Skip to main content

दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी सस्णेह आवताण

लेखक दिव्यश्री यांनी सोमवार, 24/08/2015 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम लोक्स . आहे का आठवण? कसे आहत सगळे? आज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :) तर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा. आस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल. स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील. तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची. वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची. चला तर मग ठरवा पटापट . एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) धन्यवाद्स.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 44358
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कट्ट्याच्या दिवशी सकाळी फैनल होईल. तोपर्यंत दिव्यश्रीचा धागा शतकी होईल. कदाचित त्याचा सीक्वेल पण येईल.

In reply to by पैसा

काय पाहिजे बोल्ला...जर्मण पेशल ...फकस्त तुम्हाला. :)

In reply to by अभ्या..

'कर दिया' आहे की 'कह दिया' आहे असं विचारणार होतो, पण नको. मिपाचे निरुपद्रवी लोक विचारायला येतील....

In reply to by प्यारे१

दु श्प्रिष्ट नीदरलांडिश प्यार्‍या !! कुटं कुटं न्यायच्या लायकीचा नाही तू. गप्राव जरा. हानतील मास्तर. ;)

In reply to by बॅटमॅन

बुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र फ्टॅक लस गुर्ते?

त्यापेक्षा ३ गोष्टींपैकी एक गोष्ट करा.... १. आकुर्डी कट्टा (नाखू, वल्ल्ली,प्रगो,चिमणराव १००% येतील) २. डोंबोली कट्टा (आम्ही सहकुटुंब आहोतच.) ३. रसायनी कट्टा (अर्थात तिथे पण डोंबोलीकर नक्कीच येतील.) बादवे, कुठे ह्या पुणेकरांच्या नादी लागता? (स्वगतः आता निदान १०० व्हायला तरी हरकत नसावी.) त्यापेक्षा मस्त डोंबोली कट्टा करू, बोडसांकडे जेवू आणि सौ.मुविंच्या घरी गप्पा मारू.

In reply to by मुक्त विहारि

पेठकरकाका आलते तवा आमी सकाळपासून कट्टा केल्ता... ह्यो बी तसाच क्रू. बोलायचा काम नाय. हाधीच सांगून ठेवताय. ल्लुल्लुल्लुल्लु http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif पितृपक्षात येतोय कट्टा.. तेंव्हा करु त्याला चट्टामट्टा! http://www.sherv.net/cm/emo/laughing/xd-laugh.gif चला जिल्बि तर झ्याक पड्ली. ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आम्ही त्यांच्या बरोबर कट्टा करायचे प्लॅनिंग करत होतो.... पण ह्या वेळी हा चान्स हुकला. आता त्यांच्या बरोबर "मस्कत"ला कट्टा करू...

In reply to by मुक्त विहारि

मुविंच्या प्रस्तावाला सहर्ष अनुमोदन;) उगाठरवाठरवीतवेळनघालवताअखीलअनाहिताजाऊतिथेकट्टाकरु संघाच्या मुखपत्रावरुन साभार.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे सरांना विचारलंत का? आता कुठच्या लेण्यांचं नाव काढलं तर ते पुणे सोडून प्रस्थान करतील बहुतेक.

वां वां...आज बघितल्ला धागा तर २२ ण्वीण प्रतिसाद्स दिसत होते. धण्यवाद्स मिपाकर्स. :) मला असे वाटते की २-३ कट्टे होणार माझे या भारतवारीत. एक पुण्यणगरीत आणी दुसरा खास लोकाग्राहास्त्व मध्यवर्ती मुंबैत. :) बाय द वे श्री प्रचेतस यांणी सुचविलेल्या जागांसाठी +++ ११ . मला चलतील ही ठिकाणे. आता तारीख ठरवणे आले. शक्यतो गंपतीबाप्पाला निरोप दिल्यावर कट्टा करु अस मी सुचवते कारण मी ११ तारखेला पहाटे पोहचेण पुण्यणगरीत.

In reply to by दिव्यश्री

उद्या परवा आहे का कट्टा मुंबईत येतो बा ! पाहु तरी कट्टे कसे असतात, भरतात, की नुसते कट्टा वर्णनासाठी एकत्र जमतात ? :) -दिलीप बिरुटे -

In reply to by कवितानागेश

नवमुंबईकरांना त्यांच्या भविष्यातल्या कट्ट्याची झैरात इथेच करावीशी वाटते ;)

In reply to by कवितानागेश

येईल तेव्हा तुम्हा दोघीना आगाऊ कळवेन. माझं आजचं निघनं ज़रा पोस्पंद झालंय. पण भविष्यात योग येईल तेव्हा आपण कट्टा नक्की करू या . आवर्जून पोच दिल्याबद्दल तहेदिलसे शुक्रिया. :) -दिलीप बिरुटे

In reply to by दिव्यश्री

@आपण आधी पाताळेश्वर ला (jm रोड) येथे जमू मग तिथून जवळ डेक्क्नला "सुकांता" आहे.. नै तर सकाळी लैट खादाडी करून पुढे कुठेतरी (सिंव्ह)गड वग्रे भटकंति करायची असेल तर तुळशिबागेत जोश्याकडलि मिसळ आहे.. ती चरु.. आणि मग फिरू. आणि मग सांजकाळि "सुकांता"ला सांगता करू. आणि तारीख अनंत चतुर्दशी नंतरचिच हवी!!!! :-\ नैतर कसा येणार हा आत्मू कवी? :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

दोन दोनदा सुकांताचा उल्लेख करतायसा ? खरं सांगा सुकांताचे किती शेअर्स तुमच्या नावे आहेत ??? ;)

ठरवा ठरवा !! आखीलकळवाकट्टासंघटना. अध्यक्ष - श्री श्री श्री टक्कूमक्कूशोनू

In reply to by खटपट्या

ठरवा मिरवा जिरवा !! आखीलजमलीतरकळलावाकट्टासंघटना. अध्यक्ष - श्री श्री श्री मलेमाझीमिच !

१०० झाले.....आता ठरवा!

शंभरावा, करा आता सत्कार !

अस्य श्री सत्कार स्तोत्रस्य शतप्रतिशत प्रतिसाद देवता बालिका पुस्पगुच् छंद: जेपी देवता, सत्कार कारणे विनियोग: ;-)

माझं एक भविष्य खरं झालं. धागा शतकी झाला. आता सीक्वेल काढ. त्याला १५० प्रतिसाद येतील. तरी काहीही ठरणार नाय. मग तिसर्‍या धाग्यात बहुतेक कट्टा फैनल होईल.

In reply to by पैसा

ते पण पुणेकरांच्या मनांत असले तरच.... असो, पैसा ताईंच्या काडी वर, थेंब भर तेल टाकून झाले...

In reply to by यशोधरा

गुरूजी- पाच ज्वालाग्राही पदार्थ सांग. बंडू- रॉकेल,पेट्रोल,डिझेल आणि दोन पुणेकर. (एक पेठेतला आणि एक नवपुणेकर)

In reply to by पैसा

तो रेकाॅर्ड मोडला जाऊन चौथ्या धाग्याला दिव्यश्री परत जायला विमानात बसली असेल अशीही एक शक्यता पुणे कटट्याबाबत असू शकते!

In reply to by खटपट्या

फिर वोही? अरे भाई आपको क्या दिक्कत है? शीर्षसे धागा पढ़ते आते तो आपको यह प्रश्न कतई न जँचता!

In reply to by सूड

पुणे कट्ट्यासाठी, दुसरा धागा काढावा लागेल असे दिसत आहे..... पुणेकर फारच चोखंदळ आहेत.

अरे किधर गया सब लोगा???