मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे का?
आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-mangement-work-is-government-badve-utpat-appeal-rejected-by-su-4494499-NO.html
अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर मुस्लिमांच्या आणि इंग्रजांच्या राजवटीतही आमचे अधिकार सुरक्षीत होते जे स्वराज्यात काढून घेतले जातात असा पुजारी सेवेकरी लोकांचा सूर आहे.
महाराष्ट्र राज्यात अनेक मंदीरे आहेत, जिथे व्यवस्थापनाकडून अनागोंदी कारभार ,भ्रष्टाचार, दर्शनपास, पूजेसाठी व अभिषेकासाठी पुजार्यांकडून करण्यात येणारी सक्ती या सारख्या गोष्टींमुळे भाविक त्रस्त होत असल्याच्या बातम्या आपल्या निदर्शनास येत असतात. परंपरागत हक्क असणारे, पुजेचे मानकरी बर्याचदा स्वतःच मंदीराचे खाजगी मालमत्तेप्रमाणे व्यवस्थापन करताना बघायला मिळते . अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी या मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारने प्रस्थापीत कायद्यात बदल करुन ताब्यात घ्यावे काय? असे ताबांतर करुन मंदीरे, देवस्थाने यांची परिस्थीती सुधारेल का एवढाच प्रश्न शिल्लक राहतो.....
वाचने
30886
वाचनखूण
प्रतिक्रिया
203
In reply to ही बातमी वाचाhttp:/ by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
यात्रेला निघालेल्या एखाद्या
In reply to यात्रेला निघालेल्या एखाद्या by श्रीगुरुजी
http://indiatoday.intoday.in
In reply to http://indiatoday.intoday.in by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
अखिलेशने निवडणुकीच्या
In reply to http://indiatoday.intoday.in by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
>>> गुजरातच्या विकासाच्या
In reply to >>> गुजरातच्या विकासाच्या by श्रीगुरुजी
मतांसाठी सबसिड्या देऊन देशाची
In reply to मतांसाठी सबसिड्या देऊन देशाची by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
>>> हज यात्रेची सबसिडी भाजपने
In reply to >>> हज यात्रेची सबसिडी भाजपने by श्रीगुरुजी
प्रश्नांची उत्तरे द्या बघु मज
In reply to प्रश्नांची उत्तरे द्या बघु मज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
प्रश्नांची उत्तरे द्या बघु मज
In reply to प्रश्नांची उत्तरे द्या बघु मज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
>>> 1)हज सबसिडी हे लांगलुचालन
In reply to >>> हज यात्रेची सबसिडी भाजपने by श्रीगुरुजी
आणि बहुतेक हिंदुंच्या यात्रा
In reply to >>> गुजरातच्या विकासाच्या by श्रीगुरुजी
.
In reply to . by उद्दाम
उद्दामा, सिलेक्टीव
In reply to उद्दामा, सिलेक्टीव by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
.
In reply to . by उद्दाम
ते व्याजाचे काय झाले??
In reply to ते व्याजाचे काय झाले?? by टवाळ कार्टा
१ शंका....मुंबैमधले
In reply to १ शंका....मुंबैमधले by काळा पहाड
एकच?? मला तर बरेच बांग्लादेशी
In reply to . by उद्दाम
(No subject)
In reply to उद्दामा, सिलेक्टीव by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
>>> सिलेक्टीव रिडींगप्रमाणेच
In reply to यात्रेला निघालेल्या एखाद्या by श्रीगुरुजी
यात्रेला निघालेल्या एखाद्या
In reply to यात्रेला निघालेल्या एखाद्या by काळा पहाड
@ काळा पहाड....
In reply to यात्रेला निघालेल्या एखाद्या by काळा पहाड
कशी येइल? आता तरी तुम्हाला
In reply to ही बातमी वाचाhttp:/ by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
सरकार इतका खर्च करतेय तरी
गोर्यांचा वारसा वेगळे लोक
In reply to गोर्यांचा वारसा वेगळे लोक by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
.
In reply to . by उद्दाम
विनायक गोरे? वाटलंच !
आम्हाला फक्त असे वाटते की
In reply to आम्हाला फक्त असे वाटते की by प्रकाश घाटपांडे
नास्तिक कशाला देवळात जाईल?
In reply to नास्तिक कशाला देवळात जाईल? by मारकुटे
मुद्दा हा आहे जिथ नास्तिक
In reply to मुद्दा हा आहे जिथ नास्तिक by प्रकाश घाटपांडे
+१०००
In reply to मुद्दा हा आहे जिथ नास्तिक by प्रकाश घाटपांडे
माणसाळलेले नास्तिक? माणसांशी
छान धागा.
In reply to छान धागा. by जेपी
चला, आता "मिपावर फेरी
In reply to छान धागा. by जेपी
(No subject)
छान धागा.
In reply to छान धागा. by जेपी
अजून गाडीत डिझेल शिल्लक आहे.
In reply to अजून गाडीत डिझेल शिल्लक आहे. by प्यारे१
व्हॅटीकन
In reply to व्हॅटीकन by प्रसाद गोडबोले
जयंत कुलकर्णींच्या धाग्यात
काय धागा..
ओ मैत्र साहेब कश्याला ऐवढा
सदर धाग्याने अत्यंत करमणूक
In reply to सदर धाग्याने अत्यंत करमणूक by अजया
मराठी वाचकांना पदरमोड करावी
सदर धाग्यावरील कररुपी रक्कम इ
बडवे, उत्पात ह्यापासून
In reply to बडवे, उत्पात ह्यापासून by सचीन
पंढरपूर मंदिराचे गेल्या दोन दिवसात उत्त्पनहि वाढले
In reply to पंढरपूर मंदिराचे गेल्या दोन दिवसात उत्त्पनहि वाढले by प्रसाद गोडबोले
विठ्ठलाच्या उरावर
नेमलेल्या नवीन लोकांना पगार
In reply to नेमलेल्या नवीन लोकांना पगार by कवितानागेश
इतके दिवस पुजारी,उत्पात ,बडवे
In reply to इतके दिवस पुजारी,उत्पात ,बडवे by सचीन
त्यांचं सोडा राव, तुमच्या
In reply to नेमलेल्या नवीन लोकांना पगार by कवितानागेश
मी माझ्या आधीच्या
नया माल
In reply to नया माल by यसवायजी
हायला, हे पुजारी लोक रोज
In reply to हायला, हे पुजारी लोक रोज by टॉपगिअर्ड फिलोसॉफर
हे तर हिमनगाचे टोक दिसतेय
सचीण तुमच्या सारख्या 'नगाला'