✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २)

च
चतुरंग यांनी
Wed, 03/12/2008 - 20:40  ·  लेख
लेख

Book traversal links for मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २)

  • ‹ मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)
  • Up
  • मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3983 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

क
केशवसुमार Wed, 03/12/2008 - 20:48 नवीन

वा ..वा..

चतुरंगशेठ, उत्तम सुरु आहे.. असच चलू द्या.. रोज एक पेग..म्हणजे ५ रुबाया चे रतिब चालू ठेवा म्हणजे कसे.. रसिकांना कोरड नाही पडणार.. केशवसुमार..
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 03/13/2008 - 23:36 नवीन

धन्यवाद केशवा!

'रोज एक पेग = ५ रुबाया' हे समीकरण आवडले. तसा सध्या मि.पा. वर बर्‍याच गोष्टींचा ष्टाक आहे त्यात तुमची 'पहिल्या धारेची' विडंबने ही आहेतच त्यामुळे रसिकांना कोरड अजिबात पडणार नाही!;) तिसरा पेग लवकरच सादर करेन. चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 03/13/2008 - 23:57 नवीन

हा भागही उत्तम

हा भागही उत्तम जमला आहे. मधुशाला कधी तरी पुर्वी वाचले होते आता लक्षात पण नाही याचे खरे तर आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. तुमच्यामुळे आम्हाला अर्थासहीत वाचायला मिळाले.. छानच उपक्रम आहे पण यात खंड पाडू देऊ नका कुणी प्रतिसाद देवो अगर न देवो..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/14/2008 - 00:39 नवीन

निव्वळ अप्रतिम....

झरझर, सरसर, सुरईमधुनी ऐक येत त्या मदिरेला, किणकिण, रिमझिम सर्वांमधुनी ऐक भरतसे 'ती' प्याला, फार नाहि हे अंतर आता, चार पावले चालशि ती गुंजन करिती ऐक मद्यपी, गंधित झाली मधुशाला ||१०|| हे तर अगदिच सुंदर.... मी वाटच पहात होते या पुढच्या भागाची... आता या पुढचाही लवकर येऊदे. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा