आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-m…
अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर मुस्लिमांच्या आणि इंग्रजांच्या राजवटीतही आमचे अधिकार सुरक्षीत होते जे स्वराज्यात काढून घेतले जातात असा पुजारी सेवेकरी लोकांचा सूर आहे.
महाराष्ट्र राज्यात अनेक मंदीरे आहेत, जिथे व्यवस्थापनाकडून अनागोंदी कारभार ,भ्रष्टाचार, दर्शनपास, पूजेसाठी व अभिषेकासाठी पुजार्यांकडून करण्यात येणारी सक्ती या सारख्या गोष्टींमुळे भाविक त्रस्त होत असल्याच्या बातम्या आपल्या निदर्शनास येत असतात. परंपरागत हक्क असणारे, पुजेचे मानकरी बर्याचदा स्वतःच मंदीराचे खाजगी मालमत्तेप्रमाणे व्यवस्थापन करताना बघायला मिळते . अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी या मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारने प्रस्थापीत कायद्यात बदल करुन ताब्यात घ्यावे काय? असे ताबांतर करुन मंदीरे, देवस्थाने यांची परिस्थीती सुधारेल का एवढाच प्रश्न शिल्लक राहतो.....
वाचने
31119
प्रतिक्रिया
203
मिसळपाव
प्रतिक्रिया
मंदीरांचे व्यवस्थापन राज्य
परंपरागत बडवे काढून नवे
तुमचा एखाद्या `मंदिरावर' डोळा आहे का?
अनागोंदीचा कारभार होऊ नये
+७८६
In reply to अनागोंदीचा कारभार होऊ नये by वडापाव
एका परंपरागत बडव्याकडून दुसर्
अनागोंदीचा कारभार होऊ नये
अनागोंदीचा कारभार होऊ नये म्हणून मंदीरं ताब्यात घेत असाल तर मग त्याच बरोबर मशीदी आणि चर्चची व्यवस्थापनं सुद्धा 'धर्मनिरपेक्ष' राज्य सरकारने ताब्यात घ्यावीतअगदी सहमतदेवळाचे, मस्जिदिचे, चर्चचे
सहमत
In reply to देवळाचे, मस्जिदिचे, चर्चचे by सचीन
फक्त आपला शब्दप्रयोग बदलेल
धर्म सत्ता राजसत्तेच्या आधीन
सगळं पाल्टिक्स आहे भेंडी.
बर हाय की,
In reply to सगळं पाल्टिक्स आहे भेंडी. by बॅटमॅन
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या
In reply to सगळं पाल्टिक्स आहे भेंडी. by बॅटमॅन
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळातसुद्धा आत्तापर्यंत बायकांना प्रवेश नव्हता. मध्ये मोडला तो नियम पण त्यानंतर काय झालेअरे हो.. काय झाले? बरेच दिवस गेलो नाही देवळात. बहुतेक अजुन बंदी आहेच. हौदिल्लो??गोत्तिल्ला, बहुतेक
In reply to कोल्हापूरच्या अंबाबाईच्या by यसवायजी
चांगल्या चर्चेत जातिवाद वगैरे
तेच म्हणतोय. भाविकांना इतर
In reply to चांगल्या चर्चेत जातिवाद वगैरे by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
धर्म
In reply to तेच म्हणतोय. भाविकांना इतर by बॅटमॅन
अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहे अपेक्षेचा बार उंचावर
In reply to तेच म्हणतोय. भाविकांना इतर by बॅटमॅन
पूर्ण अनुमोदन
In reply to अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहे अपेक्षेचा बार उंचावर by माहितगार
बुल्स आय... (.)
In reply to पूर्ण अनुमोदन by चैतन्य ईन्या
असहमत आणि सहमत दोन्हीही. असो.
In reply to अख्ख्या महाराष्ट्राचे दैवत आहे अपेक्षेचा बार उंचावर by माहितगार
उत्पन्न लाटण्याची झुंबड
+१
In reply to उत्पन्न लाटण्याची झुंबड by सोत्रि
चला तर मग लवकर, विठ्ठलाचे फुकटात दर्शन करायला.
या (व अश्या इतर) काथ्याकुटात
या (व अश्या इतर) काथ्याकुटात
थोडे विषयांतर - पारंपारिक सेवाधारी पंढरपुरच्या मंदिरात
अतिअवांतरः
In reply to थोडे विषयांतर - पारंपारिक सेवाधारी पंढरपुरच्या मंदिरात by शशिकांत ओक
खाजगी देवस्थान
In reply to अतिअवांतरः by प्यारे१
बडवे हे पुजारी नव्हेत. इन
In reply to थोडे विषयांतर - पारंपारिक सेवाधारी पंढरपुरच्या मंदिरात by शशिकांत ओक
बडवा म्हणजे सेवक.
In reply to बडवे हे पुजारी नव्हेत. इन by चावटमेला
फळ की फूल ?
In reply to बडवा म्हणजे सेवक. by प्रचेतस
येथे फुल हा शब्द जरी आलाय तरी
In reply to फळ की फूल ? by डॉ सुहास म्हात्रे
असं आहे होय !
In reply to येथे फुल हा शब्द जरी आलाय तरी by प्रचेतस
असं आहे होय !
In reply to येथे फुल हा शब्द जरी आलाय तरी by प्रचेतस
ओक साहेब
In reply to थोडे विषयांतर - पारंपारिक सेवाधारी पंढरपुरच्या मंदिरात by शशिकांत ओक
दैनिक सकाळ मध्ये विठू मोकळा
लोक्सत्ता संपादकीय
वाचले
In reply to लोक्सत्ता संपादकीय by माहितगार
हे पुजारी लोक दक्षिणेसाठी
पुजारी लोक दक्षिणेसाठी जाच
In reply to हे पुजारी लोक दक्षिणेसाठी by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
गूडनेस मी घेतलेला अनुभव फक्त
In reply to हे पुजारी लोक दक्षिणेसाठी by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
सरकारी कायद्यांनी आमच्या
In reply to गूडनेस मी घेतलेला अनुभव फक्त by माहितगार
माहितगार ,अत्यंत विलक्षण असा
In reply to गूडनेस मी घेतलेला अनुभव फक्त by माहितगार
पुजारी बनण्यासाठी स्पर्धा
In reply to माहितगार ,अत्यंत विलक्षण असा by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
शक्य
In reply to पुजारी बनण्यासाठी स्पर्धा by सचीन
त्यापेक्षा आता मिपावर परीक्षा ठेवायल्या हव्यात....
In reply to पुजारी बनण्यासाठी स्पर्धा by सचीन
तरीही
In reply to माहितगार ,अत्यंत विलक्षण असा by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
हो. या भूलोकीच्या वैकुंठातच
In reply to तरीही by माहितगार
कुठल्याही मंदिरात जो पैसा
सहमत
In reply to कुठल्याही मंदिरात जो पैसा by सचीन
काय्च्या काय (न्हेमीपरमानं) !
In reply to कुठल्याही मंदिरात जो पैसा by सचीन
एक अवांतर शंका ?
In reply to कुठल्याही मंदिरात जो पैसा by सचीन
मलाही हाच प्रश्न पडला आहे.
In reply to एक अवांतर शंका ? by प्रसाद गोडबोले
हज यात्रेची तर अजूनच मजा आहे.
In reply to एक अवांतर शंका ? by प्रसाद गोडबोले
आणि गंमत म्हणजे एअर
In reply to हज यात्रेची तर अजूनच मजा आहे. by बॅटमॅन
.
In reply to आणि गंमत म्हणजे एअर by मंदार दिलीप जोशी
मी तर ऐकलय कि हज सबसीडी हा प्रकारच नाहिए.
In reply to हज यात्रेची तर अजूनच मजा आहे. by बॅटमॅन
शक्यता नाकारता येत नाही.
In reply to मी तर ऐकलय कि हज सबसीडी हा प्रकारच नाहिए. by अर्धवटराव
असे नाही
In reply to मी तर ऐकलय कि हज सबसीडी हा प्रकारच नाहिए. by अर्धवटराव
>>> सौदीबरोबरील करारानुसार,
In reply to असे नाही by प्रदीप
बहुतांश मुस्लिम बांधव हज
In reply to हज यात्रेची तर अजूनच मजा आहे. by बॅटमॅन
बहुतांश ?
In reply to बहुतांश मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
९९ टक्के मुस्लिम बांधव हज
In reply to बहुतांश मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १००%
In reply to ९९ टक्के मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
(No subject)
In reply to टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १००% by गब्रिएल
टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Fri, 17
In reply to ९९ टक्के मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी
In reply to टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Fri, 17 by प्रसाद गोडबोले
कुठे ते बोला नाहीतर ही तुमची
In reply to त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
कुठे ?
In reply to त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
पवित्र कुराणाच्या नियमाने
In reply to कुठे ? by प्रसाद गोडबोले
म्हणजे सांगोवांगी अन वडाला
In reply to पवित्र कुराणाच्या नियमाने by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
सखाराम गटणे
In reply to म्हणजे सांगोवांगी अन वडाला by बॅटमॅन
यग्जाक्टलि.
In reply to सखाराम गटणे by अर्धवटराव
ळॉळ
In reply to पवित्र कुराणाच्या नियमाने by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
>>> पवित्र कुराणाच्या नियमाने
In reply to पवित्र कुराणाच्या नियमाने by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
गणपती नवरात्र गरबा दिवाळीतले
In reply to >>> पवित्र कुराणाच्या नियमाने by श्रीगुरुजी
मस्त हो......
In reply to गणपती नवरात्र गरबा दिवाळीतले by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १०००%
In reply to त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १०००% टॉपगिअर्ड थाप !
वर्ची लिंक वाच्ली नायका??? इनोदबी लैच झ्याक जमतया. का सप्नात कायबाय वाचून फकस्त डोस्क्यात आल्या त्या पूड्या सोडन्याला फिलोसोफि म्हंतात आसं वाटत तुमाला ?फिल्लोसफ़र राव
In reply to टॉपगिअर्ड फिलोसॉफर ची १०००% by गब्रिएल
>>> त्या एकलाख मुस्लिम
In reply to त्या एकलाख मुस्लिम बांधवांनी by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
+१११११
In reply to ९९ टक्के मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
इस्लामिक फायनान्सबद्दल भलतेच
In reply to बहुतांश मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
व्याजाच्या नावाखाली नेहमी जे
In reply to इस्लामिक फायनान्सबद्दल भलतेच by बॅटमॅन
अच्छा, हे ठौक नव्हते. स्विस
In reply to व्याजाच्या नावाखाली नेहमी जे by आदूबाळ
त्यामुळे बहुतांश मुस्लिम
In reply to बहुतांश मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
मुद्दलाच्या दुप्पट व्याज
In reply to त्यामुळे बहुतांश मुस्लिम by मंदार दिलीप जोशी
शून्य
In reply to बहुतांश मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
ईस्लामिक देशात बँका फक्त
In reply to शून्य by पैसा
ईस्लामिक देशात बँका फक्त
In reply to ईस्लामिक देशात बँका फक्त by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
ईस्लामिक देशात बँका फक्त सेव्हिंग अकांऊट चालवतात व नॉमिनल व्याज देतात, त्यांची भिस्त कर्जाच्या व्याजावर असावी.वरचे वाक्य पाहून इतकेच खात्रीने सांगू शकतो की तुमचे इस्लामिक बँकिंगचे अज्ञान अगाsssध आहे ! त्यातले तीनही दावे इस्लामच्या शिकवणीविरुद्ध आहेत ! तुम्ही फक्त काल्पनिक बेजबाबदार दावे करण्याऐवजी जरी थोडासा आंतरजाल अभ्यास केलात (पोत्याने माहिती आहे तेथे) तरी तुमच्या चर्चेला थोडातरी विश्वासूपणा यायला मदत होईल आणि मिपासारख्या सार्वजनिक चौकात तुम्ही जी आयडी घेतलीत तिच्या नावाची लज्जा थोsssडितरी वाचू शकेल. बाकी लोकांचे मनोरंजन हाच हेतू असल्यास... लगे रहो ;)हायला.
In reply to ईस्लामिक देशात बँका फक्त by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
इस्लामी बँकींग
In reply to शून्य by पैसा
>>> बहुतांश मुस्लिम बांधव हज
In reply to बहुतांश मुस्लिम बांधव हज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
कुठल्याही समाजाच्या सणांवर,
In reply to एक अवांतर शंका ? by प्रसाद गोडबोले
अर्थात
In reply to कुठल्याही समाजाच्या सणांवर, by सचीन
पंढरपुरच्या मंदीरातुन कमाई
In reply to अर्थात by प्रसाद गोडबोले
मग
In reply to पंढरपुरच्या मंदीरातुन कमाई by सचीन
त्यापेक्षा बडवे परवडले
In reply to मग by प्रसाद गोडबोले
म्हणुन तर
In reply to त्यापेक्षा बडवे परवडले by सचीन
सचीनजी
In reply to पंढरपुरच्या मंदीरातुन कमाई by सचीन
सागर वैद्य, एबीपी माझा,
In reply to सचीनजी by अनिरुद्ध प
एक शंका: भांडारकर संस्थेच्या
In reply to सागर वैद्य, एबीपी माझा, by सचीन
सरकार साधुंच्या व्यसनावर दोन हजार करोड खर्च करतं?
In reply to सागर वैद्य, एबीपी माझा, by सचीन
सचीनजी
In reply to सागर वैद्य, एबीपी माझा, by सचीन
कुंभमेळा बारा वर्षातून एकदा
In reply to सचीनजी by अनिरुद्ध प
हाज यात्रेचा खर्च काढा की. तो
In reply to कुंभमेळा बारा वर्षातून एकदा by सचीन
.
In reply to हाज यात्रेचा खर्च काढा की. तो by बॅटमॅन
हजयात्रेला जाणा-या
In reply to कुंभमेळा बारा वर्षातून एकदा by सचीन
तो चालूच रहावा असा आदेश आम्ही
In reply to हजयात्रेला जाणा-या by सचीन
तुम्ही आहात की. करा अ
In reply to हजयात्रेला जाणा-या by सचीन
आवो त्यांची नेमणूक फकस्त
In reply to तुम्ही आहात की. करा अ by बॅटमॅन
असे तुम्ही
In reply to कुंभमेळा बारा वर्षातून एकदा by सचीन
सरकारने खेळाला प्राधान्य दिले
In reply to असे तुम्ही by अनिरुद्ध प
मंग मंदिरे ताब्यात घेऊन
In reply to सरकारने खेळाला प्राधान्य दिले by सचीन
मंदिराचे उत्पन्न अफाट असते.
In reply to मंग मंदिरे ताब्यात घेऊन by परिंदा
तुमचे चांगले लोकप्रतिनिधी नमो
बरोबर नमो आले तर मंदिरांचे
In reply to तुमचे चांगले लोकप्रतिनिधी नमो by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
अहो तुमच्या गुढघ्याला 2014 चे
In reply to बरोबर नमो आले तर मंदिरांचे by सचीन
केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी
In reply to अहो तुमच्या गुढघ्याला 2014 चे by मंदार दिलीप जोशी
भाजपचे म्हातारे तरुण चिंतन
In reply to केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
झाली सुरु परत चरा पड्लेली
In reply to भाजपचे म्हातारे तरुण चिंतन by सचीन
नमो पंढरपुराचे लोकप्रतिनिधी
अरे सचीनजीनी
.
तुम्ही कुलुपांची एजन्सी घेतली
In reply to . by उद्दाम
का तुमाला कुलुपं फोडायची भारी
In reply to तुम्ही कुलुपांची एजन्सी घेतली by मंदार दिलीप जोशी
सर्व मशिदी आणि मदरसे ISI च्या
In reply to . by उद्दाम
आँ ????
In reply to सर्व मशिदी आणि मदरसे ISI च्या by Dhananjay Borgaonkar
काय हो गाडी एकदम रिव्हर्स
In reply to आँ ???? by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
(No subject)
In reply to आँ ???? by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
वर माहितगार यांनी जो
हो...
In reply to वर माहितगार यांनी जो by परिंदा
फत्तेपूर सिक्रीला असाच ७००
In reply to हो... by अत्रन्गि पाउस
अगदी सहमत
In reply to फत्तेपूर सिक्रीला असाच ७०० by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
असहमत...
In reply to फत्तेपूर सिक्रीला असाच ७०० by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
नवल नाही
In reply to वर माहितगार यांनी जो by परिंदा
छोटी अॅडीशन
In reply to नवल नाही by माहितगार
हा धागा मुद्दामुन
शंकाच नही..
In reply to हा धागा मुद्दामुन by Dhananjay Borgaonkar
मस्त धागा....
+1 करमणुक झाली कालपासुन
In reply to मस्त धागा.... by मुक्त विहारि
हेच म्हणतो.....
In reply to +1 करमणुक झाली कालपासुन by जेपी
.
In reply to हेच म्हणतो..... by मुक्त विहारि
आपण महाभारत वाचले आहे का?
In reply to . by उद्दाम
बाय द वे आपली भेट कधी होणार?
बाय द वे आपली भेट कधी होणार? परदेशी माणसांची भेट झाली, पण आपली भेट अद्याप बाकी आहे.जमले तर या डोंबिवलीला. मस्त बियर पिवू आणि सुरेल जूनी हिंदी गाणी ऐकत पडले राहू. (आमंत्रण जरी नागपूरी स्टाइलने असले, तरी यजमान मुंबईकर आहे, हे आपल्या सारख्या मुद्दामहून जास्त विचार न करणार्या व्यक्तीला सांगायला नकोच.)बघु कधि जमतय. :-)हा़जला दिली जाणारी हजारो
.
In reply to हा़जला दिली जाणारी हजारो by श्रीगुरुजी
.
In reply to हा़जला दिली जाणारी हजारो by श्रीगुरुजी
ही बातमी वाचाhttp:/
In reply to हा़जला दिली जाणारी हजारो by श्रीगुरुजी