राम राम लोक्स . आहे का आठवण? कसे आहत सगळे?
आज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :)
तर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा.
आस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल.
स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील.
तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची.
वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची.
चला तर मग ठरवा पटापट .
एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :)
धन्यवाद्स.
वाचने
44358
प्रतिक्रिया
153
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती लोक झाले तयार कट्ट्याला ?
In reply to आज सोमवार हय तो सब लोगां बिजी by दिव्यश्री
जरा थांबा ओ
In reply to किती लोक झाले तयार कट्ट्याला ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पैतै.....
In reply to जरा थांबा ओ by पैसा
जर्मण पेशल
In reply to पैतै..... by दिव्यश्री
इक वीट एट नीट, मार "जर्मण
In reply to जर्मण पेशल by सूड
दु केन्स्ट दास निष्ट ओडं? इश
In reply to इक वीट एट नीट, मार "जर्मण by बॅटमॅन
हं सोप्पंय, बेसिकच आहे एकदम ते…
In reply to दु केन्स्ट दास निष्ट ओडं? इश by सूड
डिट इज़ नीट डाउट्से टाल, मार
In reply to दु केन्स्ट दास निष्ट ओडं? इश by सूड
आख जो, दु श्प्रिष्ट
In reply to डिट इज़ नीट डाउट्से टाल, मार by बॅटमॅन
आखोसे तुने, जो क्या कर दिया!!
In reply to आख जो, दु श्प्रिष्ट by सूड
'कर दिया' आहे की 'कह दिया'
In reply to आखोसे तुने, जो क्या कर दिया!! by अभ्या..
दु श्प्रिष्ट नीदरलांडिश
In reply to 'कर दिया' आहे की 'कह दिया' by प्यारे१
बुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
In reply to डिट इज़ नीट डाउट्से टाल, मार by बॅटमॅन
काय ठरलं मग?
हे मेले पुणेकर असेच....
पेठकरकाका आलते तवा आमी
In reply to हे मेले पुणेकर असेच.... by मुक्त विहारि
तु नशिबवान आहेस....
In reply to पेठकरकाका आलते तवा आमी by अत्रुप्त आत्मा
@आता त्यांच्या बरोबर "मस्कत
In reply to तु नशिबवान आहेस.... by मुक्त विहारि
मुविंच्या प्रस्तावाला सहर्ष
In reply to हे मेले पुणेकर असेच.... by मुक्त विहारि
+१
In reply to मुविंच्या प्रस्तावाला सहर्ष by अजया
कट्ट्याला शुभेच्छा!!
पाताळेश्वर लेणी सर्व
अनुमोदन.
In reply to पाताळेश्वर लेणी सर्व by प्रचेतस
भालो आछे
In reply to अनुमोदन. by यशोधरा
वाटलंच!
In reply to पाताळेश्वर लेणी सर्व by प्रचेतस
गावडे सर नक्कीच येतील.
In reply to वाटलंच! by पैसा
त्यांना पण पातालेश्वर आवडते
In reply to गावडे सर नक्कीच येतील. by प्रचेतस
आवडतेआवडत असे.वां वां...आज बघितल्ला धागा तर
मुंबईत....
In reply to वां वां...आज बघितल्ला धागा तर by दिव्यश्री
उद्या परवा आहे का कट्टा मुंबईत येतो बा !
In reply to मुंबईत.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओके
In reply to उद्या परवा आहे का कट्टा मुंबईत येतो बा ! by दिव्यश्री
आभारी आहे.
In reply to ओके by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नव्या मुंबईत या सर. मी आणि
In reply to ओके by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुण्याची प्रसिद्धीच लई भारी की …
In reply to नव्या मुंबईत या सर. मी आणि by कवितानागेश
तहेदिलसे शुक्रिया.
In reply to नव्या मुंबईत या सर. मी आणि by कवितानागेश
@आपण आधी पाताळेश्वर ला (jm
In reply to वां वां...आज बघितल्ला धागा तर by दिव्यश्री
गुर्जी,
In reply to @आपण आधी पाताळेश्वर ला (jm by अत्रुप्त आत्मा
दू दू दू दू दू :-\
In reply to गुर्जी, by पगला गजोधर
आत्मू कवी
In reply to @आपण आधी पाताळेश्वर ला (jm by अत्रुप्त आत्मा
ठरवा ठरवा !!
+११
In reply to ठरवा ठरवा !! by खटपट्या
१००!
हा
अस्य श्री सत्कार स्तोत्रस्य
माझं एक भविष्य खरं झालं
मग तिसर्या धाग्यात बहुतेक कट्टा फैनल होईल.....
In reply to माझं एक भविष्य खरं झालं by पैसा
थेंब भर तेल टाकून झाले... >>
In reply to मग तिसर्या धाग्यात बहुतेक कट्टा फैनल होईल..... by मुक्त विहारि
चिक्कूस रे बाबा अगदीच!
In reply to थेंब भर तेल टाकून झाले... >> by यशोधरा
पुणेकर स्वतःच जाज्वल्य हो,
In reply to चिक्कूस रे बाबा अगदीच! by मुक्त विहारि
जाज्वल्य
In reply to पुणेकर स्वतःच जाज्वल्य हो, by यशोधरा
गुरूजी- पाच ज्वालाग्राही
In reply to पुणेकर स्वतःच जाज्वल्य हो, by यशोधरा
तो रेकाॅर्ड मोडला जाऊन चौथ्या
In reply to माझं एक भविष्य खरं झालं by पैसा
दुदुदुदुदुदुद्दुदुदुदु
In reply to तो रेकाॅर्ड मोडला जाऊन चौथ्या by अजया
पै तै उग्गीच जळतेय! तिला
:-D अट्यंट शमत हाये! :-D
In reply to पै तै उग्गीच जळतेय! तिला by यशोधरा
हेहे!
In reply to :-D अट्यंट शमत हाये! :-D by अत्रुप्त आत्मा
खरा शब्द आवताण आहे की आवतन
फिर वोही? अरे भाई आपको क्या
In reply to खरा शब्द आवताण आहे की आवतन by खटपट्या
मला कसली आलीय दीक्कत ! मी
In reply to फिर वोही? अरे भाई आपको क्या by प्यारे१
काय ठरलं मग्ग?
सध्या तरी....
In reply to काय ठरलं मग्ग? by सूड
ऑ, अच्चं जालं तल?
In reply to सध्या तरी.... by मुक्त विहारि
तू गप राव रे....
In reply to ऑ, अच्चं जालं तल? by सूड
बदल करा..
In reply to तू गप राव रे.... by मुक्त विहारि
घ्या! काकांच्या आत्ता लक्षात
In reply to सध्या तरी.... by मुक्त विहारि
दिव्य व्यक्तीचे आगमन? =))
:( :( :(
In reply to दिव्य व्यक्तीचे आगमन? =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
असो. कट्ट्यास येईन. आयोजनामधे
शानदार जबरदास्त जिन्दाबाद
सब लोगा....