Skip to main content

तंत्र

याची कानी ... याची डोळा ...

लेखक सावळागोंधळ यांनी बुधवार, 21/07/2010 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मिसळपाव वरचा हा माझा पहिलाच लेख... एका मित्राच्या आग्रहावरून हा जुना लेख टाकत आहे. लवकरच नवीन लेखनास लवकरच सुरूवात करेन. आपल्या आजुबाजूला किती गमतीदार घटना घडत असतात ... जरा कान आणि डोळे उघडे ठेउन आजुबाजूला वावरलो तरी ब-याच गोष्टी करमणूक करून जातात .. त्या क्षणांना टिपण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख .... याची कानी ... याची डोळा ... प्रसंग एका क्ष-किरण तपासणीगृहातला ...

शिरगाव मध्ये सुरू असलेल्या संगणक शिक्षणावरील ब्लाग

लेखक शनआत्तार यांनी गुरुवार, 15/07/2010 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आमच्या शाळेत चालणा-या संगणक शिक्षणावर स्वाती देसाई हीने एक माहीती पट तयार केला होता त्याचे परीक्षण एका ब्लाग आले आहे ते आपल्या माहीती साठी व वाचना साठी देत आहे Monday, 1१1ly 13, 20१० A DOCUMENTARY REVIEW ON ICT HARVEST ICT Harvest a film is made by Swati Desai a creative consultant. This film is made with financial support from HIVOS and Comet Media Foundation 2007.From 2002 to 2007, NIIT an IT Training and Developing Organization undertook a study investigation what children did when left themselves with a computer and a high speed internet connection.

क्रिएटिव्ह डिझाईन - पोर्टेबल मोबाईल ऑफीस - क्रूइकंतूर

लेखक सहज यांनी रविवार, 04/07/2010 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
काही अभिनव डिझाईन्स व डिझायन्सर यांची माहीती देण्याचा मानस आहे. सुरवात या रचनेने. डच (डॉलंड देशाचा नागरीक) क्रिएटिव्ह डिझायनर (??) टीम विंके याने बनवलेले हे मोबाईल ऑफीस. एक टेबल, दोन खुर्च्या, शेल्फ, कॉफीमेकरसाठी जागा. या ऑफीसमधे एक दिवा तसेच इलेक्ट्रीकल सॉकेट देखील आहे. एखाद्या जिग सॉ पझल प्रमाणे हे सर्व पीस एकत्र गुंफून दोन चाकाच्या सहाय्याने सहजरित्या एका जागेहुन दुसरीकडे हलवता येते. ईपीएस फोम विथ पॉलीयुरीआ हॉटस्प्रे कोटींग या पासुन बनवलेले हे ऑफीस युनीट अतिशय हलके आहे. साधारण १५० सेंमी बाय ४० सेंमी बाय १२० सेंमी असा आकार आहे.

गाय आणि विदाकेंद्रे (अर्थात डेटा सेंटर्स)

लेखक विकास यांनी सोमवार, 28/06/2010 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
Source: lbl.gov
left
आपण जे काही इंटरनेट वापरत असतो, ऑफिसातील कामात विदाचे आदानप्रदान करत असतो, साठवत असतो, त्या सर्वाला विदाकेंद्रे अर्थात डेटासेंटर्स लागतात. अनेक सर्वर्स जोडलेली ही क्रेंद्रे अथक आणि अहोरात्र कार्यरत असतात. प्रचंड उर्जा खर्च होत असते.

पुस्तक परिचय : "आत्मा ते जनुक"

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 22/06/2010 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेच्या एकंदर स्थितीचा विचार करताना ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमधला गहन आशय सोप्या भाषेत परंतु विषयाची यथायोग्य ओळख करून देणार्‍या पुस्तकांच्या अभावाचा उल्लेख येतो. इंग्रजीच्या तुलनेमधे या गोष्टीमधे नक्की तथ्य आहे; परंतु त्याचवेळी जे काम चालले आहे त्याचा वेधसुद्धा घेणे महत्त्वाचेच. मराठीमधे अर्थातच अशा प्रकारचे लिखाण होत असते. थोडा शोध घेतला तर आपल्याला जाणवते की अशा प्रकारच्या लिखाणाला आता मराठीमधे बाजारपेठही चांगली आहे. विविध प्रदर्शनांमधे, पुस्तकांच्या दुकानांमधे अशा पुस्तकांना ग्राहकवर्ग मिळताना दिसतो. आज या प्रकारच्याच एका पुस्तकाची ओळख करून द्यावी म्हणतो.