मिळेल का?
मन्डळी माफ करा . पण ही विनन्ती कोणत्या सदरात लिहावी या कन्फुजन मध्ये मी स्वत: आहे. मग विचार केला कवीता सन्दर्भात असलेली विनन्ती याच ठिकाणी करावी.
मला "सायन्काळची शोभा " कवी कदाचीत भा.रा.ताम्बे नक्की आठवत नाही. आणि "चन्दन" ही कवी क्रु. ब. निकुम्ब या दोन कवीता हव्या आहेत. जमल तर द्याल?
मिसळपाव
किरण नगरकर.....आज वय ६८.... "सात सक्कं त्रेचाळीस" ही मराठी साहित्याच्या विश्वात मैलाचा दगड ठरलेली कादंबरी आणि Rawan & Eddie (1995), Cuckold (1997), God's Little Soldier (2006) या तीन इंग्रजी कादंबर्या..... बस !