दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी सस्णेह आवताण

दिव्यश्री's picture
दिव्यश्री in जनातलं, मनातलं
24 Aug 2015 - 1:26 pm

राम राम लोक्स . आहे का आठवण? कसे आहत सगळे?

आज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :)
तर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा.

आस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल.

स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील.
तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची.
वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची.

चला तर मग ठरवा पटापट .

एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :)

धन्यवाद्स.

वावरसंस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

जुइ's picture

27 Aug 2015 - 2:20 am | जुइ

कट्ट्याला शुभेच्छा!!

प्रचेतस's picture

27 Aug 2015 - 8:46 am | प्रचेतस

पाताळेश्वर लेणी सर्व पुणेकरांसाठी सोयीची आणि मध्यवर्ती ठरतील.

यशोधरा's picture

27 Aug 2015 - 8:53 am | यशोधरा

अनुमोदन.

पगला गजोधर's picture

27 Aug 2015 - 10:44 am | पगला गजोधर

इ चाँल्बे

पैसा's picture

27 Aug 2015 - 11:49 am | पैसा

सतिश गावडे सरांना विचारलंत का? आता कुठच्या लेण्यांचं नाव काढलं तर ते पुणे सोडून प्रस्थान करतील बहुतेक.

प्रचेतस's picture

27 Aug 2015 - 12:34 pm | प्रचेतस

गावडे सर नक्कीच येतील. त्यांना पण पातालेश्वर आवडते.

सतिश गावडे's picture

28 Aug 2015 - 12:46 am | सतिश गावडे

त्यांना पण पातालेश्वर आवडते आवडत असे.

दिव्यश्री's picture

27 Aug 2015 - 11:13 am | दिव्यश्री

वां वां...आज बघितल्ला धागा तर २२ ण्वीण प्रतिसाद्स दिसत होते. धण्यवाद्स मिपाकर्स. :)
मला असे वाटते की २-३ कट्टे होणार माझे या भारतवारीत. एक पुण्यणगरीत आणी दुसरा खास लोकाग्राहास्त्व मध्यवर्ती मुंबैत. :)

बाय द वे श्री प्रचेतस यांणी सुचविलेल्या जागांसाठी +++ ११ . मला चलतील ही ठिकाणे.
आता तारीख ठरवणे आले. शक्यतो गंपतीबाप्पाला निरोप दिल्यावर कट्टा करु अस मी सुचवते कारण मी ११ तारखेला पहाटे पोहचेण पुण्यणगरीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2015 - 11:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उद्या परवा आहे का कट्टा मुंबईत येतो बा !
पाहु तरी कट्टे कसे असतात, भरतात, की नुसते कट्टा वर्णनासाठी एकत्र जमतात ? :)

-दिलीप बिरुटे

-

तुम्हि करा की येत्या २-३ दिवसात कट्टा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Aug 2015 - 2:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्ल्ल्याबद्दल आभारी आहे. :)

-दिलीप बिरुटे

दिव्यश्री's picture

27 Aug 2015 - 3:21 pm | दिव्यश्री

धण्यवाद्स :)

कवितानागेश's picture

28 Aug 2015 - 12:31 pm | कवितानागेश

नव्या मुंबईत या सर. मी आणि अजया नक्की भेटू. :)

नवमुंबईकरांना त्यांच्या भविष्यातल्या कट्ट्याची झैरात इथेच करावीशी वाटते ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2015 - 2:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येईल तेव्हा तुम्हा दोघीना आगाऊ कळवेन. माझं आजचं निघनं ज़रा पोस्पंद झालंय. पण भविष्यात योग येईल तेव्हा आपण कट्टा नक्की करू या . आवर्जून पोच दिल्याबद्दल तहेदिलसे शुक्रिया. :)

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2015 - 2:39 pm | अत्रुप्त आत्मा

@आपण आधी पाताळेश्वर ला (jm रोड) येथे जमू
मग तिथून जवळ डेक्क्नला "सुकांता" आहे.. नै तर सकाळी लैट खादाडी करून पुढे कुठेतरी (सिंव्ह)गड वग्रे भटकंति करायची असेल तर
तुळशिबागेत जोश्याकडलि मिसळ आहे.. ती चरु.. आणि मग फिरू. आणि मग सांजकाळि "सुकांता"ला सांगता करू.

आणि तारीख अनंत चतुर्दशी नंतरचिच हवी!!!! :-\
नैतर कसा येणार हा आत्मू कवी? :-D

पगला गजोधर's picture

27 Aug 2015 - 3:04 pm | पगला गजोधर

दोन दोनदा सुकांताचा उल्लेख करतायसा ?
खरं सांगा सुकांताचे किती शेअर्स तुमच्या नावे आहेत ???
;)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2015 - 3:17 pm | अत्रुप्त आत्मा

दू दू दू दू दू :-\

दिव्यश्री's picture

27 Aug 2015 - 3:26 pm | दिव्यश्री

आत्मू कवी उर्फ गुर्जी तुमच्या शिवाय कट्टा कसा होणार हो .

दुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदद्द गुर्जी. :)

खटपट्या's picture

27 Aug 2015 - 2:59 pm | खटपट्या

ठरवा ठरवा !!

आखीलकळवाकट्टासंघटना.
अध्यक्ष - श्री श्री श्री टक्कूमक्कूशोनू

नाखु's picture

27 Aug 2015 - 3:22 pm | नाखु

ठरवा मिरवा जिरवा !!

आखीलजमलीतरकळलावाकट्टासंघटना.
अध्यक्ष - श्री श्री श्री मलेमाझीमिच !

खेडूत's picture

27 Aug 2015 - 4:08 pm | खेडूत

१०० झाले.....आता ठरवा!

इरसाल's picture

27 Aug 2015 - 4:16 pm | इरसाल

शंभरावा,
करा आता सत्कार !

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2015 - 4:42 pm | अत्रुप्त आत्मा

अस्य श्री सत्कार स्तोत्रस्य शतप्रतिशत प्रतिसाद देवता बालिका पुस्पगुच् छंद: जेपी देवता, सत्कार कारणे विनियोग: ;-)

माझं एक भविष्य खरं झालं. धागा शतकी झाला. आता सीक्वेल काढ. त्याला १५० प्रतिसाद येतील. तरी काहीही ठरणार नाय. मग तिसर्‍या धाग्यात बहुतेक कट्टा फैनल होईल.

ते पण पुणेकरांच्या मनांत असले तरच....

असो,

पैसा ताईंच्या काडी वर, थेंब भर तेल टाकून झाले...

यशोधरा's picture

27 Aug 2015 - 9:12 pm | यशोधरा

थेंब भर तेल टाकून झाले... >> चिक्कूस रे बाबा अगदीच! :D

मुक्त विहारि's picture

27 Aug 2015 - 9:30 pm | मुक्त विहारि

अहो ताई,

अस्सल पुणेकरांना थेंबभर तेल देखील पुरते, अस आमचे बाबा म्हणतात.

पुणेकर स्वतःच जाज्वल्य हो, त्यांना तेलाची आवश्यकताच नाही! :D

दिव्यश्री's picture

27 Aug 2015 - 9:51 pm | दिव्यश्री

+++++++ १११११११११ कितीहि घ्या ;)

प्यारे१'s picture

27 Aug 2015 - 9:57 pm | प्यारे१

गुरूजी- पाच ज्वालाग्राही पदार्थ सांग.
बंडू- रॉकेल,पेट्रोल,डिझेल आणि दोन पुणेकर. (एक पेठेतला आणि एक नवपुणेकर)

तो रेकाॅर्ड मोडला जाऊन चौथ्या धाग्याला दिव्यश्री परत जायला विमानात बसली असेल अशीही एक शक्यता पुणे कटट्याबाबत असू शकते!

दिव्यश्री's picture

27 Aug 2015 - 9:26 pm | दिव्यश्री

दुदुदुदुदुदुद्दुदुदुदु दुत्त्त्त्त्त्त्त्त .....:(

पैतै आणी अजयातै

यशोधरा's picture

27 Aug 2015 - 7:11 pm | यशोधरा

पै तै उग्गीच जळतेय! तिला यायला मिळत नै म्हणून! तुझ्यासाठी चहाचे फोटो टाकू गं!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Aug 2015 - 7:46 pm | अत्रुप्त आत्मा

:-D अट्यंट शमत हाये! :-D

दुत्त दुत्त पै तै ! :-\

पैसा's picture

28 Aug 2015 - 2:24 pm | पैसा

फटु तर फटु!

खटपट्या's picture

28 Aug 2015 - 1:29 pm | खटपट्या

खरा शब्द आवताण आहे की आवतन आहे ?

प्यारे१'s picture

28 Aug 2015 - 1:32 pm | प्यारे१

फिर वोही? अरे भाई आपको क्या दिक्कत है? शीर्षसे धागा पढ़ते आते तो आपको यह प्रश्न कतई न जँचता!

खटपट्या's picture

28 Aug 2015 - 2:21 pm | खटपट्या

मला कसली आलीय दीक्कत ! मी बापडा माझे दीव्य मराठीचे ज्ञाण वाढवत होतो.

सूड's picture

28 Aug 2015 - 8:49 pm | सूड

काय ठरलं मग्ग?

मुक्त विहारि's picture

28 Aug 2015 - 10:47 pm | मुक्त विहारि

पुणे कट्ट्यासाठी, दुसरा धागा काढावा लागेल असे दिसत आहे.....

पुणेकर फारच चोखंदळ आहेत.

सूड's picture

29 Aug 2015 - 12:24 am | सूड

ऑ, अच्चं जालं तल?

मुक्त विहारि's picture

29 Aug 2015 - 6:18 pm | मुक्त विहारि

अद्याप दुसरा आणि तिसरा धागा यायचाय....

ह्यावेळी बहूदा चौथा धागा पण येईल असे वाटतय.

जेपी's picture

29 Aug 2015 - 8:56 pm | जेपी

तु गप रांव रं 'वशाड मेलो'. असा बदल करा.

घ्या! काकांच्या आत्ता लक्षात येतंय!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Aug 2015 - 9:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

दिव्य व्यक्तीचे आगमन? =))
दिव्यश्री माँ!!

a

दिव्यश्री's picture

29 Aug 2015 - 12:14 pm | दिव्यश्री

ई णाय चॉलबे...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Aug 2015 - 9:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

असो. कट्ट्यास येईन. आयोजनामधे सहभाग घेउ शकणार नाही. धन्यवाद. जय माता दी.

मनोजकुमार's picture

30 Aug 2015 - 10:28 pm | मनोजकुमार

शानदार जबरदास्त जिन्दाबाद

दिव्यश्री's picture

8 Sep 2015 - 11:07 am | दिव्यश्री

अरे किधर गया सब लोगा???

चारमिनार पे बैठेलै है. पच्चीस साल से. बोले तो फुक्कट का चाया, फुक्कट की शिग्रीटा देते बोले तो भाग कु आएंगे! ;)

वैसे तो पुणेकरां चाय भी नही पिलाते ऐसा सुनके है...

दिव्यश्री's picture

8 Sep 2015 - 1:12 pm | दिव्यश्री

ये तो पुणेकरोकी बदणामी हय रे बाबा...ऐसा ण्क्कु करु...

पुणेकरांको मालूम होता रे भो, किसको अन्ना की चाय होना किसको नाना की चाय होना.
जैसा आदमी अस्ताय वैसा उसको मिलताय.
हम तो किसीसे ना चाय की उम्मीद रखते ना पानी की. मिला तो अच्छा नै मिला तो भौत अच्छा

दिव्यश्री's picture

8 Sep 2015 - 1:32 pm | दिव्यश्री

जैसा आदमी अस्ताय वैसा उसको मिलताय.>>> वाह ...क्या कही आपणे.

दुसरोके अणुभव पे मत, जाव खुद के साथ क्या वो देको. वैसे भी येक गल्ती तो सबको माफ होणा.

आता दुसरा धागा काढ.मग तिसरा धागा झाला की झालाच कट्टा ;)

कविता१९७८'s picture

8 Sep 2015 - 2:25 pm | कविता१९७८

होना धाग्याचा सीक्वल कधी काढणार ?

या धाग्याचा सिक्वल कधी निघणार?

अजया's picture

8 Sep 2015 - 2:26 pm | अजया

=)एकसमयावच्छेदेकरून!!

जे काय ठरवायच आहे ते इथच ठरवा.

पैसा's picture

8 Sep 2015 - 2:34 pm | पैसा

पुभाप्र

नूतन सावंत's picture

8 Sep 2015 - 2:55 pm | नूतन सावंत

पहिल्या भागाने निखळ मनोरंजन झाले ,पु भा प्र .

पुण्यात क्ट्टे करण्यासाठीचा नामी फॉर्म्युला:

अमुक अमुक ठिकाणी, अमक्या दिवशी तमक्या वाजता कट्टा करण्याचे योजिले आहे. इच्छुकांनी धाग्यावर काय ते कन्फर्म करावे.

पुणेकरांच्या हातात सोपवलंत तर झाला कट्टा!! =))

बादवे: पुभाप्र