आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-m…
अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर मुस्लिमांच्या आणि इंग्रजांच्या राजवटीतही आमचे अधिकार सुरक्षीत होते जे स्वराज्यात काढून घेतले जातात असा पुजारी सेवेकरी लोकांचा सूर आहे.
महाराष्ट्र राज्यात अनेक मंदीरे आहेत, जिथे व्यवस्थापनाकडून अनागोंदी कारभार ,भ्रष्टाचार, दर्शनपास, पूजेसाठी व अभिषेकासाठी पुजार्यांकडून करण्यात येणारी सक्ती या सारख्या गोष्टींमुळे भाविक त्रस्त होत असल्याच्या बातम्या आपल्या निदर्शनास येत असतात. परंपरागत हक्क असणारे, पुजेचे मानकरी बर्याचदा स्वतःच मंदीराचे खाजगी मालमत्तेप्रमाणे व्यवस्थापन करताना बघायला मिळते . अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी या मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारने प्रस्थापीत कायद्यात बदल करुन ताब्यात घ्यावे काय? असे ताबांतर करुन मंदीरे, देवस्थाने यांची परिस्थीती सुधारेल का एवढाच प्रश्न शिल्लक राहतो.....
वाचने
30944
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
मंदीरांचे व्यवस्थापन राज्य
परंपरागत बडवे काढून नवे
तुमचा एखाद्या `मंदिरावर' डोळा आहे का?
अनागोंदीचा कारभार होऊ नये
+७८६
In reply to अनागोंदीचा कारभार होऊ नये by वडापाव
एका परंपरागत बडव्याकडून दुसर्
अनागोंदीचा कारभार होऊ नये
अनागोंदीचा कारभार होऊ नये म्हणून मंदीरं ताब्यात घेत असाल तर मग त्याच बरोबर मशीदी आणि चर्चची व्यवस्थापनं सुद्धा 'धर्मनिरपेक्ष' राज्य सरकारने ताब्यात घ्यावीतअगदी सहमतदेवळाचे, मस्जिदिचे, चर्चचे
सहमत
In reply to देवळाचे, मस्जिदिचे, चर्चचे by सचीन
फक्त आपला शब्दप्रयोग बदलेल
धर्म सत्ता राजसत्तेच्या आधीन
सगळं पाल्टिक्स आहे भेंडी.
बर हाय की,
In reply to सगळं पाल्टिक्स आहे भेंडी. by बॅटमॅन
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या
In reply to सगळं पाल्टिक्स आहे भेंडी. by बॅटमॅन
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळातसुद्धा आत्तापर्यंत बायकांना प्रवेश नव्हता. मध्ये मोडला तो नियम पण त्यानंतर काय झालेअरे हो.. काय झाले? बरेच दिवस गेलो नाही देवळात. बहुतेक अजुन बंदी आहेच. हौदिल्लो??गोत्तिल्ला, बहुतेक
In reply to कोल्हापूरच्या अंबाबाईच्या by यसवायजी
चांगल्या चर्चेत जातिवाद वगैरे
तेच म्हणतोय. भाविकांना इतर
In reply to चांगल्या चर्चेत जातिवाद वगैरे by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
धर्म
In reply to तेच म्हणतोय. भाविकांना इतर by बॅटमॅन
अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहे अपेक्षेचा बार उंचावर
In reply to तेच म्हणतोय. भाविकांना इतर by बॅटमॅन
पूर्ण अनुमोदन
In reply to अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहे अपेक्षेचा बार उंचावर by माहितगार
बुल्स आय... (.)
In reply to पूर्ण अनुमोदन by चैतन्य ईन्या
असहमत आणि सहमत दोन्हीही. असो.
In reply to अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहे अपेक्षेचा बार उंचावर by माहितगार
उत्पन्न लाटण्याची झुंबड
+१
In reply to उत्पन्न लाटण्याची झुंबड by सोत्रि
चला तर मग लवकर, विठ्ठलाचे फुकटात दर्शन करायला.
या (व अश्या इतर) काथ्याकुटात
या (व अश्या इतर) काथ्याकुटात
थोडे विषयांतर - पारंपारिक सेवाधारी पंढरपुरच्या मंदिरात
अतिअवांतरः
In reply to थोडे विषयांतर - पारंपारिक सेवाधारी पंढरपुरच्या मंदिरात by शशिकांत ओक
खाजगी देवस्थान
In reply to अतिअवांतरः by प्यारे१
बडवे हे पुजारी नव्हेत. इन
In reply to थोडे विषयांतर - पारंपारिक सेवाधारी पंढरपुरच्या मंदिरात by शशिकांत ओक
बडवा म्हणजे सेवक.
In reply to बडवे हे पुजारी नव्हेत. इन by चावटमेला
फळ की फूल ?
In reply to बडवा म्हणजे सेवक. by प्रचेतस
येथे फुल हा शब्द जरी आलाय तरी
In reply to फळ की फूल ? by डॉ सुहास म्हात्रे
असं आहे होय !
In reply to येथे फुल हा शब्द जरी आलाय तरी by प्रचेतस
असं आहे होय !
In reply to येथे फुल हा शब्द जरी आलाय तरी by प्रचेतस
ओक साहेब
In reply to थोडे विषयांतर - पारंपारिक सेवाधारी पंढरपुरच्या मंदिरात by शशिकांत ओक
दैनिक सकाळ मध्ये विठू मोकळा
लोक्सत्ता संपादकीय
वाचले
In reply to लोक्सत्ता संपादकीय by माहितगार
हे पुजारी लोक दक्षिणेसाठी
पुजारी लोक दक्षिणेसाठी जाच
In reply to हे पुजारी लोक दक्षिणेसाठी by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
गूडनेस मी घेतलेला अनुभव फक्त
In reply to हे पुजारी लोक दक्षिणेसाठी by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
सरकारी कायद्यांनी आमच्या
In reply to गूडनेस मी घेतलेला अनुभव फक्त by माहितगार
माहितगार ,अत्यंत विलक्षण असा
In reply to गूडनेस मी घेतलेला अनुभव फक्त by माहितगार
पुजारी बनण्यासाठी स्पर्धा
In reply to माहितगार ,अत्यंत विलक्षण असा by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
शक्य
In reply to पुजारी बनण्यासाठी स्पर्धा by सचीन
त्यापेक्षा आता मिपावर परीक्षा ठेवायल्या हव्यात....
In reply to पुजारी बनण्यासाठी स्पर्धा by सचीन
तरीही
In reply to माहितगार ,अत्यंत विलक्षण असा by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
हो. या भूलोकीच्या वैकुंठातच
In reply to तरीही by माहितगार
कुठल्याही मंदिरात जो पैसा
सहमत
In reply to कुठल्याही मंदिरात जो पैसा by सचीन
काय्च्या काय (न्हेमीपरमानं) !
In reply to कुठल्याही मंदिरात जो पैसा by सचीन
एक अवांतर शंका ?
In reply to कुठल्याही मंदिरात जो पैसा by सचीन
मलाही हाच प्रश्न पडला आहे.
In reply to एक अवांतर शंका ? by प्रसाद गोडबोले
हज यात्रेची तर अजूनच मजा आहे.
In reply to एक अवांतर शंका ? by प्रसाद गोडबोले
आणि गंमत म्हणजे एअर
In reply to हज यात्रेची तर अजूनच मजा आहे. by बॅटमॅन
.
In reply to आणि गंमत म्हणजे एअर by मंदार दिलीप जोशी
मी तर ऐकलय कि हज सबसीडी हा प्रकारच नाहिए.
In reply to हज यात्रेची तर अजूनच मजा आहे. by बॅटमॅन
शक्यता नाकारता येत नाही.
In reply to मी तर ऐकलय कि हज सबसीडी हा प्रकारच नाहिए. by अर्धवटराव
असे नाही
In reply to मी तर ऐकलय कि हज सबसीडी हा प्रकारच नाहिए. by अर्धवटराव
>>> सौदीबरोबरील करारानुसार,
In reply to असे नाही by प्रदीप
बहुतांश मुस्लिम बांधव हज
In reply to हज यात्रेची तर अजूनच मजा आहे. by बॅटमॅन
बहुतांश ?
In reply to बहुतांश मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
९९ टक्के मुस्लिम बांधव हज
In reply to बहुतांश मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १००%
In reply to ९९ टक्के मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
(No subject)
In reply to टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १००% by गब्रिएल
टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Fri, 17
In reply to ९९ टक्के मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी
In reply to टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Fri, 17 by प्रसाद गोडबोले
कुठे ते बोला नाहीतर ही तुमची
In reply to त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी by टॉपगिअर्ड फिलोसॉफर