चेतन भगतला अनावृत्त पत्र
In reply to वा by प्रकाश घाटपांडे
In reply to मित्रा by विनायक पाचलग
हा लेख चेतन भगतने वाचलेला असुन त्याची पोच त्याने दिलेली आहेअरे वा! अभिनंदन! बराच मोकळा वेळ दिसतो चेतन भगत कडे सद्ध्या! ;) -Nile
नमस्कार, आज ६ महिन्यानी पुन्हा मिसळपाव वर येत आहे .वेलकम कोदा-जी. पुर्ण अंतरजाल गेल्या सहा महिण्यांपासुन २-२ पोळ्या कमी खात आहे :) अन्नाचा गेल्या सहा महिन्यांत अपव्यय भयंकर वाढला आहे. :) आपण आल्याने हा अपव्यव बंद होणार हे णक्की. :)
ऑक्टोबरमध्ये अभ्यास आणि इतर कारणांसाठी मिपाचा रामराम घेत असताना परिक्षा झाल्यावर परतायचे हे ठरले होतेच.त्यानुसार आज परत येत आहे.खुलाश्याबद्दल धण्यवाद :)
मधल्या काळात अनेक घटना घडल्या. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या ,अनुभव घेता आले. या सार्यानी समृद्ध होऊन आज पुन्हा आलेलो आहे. आपले माझ्यावर प्रेम आहेच ,ते तसेच रहावे ही मनापासुन विनंती...अनेक घटणांवर एखादा खुमासदार लेख होऊन जाउ द्या मालक ;) अणेक शिकायला , अनुभवायला मिळालं , ह्यात आनंद आहे. आमचे सर्वांचेच आपल्यावर खुप खुप प्रेम आहे/ राहिल.
याच काळात साप्ताहिक साधना मध्ये मी एक लेख लिहिला होता,उप्स , वरची वाक्य कॅन्सल .. कॅन्सल ;)
आज ''चेतनचे पुस्तक'' लोक आतलं मटेरियल न बघता विकत घेतात.हाहाहा ,रोचक विधाण! आतलं मटेरियल माहित असतांना पुस्तक घेणारा, अतिहुशारंच म्हणायला हवा :)
पण,खर सांगु, दर पुस्तकामध्ये तुझी लिखाणाची पातळी घसरत गेली.=)) =)) =)) =)) कोदांनी भगतच्या "लिखाणाचं" जजमेंट पाहुन आज डोळे पाणावले.
आता त्या C-Word,F- words वाल्या भाषेचही काही नाविन्य उरलेल नाही.नाविन्यता हरवली आहेचेतन ने नवनविन शिव्या शोधुन स्वतःच्या पुस्तकात टाकणे अपेक्षित आहे काय ? बाकी अंतरजालावरचा जुणा भ-कार "भां!! बा!!!" तसाच असुन त्यातली नाविन्यता अजुन हरवली नाहीये :)
ते साधन आहे साध्य नव्हे.बापरे !! =))
sucks, fucks सारखे tueets वाचून हळहळतो रे.=)) =)) =)) =)) =)) अरे ते "अॅडल्ट कंटेंट" आहे रे बाबा !! तुझ्यासाठी नाही ;)
मी तुझा ट्विटरवरचा Follower आहे, तुला माहिती नसेलही पण, तुझे Tweet आठवणीने वाचतो."नसेलही" म्हणजे काय ? असण्याची शक्यता आहे काय?
कारण माझी कुवत कमी असायचीही शक्यता आहे.=)) =)) =)) आहे आहे , पुसटशी "शक्यता" आहे खरी !! बाकी हे पत्र , सुदुर पुर्वेतुन सुदुर पश्चिमेकडे लिकील्या गेलेल्या पत्राच्या तोडीचे आहे , ह्यात वाद नाही ;) - आपला फॅण नागपुरी संत्रा तळ टिप : दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच ! पत्राची "ओरिजिनल" प्रत वाचायला मजा आली असती. तळ टिप-२ : तिकडे ब्लॉग वर वाचुन एक प्रतिक्रीया दिली होती, पण ती कधीच प्रसिद्ध झाली नाही, नाही नाही कारण विचारत नाहीये ;)
In reply to नमस्कार, by टारझन
In reply to नमस्कार, by टारझन
दैनिक साधणाच्या धाडसाचं आणि संयमाचं करावं तेवढं कौतुक थोडंच !साधणा हे दैणीक नसुन साप्ताहिक आहे.
नाही नाही कारण विचारत नाहीयेआम्हाला आदुगर ते भय वाटल होत. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to पाचलग, by ज्ञानेश...
In reply to सहमत by चिरोटा
In reply to अपेक्षा नव्हे by विनायक पाचलग
In reply to माफ करा ... by छोटा डॉन
In reply to माफ करा ... by छोटा डॉन
In reply to 'ट्विटर ( ही एक शिंची काय भांजगड आहे ते आम्हाला ह्या क्षणापर्यंत by गोगोल
In reply to चेतन....सचिन....!! by इन्द्र्राज पवार
In reply to चेतन....सचिन....!! by इन्द्र्राज पवार
In reply to कोण हा by सुहास
पण मला जे बोलायचे आहे ते १४० अक्षरामध्ये मावणार नाही, म्हणून हा पत्रप्रपंच.मी तुमचा लेख १४० अक्षरांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. Bhagat, ur 4th book sucks! Its movie story, not book. No quality, just Fwords. u r selloff. Im so emotional abt this -I wrote a long article. बसलं की. राजेश
In reply to १४० अक्षरं... by राजेश घासकडवी
In reply to मराठीत काय ? by छोटा डॉन
In reply to हम्म्म by विनायक पाचलग
In reply to हम्म्म by विनायक पाचलग
मानले बुवा आपल्याला पण एक विचार करा ,मी जे मुद्दे मांडले ते सगळे आले का हो यात?बाझवला भांचोत भगत्या तुझ्या पुस्तकानी डोक्याची आई माई एक केली भाड्या. असले वांझोटे मैथुन करायला सांगत कोण रे तुला ? कोदा आले का हो सगळे मुद्दे ? प्रती, श्री. टारझन आता एक कोदा मिसळपावात असा फर्मास लेख येउन जाउ दे बॉ !! टार्याचा फॅन फॅनेश
In reply to आजची पीढी by भडकमकर मास्तर
ही वरील वाक्ये अंमळ "शामची आई" च्या टोनमध्ये म्हणून पाहिली...मास्तर मी चुकुन "चेतनची आई" वाचले =)) =)) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
In reply to चेतन भगत आणि मंडळी :- असून अडचण नसून खोळंबा ! by जिप्सी
In reply to अजिबात by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मनीष साहेब by जिप्सी
In reply to विनायक, तुझा लेख आवडला पण चेतन भगत नाही आवडत by वाहीदा
In reply to विनायक, तुझा लेख आवडला पण चेतन भगत नाही आवडत by वाहीदा
वा