नामांतरीत आयडी
मिपावर जसे वैविध्यपूर्ण लिखाण्/विचार वाचायला मिळतात तसेच वैविध्यपूर्ण आयडी देखिल समोर येतात.
काही काळ लेख,प्रतिसाद वाचून एकेका आयडीचा अंदाज यायला लागतो. हे आयडी बदलतादेखिल येतात. त्यामुळे आयडी बदलला की त्याच्या प्रतिसाद्/लेखांची हिस्ट्री जमेपर्यंत परत अंदाज बांधता येत नाहीत. पण स्वभावाप्रमाणे लेख प्रतिसाद यांची भाषादेखिल लपवणे कठीण असते. चाणाक्ष मिपाकर खूप लवकर कुठल्या आयडीने कुठले नवे नाव धारण केलय ते ओळखतात. डुआयडी वगैरे असेल तर लोक फार काळजी वगैरे घेउन लिखाण करतात पण मिपाकरांच्या नजरेतून वाचणे तसे कठीणच. आता आयडी बदलण्यामागे नेहेमीच काही कलुषित कारणे असतात असे नव्हे. खूप वेगेवेगळे आयडीज बघून आपणही नव आयडी घ्यावा अशीही इच्छा होत असेल.
असो एवढी प्रस्तावना कशाला तर तुम्ही ओळखलेले असे नामांतरीत (अथवा एकाच व्यक्तीचे जुने नवे आयडी अथवा डुआयडी) आयडी इथे टाकणे.. चूक की बरोबर खात्री पण करुन घेता येइल..
माझ्या माहितीतीले हे काही ..
अत्रुप्त आत्मा > अत्रुप्त > आत्मबंध
गगनविहारी > गवि
धनाजी वाकडे > धन्या > सतिश गावडे
संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर
स्वॅप्स > एस
इस्पिकचा एक्का > डॉ सुहास म्हात्रे
गिरीजा > प्रसाद गोडबोले > प्रगो
माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.. अचूक यादी श्रीगुरुजीच देउ शकतील!!
.
.
.
.
.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आधी नीट वाचला नाही असं दिसतय.
आधी वाचल्यानंतरपण "नवीन" असा
कन्फ्युज्ड अकाउंटंट >असंका
माझा उल्लेख नै..
कसाकायबदलतातआयडी ?
नामांतर चळवळीस म्या इरोध केला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भींगी भींगी सड़कों पे मैं तेरा इंतज़ार करूँ धीरे धीरे दिल की ज़मीं को तेरे ही नाम करूँ... :-SANAM REरच्याकने गावडे सरांचं नामांतर
हे माझे डुआयडी नसून ज्ञात
तुझा "फटू" म्हणून अज्जून एक
आता एक शिखंडी आयडी काढून
आता एक शिखंडी आयडी काढून
तुम्ही "डुआयडी" नावाच्या
पहिलं म्हणजे असे आयडींवर धागे
तुमच्यासारखे काही जाहीरपणे
आयडी कसा बदलावा?
प्रशांत आयडीला व्यनि करा.
त्यांना बदलावासा वाटला
ते त्यांना व्यनि करुन
खिक्क...
लोल
!
माझ्या मते
माझा एक प्रश्न: एखाद्याला
व्यक्तिगत संदेश मध्ये जाउन
मला माहित असलेले
charshad (का असंच कायतरी) -
आणि (कायमचे?) भावी संपादक
हे माहितीच नव्हते.
=))
कोणता प्रतिसाद?
http://www.misalpav.com
आरारा...कित्ती ते खोदकाम
नाही रे.. जेपी उर्फ माळींनी
हा प्रकार मला आवडला नाही.मला
एसमाळी हा आयडी मी काढलेला
=))
त्यांनी मिपा सोडताना मला तो
छान..
आता बसा कुंथत ..हुंब्ब .
आता बसा कुंथत ..हुंब्ब .
विदर्भात कुंथताना शेवटचा क्क
गुढी पाडव्याच्या पवित्र दिवशी
=))
..
नामांतर/डुआइडी / स्टेपनी आइडी
धमाल चाललीये
हे असले प्रकार आम्ही फार
माने हा शुद्ध हलकट पणा आहे..
मला
सामान्यज्ञान