Skip to main content

संस्कृती

बलात्कारी मी: गरज आत्ममंथनाची

लेखक मार्गी यांनी बुधवार, 20/07/2016 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या बलात्काराच्या वाढत्या प्रसंगांमुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. शाळेच्या मुलींमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रोज कोपर्डीसारख्या घटना समोर येत आहेत. ह्या परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की, ह्यावर रामबाण उपाय काय आहे? बलात्का-याला किंवा बलात्का-यांना फाशी किंवा गोळ्या घालणे हा उपाय आहे का? किंवा छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना कडक शिक्षा ठेवून परिस्थिती बदलेल का? ह्या संदर्भात थोडं खोलवर बघितलं तर अनेक बाजू दिसतात. ह्या प्रश्नाच्याही- ह्या समस्येच्याही अनेक बाजू आहेत आणि म्हणून उत्तराच्या- उपाययोजनेच्याही अनेक बाजू आहेत.

सेंटिनल द्वीपचे रहस्य

लेखक लोनली प्लॅनेट यांनी मंगळवार, 19/07/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
आदिवासी लोकांबद्दल तशी आपल्याला बरीच माहिती आहे, त्यांची भाषा जीवनशैली त्यांचे राहणीमान,कारण त्यांचा प्रगत जगाशी बऱ्यापैकी संपर्क असतो. परंतु आजच्या या विज्ञान युगात अजूनही अशा अनेक आदिवासी जमाती आहेत ज्यांचा या प्रगत जगाशी कोणताही संपर्क नाही काहीही संबंध नाही. दक्षिण अमेरिकेत अमेझॉन च्या घनदाट जंगलात, ब्राझील व पेरू देशांमध्ये अशा आदिवासी जमाती राहतात ज्यांच्या बद्दल इतर जगास काहीही माहिती नाही.

मुंडकोपनिषद

लेखक शरद यांनी मंगळवार, 19/07/2016 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

<भग्न शरीरे>

लेखक अनुप ढेरे यांनी रविवार, 17/07/2016 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
गेले आठ दिवस श्रवंती शेखरला भेटायचा प्रयत्न करत होती. दर तासाला फोन करत होती पण साहेब काही फोन उचलत नव्हते. त्यांच्या सगळ्या कॉमन मित्र मैत्रीणीना फोन करून झाले होते पण कुणालाच कल्पना नव्हती काय झाले त्याची. सिक लिव्ह घेतलीये एवढंच कसंबस कळलं होत. एरवी कधीही असं न वागणाऱ्या शेखरला असं अचानक काय झालं हे तिला काही केल्या कळत नव्हतं. डॉकटरकडे जायचंय म्हणालेला. आता घरी जाऊन खात्री केल्याशिवाय चैन पडणार नाही असा विचार करून श्रवंती ऑफिसमधून बाहेर पडली. काकांनी दार उघडलं आणि त्यांना वाटलं कुणी सेल्समन आलिए की काय म्हणून त्यांनी "कसली औषधं विकायला आलायत?" असं विचारलं. "काका, एक मिनिट.

अक्का महादेवी, कर्नाटकाची संत मीरा ?

लेखक माहितगार यांनी शनिवार, 16/07/2016 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांची मने अध्यात्म अथवा स्त्रीमुक्ती पैकी कशानेही दुखावतात अशांनी पुढे वाचले नाही तरीही चालेल. *** (मर्त्य मानवी नवरे तुझ्या चुलीत घाल !) *** Like treasure hid in the ground, like flavour in the fruit, like gold in the rock and oil in the seed, the Absolute is hidden in the heart. I love the Handsome One: he has no death decay or form no place or side no end nor birthmarks. I love him O mother.

अविद्या

लेखक शरद यांनी बुधवार, 13/07/2016 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

मिपा बाप्पा मोरया

लेखक अभ्या.. यांनी गुरुवार, 07/07/2016 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. गणेशलेखमालेचे सूतोवाच झालेले आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. गणेशोत्सवातल्या या उत्सवी वातावरणाला अजून एक सोनेरी झालर असते ती म्हणजे आपल्या मिपाचा वर्धापनदिन गणेशचतुर्थीचाच. प्रत्येक वर्धापन दिनासोबतच प्रगतीचे नवनवे टप्पे पार करणारे मिपा आगामी वर्षात खूप काही घेउन येणारे. गणेश हा जसा विद्यांचा स्वामी तसाच तो कलांचाही. नानाविध कला गणेशस्तुतीत अत्यंत कलात्मक रित्या प्रकट होतात. मिपाकरांच्या अंगात किती कला आहेत हे मी वेगळे सांगायला नकोच. त्या निरनिराळे लेख, काव्ये, भटकंत्या, पाककृती आणि जोरदार काथ्याकूटातून रोजच प्रकट होत असतात.

मागे वळून पाहताना .. काल आज उद्या

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 04/07/2016 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=ameDmBSPciM&t=4332s इथे घमासान चर्चा झाली. चर्चेत सहभागी असलेले बहुतेक लोक... मुंबईकर आहेत आणि त्यांची वयं पाहता त्यांनी बाळासाहेबांची वाटचाल जाणत्या वयात पाहीलेली आहे. चर्चेत अनेक मुद्दे आले. सेनेने सुरुवातीला मराठीचा मुद्दा हातात घेतला. तो मुंबईत मराठी माणसाला अपील झाला. लोकांना बाळासाहेबामधे आपला कुणी तारणहार दिसू लागला.. पुढे १९९३ ची दंगल.

केनोपनिषद

लेखक शरद यांनी सोमवार, 04/07/2016 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...