुत
In reply to सृजाउद्दौला कसं वाटतंय? by स्रुजा
धन्या, सतीस गावडे आणि फटू हे
धन्या, सतीस गावडे आणि फटू हे
In reply to धन्या, सतीस गावडे आणि फटू हे by अभ्या..
इसरलो, फेमस होता आयडी पण.
In reply to धन्या, सतीस गावडे आणि फटू हे by बाळ सप्रे
'मी नाही मी नाही ' तो तूच ना
In reply to इसरलो, फेमस होता आयडी पण. by अभ्या..
बहुदा
In reply to इसरलो, फेमस होता आयडी पण. by अभ्या..
धन्या, सतीस गावडे आणि फटू हे
In reply to धन्या, सतीस गावडे आणि फटू हे by बाळ सप्रे
सगाला लागली कोणाची उचकी... ;)
In reply to धन्या, सतीस गावडे आणि फटू हे by सतिश गावडे
संक्षी=ठाकूर वगळता बाकिचे
स्पा- मन्या फेणे - स्पा
मला बदलायचाय...पण होत नाहीये
लगेच आठवले तसे,
वैभव जाधव- नीलमोहर- मोदक-
कित्ती पाईप वाकडे करताल?
In reply to वैभव जाधव- नीलमोहर- मोदक- by वैभव जाधव
प्यारे१ कसा काय विसरलात?
In reply to वैभव जाधव- नीलमोहर- मोदक- by वैभव जाधव
तुम्ही आणणार हे ठाऊक होतं :)
In reply to प्यारे१ कसा काय विसरलात? by सतिश गावडे
भारीच विश्वास प्यारेजी
In reply to तुम्ही आणणार हे ठाऊक होतं :) by वैभव जाधव
आयला प्यार्या तू हैस होय.
In reply to वैभव जाधव- नीलमोहर- मोदक- by वैभव जाधव
व्हय अभ्या.. मीच तो
In reply to आयला प्यार्या तू हैस होय. by बॅटमॅन
अच्छा.मग तुमचा आय डी उघडकीला
In reply to व्हय अभ्या.. मीच तो by वैभव जाधव
http://www.misalpav.com
In reply to अच्छा.मग तुमचा आय डी उघडकीला by अजया
ओ डोक्यावर पडून किती दिवस
In reply to http://www.misalpav.com by अजया
दुसर्यावर आरोप करताना आपण
In reply to ओ डोक्यावर पडून किती दिवस by वैभव जाधव
ज्या धाग्याचे संदर्भ दिलेत ना
In reply to दुसर्यावर आरोप करताना आपण by अजया
बाकी मी प्यारे आहे किंवा नाही
In reply to ज्या धाग्याचे संदर्भ दिलेत ना by वैभव जाधव
आपण माझ्या पर्सनल फोन नंबरवर
In reply to बाकी मी प्यारे आहे किंवा नाही by टवाळ कार्टा
?
In reply to आपण माझ्या पर्सनल फोन नंबरवर by अजया
मुळात तुम्ही सांगायला
In reply to ? by वैभव जाधव
मुद्दा काय आहे? काय खोटं
In reply to मुळात तुम्ही सांगायला by अजया
आणि काय तक्रार वगैरे करायची
In reply to मुद्दा काय आहे? काय खोटं by वैभव जाधव
तुम्ही खोटे बोलल्याचा पुरावा
In reply to मुद्दा काय आहे? काय खोटं by वैभव जाधव
सुधरामायसिन च्या गोळ्या घ्या.
In reply to तुम्ही खोटे बोलल्याचा पुरावा by अजया
@ टका, तुला कुठलीही माहिती
In reply to बाकी मी प्यारे आहे किंवा नाही by टवाळ कार्टा
बाकी मी प्यारे आहे किंवा नाही
In reply to @ टका, तुला कुठलीही माहिती by अजया
बाकी एखादा प्रतिसाद काडी
In reply to बाकी मी प्यारे आहे किंवा नाही by टवाळ कार्टा
मी उगाच काड्या सारायला येतो
In reply to बाकी एखादा प्रतिसाद काडी by टवाळ कार्टा
तरीपण विचारणार्या काहीजणांना
In reply to व्हय अभ्या.. मीच तो by वैभव जाधव
सप्रे, तुमचा आयडी खरा आहे का?
In reply to तरीपण विचारणार्या काहीजणांना by बाळ सप्रे
वरचं उत्तर बॅटमॅनच्या
In reply to सप्रे, तुमचा आयडी खरा आहे का? by वैभव जाधव
ओके.
In reply to वरचं उत्तर बॅटमॅनच्या by बाळ सप्रे
मेर्कू कायके बीचमे लाया
In reply to वैभव जाधव- नीलमोहर- मोदक- by वैभव जाधव
देखो ना, मेर्कु बी..
In reply to मेर्कू कायके बीचमे लाया by सस्नेह
हा प्रतिसाद एडिट कसा केला?
In reply to मेर्कू कायके बीचमे लाया by सस्नेह
आधी नीट वाचला नाही असं दिसतय.
In reply to हा प्रतिसाद एडिट कसा केला? by टवाळ कार्टा
आधी वाचल्यानंतरपण "नवीन" असा
In reply to आधी नीट वाचला नाही असं दिसतय. by सस्नेह
कन्फ्युज्ड अकाउंटंट >असंका
माझा उल्लेख नै..
कसाकायबदलतातआयडी ?
नामांतर चळवळीस म्या इरोध केला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भींगी भींगी सड़कों पे मैं तेरा इंतज़ार करूँ धीरे धीरे दिल की ज़मीं को तेरे ही नाम करूँ... :-SANAM REरच्याकने गावडे सरांचं नामांतर
हे माझे डुआयडी नसून ज्ञात
In reply to रच्याकने गावडे सरांचं नामांतर by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुझा "फटू" म्हणून अज्जून एक
In reply to हे माझे डुआयडी नसून ज्ञात by सतिश गावडे
आता एक शिखंडी आयडी काढून
In reply to हे माझे डुआयडी नसून ज्ञात by सतिश गावडे
आता एक शिखंडी आयडी काढून
In reply to आता एक शिखंडी आयडी काढून by आनन्दा
तुम्ही "डुआयडी" नावाच्या
In reply to आता एक शिखंडी आयडी काढून by आनन्दा
पहिलं म्हणजे असे आयडींवर धागे
तुमच्यासारखे काही जाहीरपणे
In reply to पहिलं म्हणजे असे आयडींवर धागे by एस
आयडी कसा बदलावा?
प्रशांत आयडीला व्यनि करा.
In reply to आयडी कसा बदलावा? by लालगरूड
त्यांना बदलावासा वाटला
In reply to प्रशांत आयडीला व्यनि करा. by सतिश गावडे
ते त्यांना व्यनि करुन
In reply to त्यांना बदलावासा वाटला by बोका-ए-आझम
खिक्क...
In reply to त्यांना बदलावासा वाटला by बोका-ए-आझम
लोल
In reply to त्यांना बदलावासा वाटला by बोका-ए-आझम
!
In reply to त्यांना बदलावासा वाटला by बोका-ए-आझम
माझ्या मते
माझा एक प्रश्न: एखाद्याला
व्यक्तिगत संदेश मध्ये जाउन
In reply to माझा एक प्रश्न: एखाद्याला by कंजूस
मला माहित असलेले
charshad (का असंच कायतरी) -
आणि (कायमचे?) भावी संपादक
In reply to charshad (का असंच कायतरी) - by पिलीयन रायडर
हे माहितीच नव्हते.
In reply to आणि (कायमचे?) भावी संपादक by टवाळ कार्टा
=))
In reply to आणि (कायमचे?) भावी संपादक by टवाळ कार्टा
कोणता प्रतिसाद?
In reply to =)) by पिलीयन रायडर
http://www.misalpav.com
In reply to कोणता प्रतिसाद? by टवाळ कार्टा
आरारा...कित्ती ते खोदकाम
In reply to http://www.misalpav.com by पिलीयन रायडर
नाही रे.. जेपी उर्फ माळींनी
In reply to आरारा...कित्ती ते खोदकाम by टवाळ कार्टा
हा प्रकार मला आवडला नाही.मला
In reply to नाही रे.. जेपी उर्फ माळींनी by पिलीयन रायडर
एसमाळी हा आयडी मी काढलेला
In reply to हा प्रकार मला आवडला नाही.मला by जेपी
=))
In reply to एसमाळी हा आयडी मी काढलेला by बाळ सप्रे
त्यांनी मिपा सोडताना मला तो
In reply to हा प्रकार मला आवडला नाही.मला by जेपी
छान..
In reply to त्यांनी मिपा सोडताना मला तो by सूड
आता बसा कुंथत ..हुंब्ब .
In reply to छान.. by जेपी
आता बसा कुंथत ..हुंब्ब .
In reply to छान.. by जेपी
विदर्भात कुंथताना शेवटचा क्क
In reply to आता बसा कुंथत ..हुंब्ब . by सतिश गावडे
गुढी पाडव्याच्या पवित्र दिवशी
In reply to आणि (कायमचे?) भावी संपादक by टवाळ कार्टा
=))
In reply to गुढी पाडव्याच्या पवित्र दिवशी by जेपी
..
नामांतर/डुआइडी / स्टेपनी आइडी
धमाल चाललीये
हे असले प्रकार आम्ही फार
माने हा शुद्ध हलकट पणा आहे..
In reply to हे असले प्रकार आम्ही फार by धनंजय माने
मला
सामान्यज्ञान
डोक्यावर पडणे म्हणजे
In reply to सामान्यज्ञान by तिमा
म्हणजे पाळण्यातून डोक्यावर
In reply to सामान्यज्ञान by तिमा
माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.
काही हं श्री..
In reply to माई नाना वगैरे खूप आयडी आहेत. by श्रीगुरुजी
...
In reply to माई नाना वगैरे खूप आयडी आहेत. by श्रीगुरुजी
मी सुद्धा एक ड्यूआयडी आहे असं
अहो
In reply to मी सुद्धा एक ड्यूआयडी आहे असं by रमेश भिडे
धागा शतक
"मिपा डुआयडी एक आडवा आढावा आणि अडवा बढाया"
या आगामी ग्रंथाच्या सवलतीचे कुपन आणि १ किलो भुईमुगाच्या शेंगा १० उसाची कांडके देऊन करण्यात येईल. (वेळ व ठिकाण यासाठी जेपी भाऊम्कडे संपर्क करणे त्यांचा नंबर एस माळींकडे आहे आणि एस माळी कुठे आहे ते फक्त टक्याला माहीती आहे) वरील ग्रंथास जेष्ठ मिपाकर धन्याशेठ गावडे आणि सार्वकालीन माई यांनी प्रस्तावना कौतुक शब्द (हळदी-कुंकवासहीत दिले आहेत याची नोंद घेणे) पहिल्या १० प्रतींवर वरील नामांकीतांची स्वाक्षरी असेल असे आम्च्या सूत्रांनी कळविले आहे. सदस्य अखिल मिपा सत्कार समिती आणि जेपी मित्र परिवार , कुंथुनाथ अगलतगल सेवा समीती.स्त्री-आयडींची त्सुनामी