अरूपाचे रूप
अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप
पाहता तद्रूप | जीव होई
भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी
उभा जगजेठी | पंढरीत
दीनांचा कैवारी | सावळा मुरारी
संकटात तारी | पांडुरंग
भाव तेथे देव | नांदतो सदैव
कैवल्याची ठेव | अंतरात
मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता
रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन


मस्त!
कविता छानच आहे
मस्त अभंग..
मस्त अभंग..
--अवलिया
आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं
--अवलिया
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती
सु & स
सुंदर आणि समयोचित.
अदिती
अदिती
हेच म्हणतो
क्रान्तितै,
कविता सुंदर आणि समयोचित.
(वाचक)केशवसुमार
हेच
हेच म्हणतो.
कविता सुंदर आणि समयोचित.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
अभंग
अभंग आवडला..
चांगला
चांगला अभंग!
अभंग चालीत
अभंग चालीत गातांना तन्मयता प्राप्त होतेय. गाऊन तर पहा.
*************************************
माझं पुस्तक, माझा ब्लॉग.
*************************************
माझं पुस्तक, माझा ब्लॉग.
व्वा...!
सुंदर अभंग...!
क्रांती यांच्या सुंदर कवितांचा काव्यसंग्रह पुढल्या आषाढी एकादशी पर्यंत प्रसिद्ध व्हावा असे वाटते.
[ की यापूर्वी प्रकाशित झाली आहेत आपल्या कवितेची पुस्तके]
-दिलीप बिरुटे
प्रकाशन
[ की यापूर्वी प्रकाशित झाली आहेत आपल्या कवितेची पुस्तके]

नाही सर. अजून तरी तो योग आला नाही. पाहू, विठूरायाची इच्छा असेल, तर नक्कीच पुढच्या आषाढीपर्यंत प्रकाशन होईल काव्यसंग्रहाचं. सध्या तरी माझा ब्लॉग हाच माझा काव्यसंग्रह आहे!
आपल्या सगळ्या मिपाकर मंडळींच्या आणि जालावरील इतरही मित्रमैत्रिणींच्या सदिच्छा आहेतच पाठीशी.
क्रान्ति
अग्निसखा
क्रान्ति
अग्निसखा
खूप सुन्दर!!!
खूप सुन्दर!!!
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
मी ॠचा
र॑गुनी र॑गात सार्या र॑ग माझा वेगळा !!
खुपच
खुपच सुरेख...
कवितांच्या नादी नाही लागत मि, पण तुमच नाव पाहिल कि नक्की वाचतो.
--टुकुल
अप्रतिम!!! स
अप्रतिम!!!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
कल एक हंस उतरा आसमान से, बहुत सारी सफ़ेदी लिए, निर्मलता लिए
अपने पूरे पंखों से समेटता रहा मुझे,लगता है अब भी वह मुझे उड़ाए
ले जा रहा है...
.................................अमिता प्रजापति
सुंदर
सुंदर कविता.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
___________
या धाग्यावर जाऊन आपले मत मांडा. मिसळपाव व्यवस्थापनास सदस्यांची मते आजमावण्यासाठी मदत करा.