✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी सस्णेह आवताण

द
दिव्यश्री यांनी
Mon, 08/24/2015 - 13:26  ·  लेख
लेख
राम राम लोक्स . आहे का आठवण? कसे आहत सगळे? आज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :) तर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा. आस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल. स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील. तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची. वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची. चला तर मग ठरवा पटापट . एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) धन्यवाद्स.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
43935 वाचन

💬 प्रतिसाद (153)

प्रतिक्रिया

मिपाकर आणि दिव्य लोक काही

अजया
Mon, 08/24/2015 - 17:21 नवीन
मिपाकर आणि दिव्य लोक काही वेगळं नाही गं.
  • Log in or register to post comments

मिपाकर आणि दिव्य लोक काही

दिव्यश्री
Mon, 08/24/2015 - 18:30 नवीन
मिपाकर आणि दिव्य लोक काही वेगळं नाही गं.>>>++++++++ ११११११११ अरेरेरेरे ...काय ही पुण्यनगरीची अवस्था ...कुठे गेले पुणेकर्स ??? पूर्वीच मिपा राहील णाही हेच खर ... कोण कोण येणार सांगा . मी ठिकाण फायनल करून सांगते.
  • Log in or register to post comments

आज तर धागा काढलाय.

जेपी
Mon, 08/24/2015 - 18:51 नवीन
आज तर धागा काढलाय. लगेच ठिकाण फायनल मंजे... हॅं..हँ..हँ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

तू सांग गं, आहेत पुणेकर,

यशोधरा
Mon, 08/24/2015 - 21:12 नवीन
तू सांग गं, आहेत पुणेकर, येतील. उग्गीच झैरात करत नैत ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

अरे सहिच...

दिव्यश्री
Mon, 08/24/2015 - 21:28 नवीन
उग्गीच झैरात करत नैत ते. ;)>>> ++ ११११११११ चला कोणी तरी आले पुणेकरांसाठी लढायला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

तै

पगला गजोधर
Tue, 08/25/2015 - 14:24 नवीन
फक्त ढळढळीत दिवसाची वेळ ठरावा कट्ट्यासाठी हि विनंती ! ('पु ल देशपांडे उद्यान' किंवा 'कात्रज उद्यान' या ठिकाणाची माझी सुचना )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

पुण्यनगरी कट्टयाला शुभेच्छा!

भाते
Mon, 08/24/2015 - 20:23 नवीन
जर (ठरलेल्या वेळी आणि ठिकाणी) कट्टा झालाच तर सचित्र कट्टा वृत्तांत्ताच्या प्रतीक्षेत. त्यापेक्षा आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत कट्टा झाला तर अगदी नक्की ..... पेक्षा जास्त मिपाकर येतिल. तेही नक्की ठरलेल्या वेळेवर आणि ठिकाणी! गाळलेल्या जागा भरा. शाळेतला प्रश्न! ठरवा, विचार करा आणि विचार करून सांगा. आता काहीशे प्रतिसाद नक्की.
  • Log in or register to post comments

आमच्या मध्यवर्ती डोंबिवलीत कट्टा झाला तर अगदी नक्की......

मुक्त विहारि
Wed, 08/26/2015 - 11:12 नवीन
+१.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

येतोय येतोय मी डिसेंबर मध्ये

निनाद मुक्काम …
गुरुवार, 08/27/2015 - 01:40 नवीन
येतोय येतोय मी डिसेंबर मध्ये येतोय मागच्या सारखा कट्टा नक्की करूया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

डिसेंबरचा कट्टा नक्कीच करू या.

मुक्त विहारि
गुरुवार, 08/27/2015 - 10:38 नवीन
ठिकाण "नंदी पॅलेस" चालेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अहो मुवि शेठ....

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 08/27/2015 - 11:28 नवीन
तुम्हाला आजन्म सदस्यत्व मिळालंय का तिथलं ? का बाकीच्यांच्या पोटावर पाय देताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुम्हाला आजन्म सदस्यत्व मिळालंय का तिथलं ?...

मुक्त विहारि
गुरुवार, 08/27/2015 - 15:45 नवीन
अजिबात नाही..... पण मागच्या वेळी कळव्याला झालेल्या कट्ट्याच्या वेळी, "नंदी पॅलेस"लाच कट्टा करावा, असे ठरले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

मला कट्ट्यांचे धागे वाचायचा

पिलीयन रायडर
Mon, 08/24/2015 - 21:33 नवीन
मला कट्ट्यांचे धागे वाचायचा दांडगा अनुभव आहे. त्यावरुन सांगते.. तुला हा धागा थोडक्यात आटोपायचा असेल तर तुच एक जागा न वेळ ठरव. आणि मग विचार की कोण कोण येतय भेटायला बोला. तोवर इथे कट्टा सोडुन बाकी सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होईलच!
  • Log in or register to post comments

इच्छुक !

उगा काहितरीच
Tue, 08/25/2015 - 01:10 नवीन
इच्छुक !
  • Log in or register to post comments

तुम्हीच ठरवा वेळ आणि ठिकाण

समीरसूर
Tue, 08/25/2015 - 14:04 नवीन
तुम्हीच ठरवा वेळ आणि ठिकाण. मिपाकर येतील. मागे जंगली महाराजला झाला होता ना यशस्वी कट्टा....
  • Log in or register to post comments

मानाच्या गणपतींचा अजुनही एकही

प्रसाद गोडबोले
Tue, 08/25/2015 - 14:17 नवीन
मानाच्या गणपतींचा अजुनही एकही प्रतिसाद नाही हे पाहुन हा कट्टा फोल जाणार की काय अशी दाट शंका मनात उद्भवली आहे !! =))
  • Log in or register to post comments

जाहीरात

नाखु
Tue, 08/25/2015 - 14:22 नवीन
कमी पडली किंवा शीर्षक "भेंडीची भाजी " असल्याने असेल खखो "चिमण" जाणे. अज्ञानी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मनःपूर्वक शुभेच्छा!!

श्रीरंग_जोशी
Tue, 08/25/2015 - 20:16 नवीन
या कट्ट्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!! गेल्या वर्षी हजेरी लावलेल्या शनिवारवाडा कट्ट्याच्या आठवणी अजुनही ताज्या आहेत. अस वाटतं गेल्या महिन्यातच झाला की तो कट्टा. पुणे महानगर व अवती भवती राहणार्‍या मिपाकरांना येण्यासाठी सोयीचे होईल असे ठिकाण निवडावे.
  • Log in or register to post comments

शक्यता नाही तरी हि - मला हि

विवेकपटाईत
Tue, 08/25/2015 - 20:20 नवीन
शक्यता नाही तरी हि - मला हि कुणी पुण्याचे रिटर्न तिकीट पाठविणार का? (खरा दिल्लीकर कुठे हि खिशातला पैसा खर्च करून जात नाही, जिथे जातो तिथे मस्त चैन करतो शिवाय मानधन हि मागतो, आश्वासने देण्यात तो पटाईत असतोच). बाकी कट्ट्याचे फोटू पाहून डोळे तृप्त करून घेऊ.
  • Log in or register to post comments

आज सोमवार हय तो सब लोगां बिजी

दिव्यश्री
Wed, 08/26/2015 - 14:14 नवीन
आज सोमवार हय तो सब लोगां बिजी हय.कल मस्त नहा धोके आनेका रे बाबा.>>> अरे जेपी दो दिणासे णहाधोके आई रे बाबा ...फिर बी देको क्या हो गया :( ... जागो पुणेकर्स जागो
  • Log in or register to post comments

किती लोक झाले तयार कट्ट्याला ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/26/2015 - 20:56 नवीन
काय आहे ताजी बातमी ? किती लोक तयार झाले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

जरा थांबा ओ

पैसा
Wed, 08/26/2015 - 22:38 नवीन
कट्ट्याच्या दिवशी सकाळी फैनल होईल. तोपर्यंत दिव्यश्रीचा धागा शतकी होईल. कदाचित त्याचा सीक्वेल पण येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैतै.....

दिव्यश्री
गुरुवार, 08/27/2015 - 15:31 नवीन
काय पाहिजे बोल्ला...जर्मण पेशल ...फकस्त तुम्हाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

जर्मण पेशल

सूड
गुरुवार, 08/27/2015 - 15:40 नवीन
जर्मण पेशल
वारुम? बिस्ट दु दा इन दॉयच्लांड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

इक वीट एट नीट, मार "जर्मण

बॅटमॅन
गुरुवार, 08/27/2015 - 15:48 नवीन
इक वीट एट नीट, मार "जर्मण पेशल" क्लिंक्ट गूट, वारोम? इक केन एट नीट =)) - फ्रिंडिन फान टालेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

दु केन्स्ट दास निष्ट ओडं? इश

सूड
गुरुवार, 08/27/2015 - 16:00 नवीन
दु केन्स्ट दास निष्ट ओडं? इश युबरहॉप्ट फर्ष्टेह निष्ट, वास दु श्प्रिष्ट!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हं सोप्पंय, बेसिकच आहे एकदम ते…

पगला गजोधर
गुरुवार, 08/27/2015 - 16:06 नवीन
दस ऑटो म्हणजेच दहा रिक्षा …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

डिट इज़ नीट डाउट्से टाल, मार

बॅटमॅन
गुरुवार, 08/27/2015 - 16:21 नवीन
डिट इज़ नीट डाउट्से टाल, मार नेदर्लांड्से टाल. :) इक केन डाउट्से नीट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आख जो, दु श्प्रिष्ट

सूड
गुरुवार, 08/27/2015 - 16:55 नवीन
आख जो, दु श्प्रिष्ट नीदरलांडिश!! इश कान दास गार निष्ट फर्ष्टेहेन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आखोसे तुने, जो क्या कर दिया!!

अभ्या..
गुरुवार, 08/27/2015 - 17:02 नवीन
आखोसे तुने, जो क्या कर दिया!! दिल ये दिवाना धडकने लगा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

'कर दिया' आहे की 'कह दिया'

प्यारे१
गुरुवार, 08/27/2015 - 17:18 नवीन
'कर दिया' आहे की 'कह दिया' आहे असं विचारणार होतो, पण नको. मिपाचे निरुपद्रवी लोक विचारायला येतील....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

दु श्प्रिष्ट नीदरलांडिश

अभ्या..
गुरुवार, 08/27/2015 - 17:28 नवीन
दु श्प्रिष्ट नीदरलांडिश प्यार्‍या !! कुटं कुटं न्यायच्या लायकीचा नाही तू. गप्राव जरा. हानतील मास्तर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 08/27/2015 - 17:07 नवीन
बुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र फ्टॅक लस गुर्ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काय ठरलं मग?

उपास
Wed, 08/26/2015 - 22:11 नवीन
गणपती पूर्वीच ना?
  • Log in or register to post comments

हे मेले पुणेकर असेच....

मुक्त विहारि
Wed, 08/26/2015 - 22:30 नवीन
त्यापेक्षा ३ गोष्टींपैकी एक गोष्ट करा.... १. आकुर्डी कट्टा (नाखू, वल्ल्ली,प्रगो,चिमणराव १००% येतील) २. डोंबोली कट्टा (आम्ही सहकुटुंब आहोतच.) ३. रसायनी कट्टा (अर्थात तिथे पण डोंबोलीकर नक्कीच येतील.) बादवे, कुठे ह्या पुणेकरांच्या नादी लागता? (स्वगतः आता निदान १०० व्हायला तरी हरकत नसावी.) त्यापेक्षा मस्त डोंबोली कट्टा करू, बोडसांकडे जेवू आणि सौ.मुविंच्या घरी गप्पा मारू.
  • Log in or register to post comments

पेठकरकाका आलते तवा आमी

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/26/2015 - 23:23 नवीन
पेठकरकाका आलते तवा आमी सकाळपासून कट्टा केल्ता... ह्यो बी तसाच क्रू. बोलायचा काम नाय. हाधीच सांगून ठेवताय. ल्लुल्लुल्लुल्लु Image removed. पितृपक्षात येतोय कट्टा.. तेंव्हा करु त्याला चट्टामट्टा! Image removed. चला जिल्बि तर झ्याक पड्ली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तु नशिबवान आहेस....

मुक्त विहारि
Wed, 08/26/2015 - 23:52 नवीन
आम्ही त्यांच्या बरोबर कट्टा करायचे प्लॅनिंग करत होतो.... पण ह्या वेळी हा चान्स हुकला. आता त्यांच्या बरोबर "मस्कत"ला कट्टा करू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@आता त्यांच्या बरोबर "मस्कत

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/27/2015 - 00:22 नवीन
@आता त्यांच्या बरोबर "मस्कत"ला कट्टा करू... >> Image removed. जरूर करिये जी।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मुविंच्या प्रस्तावाला सहर्ष

अजया
गुरुवार, 08/27/2015 - 07:29 नवीन
मुविंच्या प्रस्तावाला सहर्ष अनुमोदन;) उगाठरवाठरवीतवेळनघालवताअखीलअनाहिताजाऊतिथेकट्टाकरु संघाच्या मुखपत्रावरुन साभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१

नाखु
गुरुवार, 08/27/2015 - 08:30 नवीन
सर्वे अनुमोदनास तीव्र सहमती. संघ नामफलक योग्य दुरुस्ती करून वापरला जाईल. उधारीवाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

कट्ट्याला शुभेच्छा!!

जुइ
गुरुवार, 08/27/2015 - 02:20 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

पाताळेश्वर लेणी सर्व

प्रचेतस
गुरुवार, 08/27/2015 - 08:46 नवीन
पाताळेश्वर लेणी सर्व पुणेकरांसाठी सोयीची आणि मध्यवर्ती ठरतील.
  • Log in or register to post comments

अनुमोदन.

यशोधरा
गुरुवार, 08/27/2015 - 08:53 नवीन
अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भालो आछे

पगला गजोधर
गुरुवार, 08/27/2015 - 10:44 नवीन
इ चाँल्बे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वाटलंच!

पैसा
गुरुवार, 08/27/2015 - 11:49 नवीन
सतिश गावडे सरांना विचारलंत का? आता कुठच्या लेण्यांचं नाव काढलं तर ते पुणे सोडून प्रस्थान करतील बहुतेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गावडे सर नक्कीच येतील.

प्रचेतस
गुरुवार, 08/27/2015 - 12:34 नवीन
गावडे सर नक्कीच येतील. त्यांना पण पातालेश्वर आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्यांना पण पातालेश्वर आवडते

सतिश गावडे
Fri, 08/28/2015 - 00:46 नवीन
त्यांना पण पातालेश्वर आवडते आवडत असे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वां वां...आज बघितल्ला धागा तर

दिव्यश्री
गुरुवार, 08/27/2015 - 11:13 नवीन
वां वां...आज बघितल्ला धागा तर २२ ण्वीण प्रतिसाद्स दिसत होते. धण्यवाद्स मिपाकर्स. :) मला असे वाटते की २-३ कट्टे होणार माझे या भारतवारीत. एक पुण्यणगरीत आणी दुसरा खास लोकाग्राहास्त्व मध्यवर्ती मुंबैत. :) बाय द वे श्री प्रचेतस यांणी सुचविलेल्या जागांसाठी +++ ११ . मला चलतील ही ठिकाणे. आता तारीख ठरवणे आले. शक्यतो गंपतीबाप्पाला निरोप दिल्यावर कट्टा करु अस मी सुचवते कारण मी ११ तारखेला पहाटे पोहचेण पुण्यणगरीत.
  • Log in or register to post comments

मुंबईत....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 08/27/2015 - 11:22 नवीन
उद्या परवा आहे का कट्टा मुंबईत येतो बा ! पाहु तरी कट्टे कसे असतात, भरतात, की नुसते कट्टा वर्णनासाठी एकत्र जमतात ? :) -दिलीप बिरुटे -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

उद्या परवा आहे का कट्टा मुंबईत येतो बा !

दिव्यश्री
गुरुवार, 08/27/2015 - 13:21 नवीन
तुम्हि करा की येत्या २-३ दिवसात कट्टा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा